entertainment news

'टाइगर 3' ठरला सलमान खानच्या करिअरमधला सगळ्यात मोठा चित्रपट; पण दिवाळीमुळे नाही मोडू शकला नाही 'जवान'चा 'हा' रेकॉर्ड

Tiger 3 Box Office Collection Day 1 : 'टायगर 3' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला असून हा चित्रपट सलमानच्या करिअरमधला पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये नंबर वन ठरला आहे. मात्र, हा चित्रपट शाहरुख खानच्या 'जवान'चा रेकॉर्ड मोडू शकला नाही.

Nov 13, 2023, 12:17 PM IST

'मन उडू उडू झालं' अभिनेता ऋतुराज फडकेनं घेतलं हक्काच घर

Ruturaj Phadke and his wife bought new home : 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता ऋतुराजनं गायकवाडनं घेतलं हक्काच घर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी.

Nov 12, 2023, 04:41 PM IST

प्रियांकाची लेक मालतीनं दिवाळीच्या निमित्तानं काढली रांगोळी, लेकीची कलाकारी पाहून प्रियांकाला झाले आश्चर्य

Priyanka Chopra's Daughter Malti Marie's Diwali : प्रियांका चोप्रा परदेशात राहुनही दिवाळी साजरी करत आहे. यावेळी तिची लेक मालतीची पहिली दिवाळी असून तिनं रांगोळी देखील काढली आहे. त्या रांगोळीचा प्रियांकानं एक फोटो शेअर केला आहे. 

Nov 12, 2023, 03:26 PM IST

बापरे! जान्हवी कपूरनं नेसलेल्या साडीची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का

Janhvi Kapoor Saree Price : जान्हवी कपूर पेक्षा तिनं नेसलेल्या साडीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, सोशल मीडियावर साडीच्या किंमतीचीच चर्चा

Nov 12, 2023, 01:15 PM IST

पार्टी करीनाची मात्र चर्चा सारा-इब्राहिम आणि आलिया-रणबीरची

दिवाळीच्या निमित्तानं सगळे एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देताना दिसले. त्यात चर्चा असते ती बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दिवाळी पार्टीची. नुकतीच म्हणजे काल अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या घरी दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केलं होते. त्याचे फोटो सध्या समोर आले आहेत.  

Nov 12, 2023, 10:27 AM IST

जीव संपवायला निघालेला कपिल शर्मा, शाहरुखने दिलं होतं जीवनदान

Kapil Sharma Suicide but Shah Rukh Khan suppoted him : कपिल शर्मानं खुलासा केला होता की डिप्रेशनमध्ये असताना जीव संपवायला निघाला होता त्यावेळी शाहरुखनं त्याला कशी मदत केली होती. 

Nov 12, 2023, 09:30 AM IST

पंतप्रधान मोदींनी लिहिलेलं गाणं Grammy च्या स्पर्धेत! सोशल मीडियावर एकच चर्चा

Grammy Awards 2024 : नरेंद्र मोदी यांच्या ‘अबंडन्स इन मिलेट्स’ गाण्याला ग्रॅमी नामंकन मिळालं आहे. त्यांच्या या गाण्याला ग्रॅमीचं नामंकन मिळाल्यानं सगळ्यांना आश्चर्य आणि आनंद झाला आहे. 

Nov 11, 2023, 03:33 PM IST

Raghav Chadha वाढदिवसानिमित्त Parineeti ने शेअर केले रोमँटिक क्षण, Unseen Photos

Raghav Chadha Birthday : Raghav Chadha लग्नानंतर बायको परिणीती चोप्रासोबत त्याचा आज पहिला वाढदिवस साजरा करतोय. नवरा राघवचा वाढदिवस खास करण्यासाठी तिने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

Nov 11, 2023, 02:29 PM IST

ऐन दिवाळीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याचे निधन

Chandra Mohan Death: लोकप्रिय अभिनेता चंद्र मोहन वयाच्या 82 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली.

Nov 11, 2023, 02:16 PM IST

'थोडी उत्सुकता तर तानूद्या की...', किरण मानेसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार सातारचा शाहरुख!

Kiran Mane and Rohit Mane together : किरण माने आणि हास्यजत्रा फेम अभिनेता रोहित माने हे दोघे आता स्क्रिन शेअर करणार आहेत. त्याची घोषणा किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली आहे. 

Nov 11, 2023, 01:46 PM IST

एकीकडे 'टायगर 3' प्रदर्शनाचा आनंद असताना सलमान खानला वाटते 'या' गोष्टीची भीती, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Salman Khan Post before movie released : सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार असून अभिनेत्यानं त्या आधीच पोस्ट शेअर करत भीती व्यक्त केली. 

Nov 11, 2023, 12:32 PM IST

'नाळ भाग 2' मधील तुमच्या सगळ्यांची मने जिंकणारी 'चिमी' कशी भेटली?

Naal Bhaag 2 : 'नाळ भाग 2' या चित्रपटातून सगळ्यांच्या मनात जागा करणाऱ्या 'चिमी' ची निवड कशी झाली एकदा तुम्ही पाहाच... 

Nov 11, 2023, 11:54 AM IST

'भाभी' मालिका फेम प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कॅन्सर, सोशल मीडियावर बाल्ड लूक शेअर करत सांगितला प्रवास

48 year old Actress Cancer battle : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. तिची पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते हे भावूक झाले आहेत. 

Nov 11, 2023, 11:30 AM IST

एवढ्या लवकर कसं काय? अनन्यानं घेतलेलं नवं घर पाहून फराह खानला वाटलं आश्चर्य

Ananya Panday Buys New Home : अनन्या पांडेनं इतक्या लवकर घेतलं घर. ही बातमी कळताच फराह खानला झाले आश्चर्य.

Nov 11, 2023, 10:29 AM IST

सारा-जान्हवीचाच नाही तर ओरी सलमान खानचाही आहे फेव्हरेट, दिवाळी पार्टीत 'टायगर'सोबत दिल्या पोझ

Orhan Awatramani Pics: बॉलिवूड स्टारकिड्सच्या पार्टीत हमखास दिसणारा चेहरा म्हणजे ओरी अर्थात ओरहान अवात्रामणी. ओरीच्या पार्ट्यांनी बॉलिवूडमधली जवळपास सर्व स्टारकिड्स हजेरी लावतात. सारा खान आणि जान्हवी कपूरचा तो बेस्ट फ्रेंड आहे. नुकतंत एका पार्टीत सारा तेंडुलकरनेही ओरीबरोबर फोटो काढले होते. आता ओरीचे सलमान खानबरोबरचे फोटोही व्हायरल झाले आहे.

Nov 10, 2023, 09:24 PM IST