VIDEO : 'करण जोहर घरात फूट पाडतो', वरुण धवनचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप
Koffee with karan 8 varun dhawan : 'कॉफी विथ करण' या शोमध्ये वरुण धवननं हजेरी लावली यावेळी त्यानं करणवर चक्क एक आरोप केला असून 'तो घरात फूड पाडतो', असं म्हटलं आहे.
Nov 20, 2023, 12:33 PM ISTभारताच्या पराभवानंतर अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर म्हणाले, 'काहीच नाही'
Amitabh Bachchan trolled over his tweet : अमिताभ बच्चन यांनी काल केलेल्या पोस्टनं सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
Nov 20, 2023, 11:09 AM ISTVIDEO : Isha Ambani ची मुलं झाली एक वर्षांची, नाना नानीसोबत ग्रँड पार्टीत दिसली पहिली झलक
Isha Ambani kids first birthday party video : मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचा आज पहिला वाढदिवस आहे. या खास निमित्त ईशा अंबानीने एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. ईशा अंबानीच्या मुलांच्या बर्थडे पार्टीशी संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Nov 18, 2023, 06:45 PM ISTअक्षय कुमारने 100 कोटी मानधन घेतलेल्या चित्रपटालाही '12th Fail' ने टाकलं मागे; तिसऱ्या आठवड्यातही भरघोस कमाई
Akshay Kumar vs Vikrant Massey : अक्षय कुमारनं 'मिशन रानीगंज' या चित्रपटासाठी 100 कोटी घेतले तरी सुद्धा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. दरम्यान, या चित्रपटाला '12th Fail' नं मागे टाकलं आहे.
Nov 18, 2023, 04:15 PM ISTगाण्याच्या शुटिंगसाठी शाहरुख खान 2 दिवस पाणीच प्यायला नाही, पाण्याच्या एका घोटानेही झाली असती गडबड
Farah Khan on Shah Rukh Khan : फराह खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खानविषयी असलेला तो किस्सा सांगितला आहे.
Nov 18, 2023, 02:32 PM IST...अन् सलमान खानने स्टेजवरच सर्वांसमोर इमरान हाश्मीला केलं किस! VIDEO व्हायरल
Salman Khan Kiss Emraan Hashmi : सलमान खाननं इमरान हाश्मीला किस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 18, 2023, 12:33 PM ISTBox Office Collection Day 6 : सहाव्या दिवशी कमी प्रतिसाद मिळूनही Tiger 3 नं बॉक्स ऑफिसवर पार केला 200 कोटींचा टप्पा
Tiger 3 Box Office Collection Day 6 : 'टायगर 3' या चित्रपटाला सहाव्या दिवशी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी चित्रपटानं पार केला 200 कोटींचा टप्पा पार
Nov 18, 2023, 10:56 AM IST'टायगर 3' नाही तर कतरिना कैफ चर्चेत येण्याचं 'हे' ठरलय कारण
Katrina Kaif : कतरिना कैफ सध्या 'टायगर 3' या चित्रपटात दिसत असली, तरी ती चर्चेत येण्याचं कारण काही वेगळंच आहे.
Nov 18, 2023, 10:04 AM ISTरणबीरला दुसऱ्या हिरोईनसोबत रोमान्स करताना पाहून जळतेस? आलियाच्या उत्तरानं खळबळ
Alia Bhatt on Ranbir Kapoor Romance: कॉफी विथ करण सिझन 8 मध्ये सध्या अभिनेत्री आलिया भट्ट हिनं हजेरी लावली होती. त्यामुळे तिची बरीच चर्चा होती. यंदा तिला रणबीर जेव्हा इतर हिरोईन्स सोबत रोमान्स करतो तेव्हा तु हे पाहून जळतेस का असा प्रश्न विचारण्यात आला होता.
Nov 17, 2023, 08:00 PM ISTऋषिकेशमध्ये चहा विकायचा 'हा' मुलगा, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
Guess Who is the Bollywood Actor : या अभिनेत्याला तुम्ही ओळखलत का? कधी काळी लहान असताना ऋषिकेशमध्ये विकायचा चहा! आज आहे बॉलिवूड अभिनेता.
Nov 17, 2023, 06:55 PM ISTधम्माल मनोरंजनाची झणझणीत मेजवानी! 'लंडन मिसळ' चित्रपटाचा टीझर एकदा पाहाच
Landon Misal Teaser : गौरव मोरे आणि भरत जाधव यांच्या लंडन मिसळ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित! एकदा पाहाच हा मजेशीर टीझर
Nov 17, 2023, 06:06 PM ISTवैभव आणि संतोषची जोडी जमली, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज
Vaibhav Mangle and Santosh Pawar : लोकप्रिय मराठमोळे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार अखेर येणार एकत्र.
Nov 17, 2023, 04:42 PM ISTफ्लॉप चित्रपट देऊनही 2500 कोटींचा मालक आहे 'हा' अभिनेता
कलाकारांना जितकं फेम मिळतं तितकं त्यांना अनेक गोष्टी या सांभाळाव्या लागतात. त्यात सगळेच कलाकार हे यशस्वी होत नाहीत. पण तुम्हाला माहितीये का एक असा कलाकार आहे ज्याला जास्त लोकप्रियता मिळाली नाही तरी तो देशातील सगळ्यात श्रीमंत कलाकारांच्या यादीत टॉपला आहे.
Nov 17, 2023, 04:13 PM ISTफेक ब्लॉकबस्टर? 'सुपर डुपर हिट हा प्रकार राहिलाच नाही', Tiger 3 वर का भडकले मनोज देसाई?
Salman Khan's Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. त्यामुळे अनेकांना वाईट वाटलं आहे. त्यात आता मनोज देसाई यांनी देखील दु:खी झाल्याचे म्हटले आहे.
Nov 17, 2023, 03:36 PM IST'रामायणात कुठं उल्लेख केलाय की...'; म्हणणाऱ्या रुबीना दिलैकवर अनेकांचा रोष, ट्रोलर्सना तिनं दिलं सडेतोड उत्तर
Rubina Dilaik slams netizens : रुबीना दिलैकनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फटाके फोडू नका असा सल्ला दिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल. ॲन्टी हिंदू म्हणणाऱ्यांवर संतापली रुबीना दिलैक.
Nov 17, 2023, 12:42 PM IST