entertainment news

कॅन्सरचा प्रवास सांगत अतुल परचुरे म्हणाले, "लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी आम्ही..."

Atul Parchure Cancer : अतुल परचुरे यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्याच्या घरच्यांची या बातमीवर कशी प्रतिक्रिया दिली आणि त्यातून ते बाहेर कसे आले याविषयी सांगितले आहे. अतुल परचुरे यांनी दिलेल्या या माहितीनंतर अनेकांना आश्चर्य झालं आहे. 

Jul 15, 2023, 04:17 PM IST

"तुला अभिनय येत नाही...", महिलेने तोंडावर अपमान केल्यानं Shah Rukh Khan ला कोसळलं रडू!

Shah Rukh Khan :  शाहरुख खान सध्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक महिला शाहरुखला त्याला अभिनय करता येत नाही असं सांगताना दिसते. तर त्यावर शाहरुखच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांना आश्चर्य झाला. 

Jul 15, 2023, 02:10 PM IST

'बदकासारखे ओठ', कपिल शर्मानं खिल्ली उडवण्यावर Sumona Chakravarti म्हणाली...

Sumona Chakravarti : कपिल शर्मा हा नेहमीच त्याच्या कार्यक्रमात सुमोनाच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर विनोद करताना दिसतो. त्यावर आपण सगळे हसत असलो तरी तिच्यावर त्याचा काय परिणाम होतो याविषयी तिनं सांगितलं आहे. 

Jul 15, 2023, 12:28 PM IST

"तो हिरो आणि मी साईडला असे...", Ravindra Mahajani यांच्या निधनावर बोलताना अशोक सराफ भावूक

Ashok Saraf on Actor Ravindra Mahajani Death :  रवींद्र महाजनी यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानं शेजारच्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा रवींद्र यांचे निधन झाले असून त्यांचा मृतदेह सापडला. 

Jul 15, 2023, 11:21 AM IST

Kajol नं 29 वर्षांनी मोडली No Kissing Policy! एक नाही तर दोन कलाकारांबरोबर लिपलॉक

Kajol Kissing Scene : काजोलची 'द ट्रायल' ही सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये काजोलनं तिचा नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. तिनं 29 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर किस केलं आहे. या सीरिजमधील तिचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Jul 14, 2023, 05:30 PM IST

राम गोपाल वर्माच्या 'त्या' वक्तव्यामुळे पुन्हा रणकंदन पेटणार... आता तर कहरच केला!

Ram Gopal Varma: राम गोपाल वर्मा हे अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्यव्यांमुळेही ते अनेकदा चर्चेत असतात. त्यामुळे त्याची चर्चा असते आता पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांचे वक्तव्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

Jul 14, 2023, 05:15 PM IST

आता नवं काय? Urvashi Rautela ला पुन्हा एकदा आली ऋषभ पंतची आठवण! पाहून नेटकऱ्यांचा संताप

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. उर्वशीची ही पोस्ट पाहता अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Jul 14, 2023, 03:22 PM IST

'आणीबाणी' चित्रपटात प्रवीण तरडे साकारणार अवलिया भूमिका!

Aanibaani Pravin Tarde : प्रवीण तरडे हे लवकरच आणीबाणी या मराठी चित्रपटात दिसणार आहे. आणीबाणी या चित्रपटातील त्यांची पहिल्यांदा वेगळी भूमिका दिसणार आहे. तर या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगत प्रवीण तरडे म्हणाले...

Jul 14, 2023, 02:34 PM IST

Alia Bhatt नं पापाराझीची चप्पल उचलली आणि त्याच्या....; अभिनेत्रीच्या कृत्यावर रोखल्या नजरा

Alia Bhatt : आलिया भट्ट लवकरच  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. दरम्यान, आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 14, 2023, 12:55 PM IST

Gadar मधील 4 कलाकार काळाच्या पडद्याआड, तर 'हे' 17 कलाकार आता असे दिसतात...

Gadar 2 : 'गदर 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक आतुर होते कारण या चित्रपटाच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे तब्बल इतक्या वर्षांनी जेव्हा त्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली तर प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत झाला होता. 

Jul 14, 2023, 11:34 AM IST

खूप मेहनतीनंतर 'हे' यश मिळवलंय, मानधन कमी करणार नाही' 'या' अभिनेत्याचं रोखठोक मत

Gajraj Rao : बॉलिवूड अभिनेता गजराज राव यांनी करिअरमध्ये खूप स्ट्रगल केल्यानंतर त्यांना यश मिळालं आहे. दरम्यान, कास्टिंग डायरेक्टरनं गजराज राव यांना त्यांचे मानधन कमी करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. 

Jul 13, 2023, 06:00 PM IST

"11 महिने ऑस्ट्रेलियात टॅक्सी ड्रायव्हरचं काम...", Harrdy Sandhu नं सांगितला क्रिकेटर ते गायक होण्याचा प्रवास

Harrdy Sandhu : हार्डी संधू हा लोकप्रिय पंजाबी गायक आहे. या गायकानं आजवर अनेक गाजलेली गाणी आपल्याला दिली आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की हार्डी संधू एकेकाळी क्रिकेटर होता. तर त्यानंतर हार्डीनं गायक म्हणून करिअर करण्याचा निर्णय का घेतला याविषयी खुलासा केला आहे. 

Jul 13, 2023, 04:43 PM IST

Thalapathy Vijay चित्रपटसृष्टी सोडणार? समोर आलं आश्चर्यकारक कारण

Thalapathy Vijay Leaving Acting :  थलापती विजय हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तर थलापती विजय हा चित्रपटसृष्टीला रामराम करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. थलापती विजयहा भारतात सगळयात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. 

Jul 13, 2023, 03:09 PM IST

Mouni Roy चा विमानतळाच्या दारातच उडाला गोंधळ; 'या' कारणामुळे विमानतळावर नो एन्ट्री

Mouni Roy : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. आता मौनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे ती ट्रोल झाली आहे. इतकंच नाही तर मौनीला विमानतळावर एन्ट्री देखील मिळाली नाही. 

Jul 13, 2023, 10:43 AM IST

आईच्या वयाच्या व्यक्तीशी लग्न... 8 वर्षात घटस्फोट, वैवाहिक आयुष्याविषयी अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Suchitra Krishnamoorthi : अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तिन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी खुलासा केला आहे. सुचित्रानं यावेळी आईच्या वयाच्या व्यक्तीशी लग्न करण्यावरून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Jul 11, 2023, 06:49 PM IST