entertainment news

फिट राहण्यासाठी Tamannaah Bhatia काय करते? तिचं फिटनेस रूटिन ते डायट जाणून घ्या...

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तमन्ना सध्या तिच्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तमन्नाचे लाखो चाहते आहेत. तमन्नाला पाहता अनेकांना तिचं फिटनेस रूटिन आणि तिचं डायटं जाणून घेण्याची इच्छा आहे. आज आपण तिच्या फिटनेस आणि डायटविषयी अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. 

Jul 6, 2023, 11:38 AM IST

प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचं 'केजीएफ 2' शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित

Salaar Teaser : प्रभासच्या सालार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहाटे 5.12 मिनिटांनी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं आणि 'केजीएफ 2' चं कनेक्शन असल्याचं अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. 

Jul 6, 2023, 10:44 AM IST

सलमान खानच्या ऑनस्क्रीन हिरोईननं दिला गोंडस बाळाला जन्म... फोटो केला शेअर

Sana Khan Baby Boy News: अभिनेत्री सना खान हिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या तिच्या या पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यामुळे सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं या पोस्टमधून काय लिहिलं आहे पाहुया. 

Jul 5, 2023, 07:40 PM IST

Khupte Tithe Gupte: नितीन गडकरींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय खुपतं? एका वाक्यात म्हणाले...

Khupte Tithe Gupte Nitin Gadkari: सध्या 'झी मराठी'वर गाजणारी मालिका म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते'. आता यावेळी अवधूत गुप्ते यांच्याशी गप्पा मारायला येतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. त्यांना यावेळी विचारणाऱ्या आलेल्या  त्यांना खुपणाऱ्या गोष्टींबद्दल त्यांनी आपली भुमिका मांडली आहे. 

Jul 5, 2023, 06:39 PM IST

निळ्या साडीतील Manasi Naik चा बोल्ड लूक चर्चेत!

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मानसी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. नुकतंच मानसीनं एक फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे.

Jul 5, 2023, 06:36 PM IST

'या' बॉलिवूडच्या सौंदर्यवतींचं दिग्दर्शकांच्या प्रेमात पडल्यानंतर करिअर झालं उद्धवस्त, आजही होतोय पाश्चात्ताप

Bollywood Actress Affairs With Directors: बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री या डिरेक्टर्सच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे त्यानंतरचे करिअर संपुर्ण उद्धवस्त झाले. जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल. 

Jul 5, 2023, 05:26 PM IST

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर दावा असताना का नाकारला? Nitin Gadkari म्हणाले...

Nitin Gadkari :  नितीन गडकरी यांनी झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी नितीन गडकरी यांना याविषयी प्रश्न विचारता त्यांनी याविषयी त्याचं मत मांडलं आहे. 

Jul 5, 2023, 04:26 PM IST

अभिनेता राम चरणच्या बहिणीचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाली 'आम्ही...'

Niharika Konidela Divorce: निहारीका आणि चैतन्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. त्यांच्या या निर्णयानं अनेकांना आश्चर्य झाले आहे. 

Jul 5, 2023, 03:37 PM IST

दगडासारखा चेहरा म्हणत 'या' अभिनेत्याला केलं होतं रिजेक्ट, हॉलिवूडमध्ये मिळाला मोठा ब्रेक ...

बॉलिवूडमध्ये संधी मिळावी म्हणून अनेक लोक प्रयत्न करतात. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात असं नाही अनेकांना कधीच संधी मिळत नाही तर काहींना खूप उशिरा संधी मिळते. बऱ्याचवेळा कधीकाळी रिजेक्ट झालेले लोक हे पुन्हा एकदा कसं अभिनय क्षेत्रात यश मिळवतात ते आश्चर्यचकीत करणारं आहे. असाच एक अभिनेता आहे त्याच्याविषयी आज आपण जाणून घेऊया.

Jul 5, 2023, 02:38 PM IST

Times Square वर झळकली साऊथ स्टार महेशबाबूची लेक सितारा; बॉलिवूडकरांच्या मुली राहिल्या मागे...

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू हा नेहमीच त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. पण सध्या महेश बाबू त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या लेकीमुळे चर्चेत आहे. महेश बाबूची लेक सितारानं चक्क टाइम्स स्क्वेअरवर डेब्यू केला आहे. तिच्या नव्या ब्रॅंडटच्या जाहिरातीमुळे ती टाइम्स स्क्वेअरवर झळकली आहे. लेकीच्या या कृतीनं महेश आणि त्याची पत्नी नम्रता शिरोळकर खूप आनंदी झाले असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा आनंद व्यक्त केला आहे. 

Jul 5, 2023, 12:21 PM IST

वाढती जवळीक? Ajay Devgn नं काजोलला 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास दिलेला नकार!

Ajay Devgn and Kajol : काजोलनं आजवर अनेक कलाकारांसोबत काम केलं होतं पण तिची केमिस्ट्री एका कलाकारासोबत प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हे पाहता काजोल आणि त्याच्याविषयी चर्चा न होता दुसऱ्या कलाकारासोबतच्या चर्चा पाहता अजनं काजोलला त्या कलाकारासोबत काम करण्यास नकार दिला होता. 

Jul 5, 2023, 11:27 AM IST

आई झाल्यानंतर शुटिंग करताना अशी झाली होती आलियाची अवस्था, म्हणाली, ''मी दमले होते पण...''

Alia Bhatt Experience Post Shooting: आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी आलियानं आपल्या या ट्रेलरच्या निमित्तानं आपल्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यादरम्यान तिनं आपल्या गरोदरपणाचा अनुभव शेअर केला आहे. 

Jul 4, 2023, 08:02 PM IST

बाप-लेकीची जोडी चमकविणार प्रभासचं नशीब? 'Salaar' सह 'Project K'चा कोटींचा निधी पणाला

Salaar Teaser Release Date :  'आदिपुरुष' च्या वादानंतर प्रभासच्या 'Salaar' चित्रपटाच्या टीझरची तारीख ठरली आहे. 'Salaar' सह 'Project K'चा कोटींचा निधी पणाला लागला आहे. 

Jul 4, 2023, 09:53 AM IST

'मेरे पति कल रात से गायब हैं...', Deepika Padukone च्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Ranveer singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहता नक्की काय सुरु आहे असा प्रश्न अनेकांना आहे तर दीपिका आणि रणवीर परत एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. 

Jul 3, 2023, 05:34 PM IST

Don 3 मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार Ranveer Singh !

Ranveer Singh in Don 3 : 'डॉन 3' मध्ये शाहरुख खान नाही तर रणवीर सिंग दिसणार आहे. रणवीर सिंगला या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत तर काही प्रेक्षकांना नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या बातमीवर कोणीही अजुन दुजोरा दिलेला नाही. 

Jul 3, 2023, 04:29 PM IST