entertainment news

'हनुमान देव नाही...', म्हणणारे Adipurush चे लेखक अखेर नमले; मनोज मुंतशिर माफी मागत म्हणाले...

Adipurush Manoj Muntashir​ : आदिपुरुषचे लेख मनोज मुंतशिर यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर त्यांनी सगळ्यांच्या भावना दुखवल्याचे म्हणत माफी मागितली आहे. नक्की काय म्हणाले मनोज मुंतशिर पाहा...

Jul 8, 2023, 03:23 PM IST

मनातलं सांगत... Sai Pallavi नं शेअर केले 'हे' खास फोटो

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही फक्त भारतात नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. तिच्या चाहत्यांच्या संख्येत फक्त भारतीय नाही तर परदेशातील प्रेक्षक देखील आहे. साई ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. साईनं नुकतेच शेअर केलेले फोटो व्हायरल झाले आहेत. 

Jul 8, 2023, 01:51 PM IST

किती गोड... Sankarshan Karhade च्या लेकिला त्याची आठवण येताच चिमुकली काय करते पाहिलं का?

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याची लेक असून चाहत्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. 

Jul 8, 2023, 11:50 AM IST

Lady in black! सौम्या टंडनचे 'हे' बोल्ड फोटो पाहिलेत का?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सौम्या टंडन ही सध्या मालिकांपासून लांब असली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. 'भाबीजी घर पर हैं या मालिकेत सौम्यानं गोरी मॅम ही भूमिका साकारली होती. सौम्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर सौम्याचे लाखो चाहते आहेत. सौम्यानं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jul 7, 2023, 06:35 PM IST

"मुलानं समलैंगिक संबंधात असल्याचं सांगितलं तर...", महेश मांजरेकरांचं सत्याविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांनी मराठी प्रेक्षक हे समलैंगिक चित्रपट पाहण्यासाठी तयार आहेत का? यावर प्रश्न विचारला असता त्यावर प्रतक्रिया देत मुलांनी जर येऊन समलैंगिक असल्याचे सांगितले तर ते काय करतील हे सांगितले. 

Jul 7, 2023, 02:55 PM IST

Project K साठी मानधन म्हणून प्रभासनं घेतले 150 कोटी? निर्मात्यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या...

Prabhas Took Huge Amount for Project K : प्रभास लवकरच प्रोजेक्ट के या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असताना. आता त्याच्या मानधनाची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर चित्रपटाच्या निर्मात्यानं वक्तव्य केलं आहे. 

Jul 7, 2023, 01:18 PM IST

“इंग्रज ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी....”, नेटकऱ्याच्या या कमेंटवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Shweta Mehendale Video : अभिनेत्री श्वेता मेहंदळे ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. ती सतत तिच्या युट्यूब अकाऊंटवरून रोड ट्रिपचे व्हिडीओ शेअर करत राहते आणि तिचे हे व्हिडीओ चांगलेच चर्चेत राहतात. 

Jul 7, 2023, 12:17 PM IST

Ranveer Singh च्या वाढदिवसानिमित्तानं दीपिकाची एकही पोस्ट नाही? चाहते संभ्रमात...

Deepika Padukone Skips Birthday Post For Ranveer Singh : काल रणवीर सिंगचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांनी त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र त्याची पत्नी दीपिका पदुकोणनं त्याच्यासाठी सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केली नाही त्यामुळे त्याच्या चाहत्यांना फार वाईट वाटलं आहे.

Jul 7, 2023, 11:25 AM IST

तुला Kiss करु का? Huma Qureshi ला 'मास्टर शेफ'च्या परदेशी जजनं विचारलं अन्...; पाहा Video

Huma Qureshi : हुमा कुरेशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहता अनेकांनी मास्टर शेफ ऑस्ट्रेलियाचा माजी परिक्षकाचे कौतुक केले आहे. तर हुमा लवकरच ‘तरला’ या चित्रपटात दिसणार आहे. 

Jul 7, 2023, 10:44 AM IST

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार? Shreyas Talpade च्या व्हिडीओवरून एकच चर्चा

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकताच सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा भाग येणार अशी अपेक्षा चाहत्यांना लागली आहे. 

Jul 6, 2023, 06:28 PM IST

'लस्ट स्टोरी 2' फेम 40 वर्षीय अंगद बेदीला 64 वर्षांच्या नीना गुप्ता यांच्यासह करायचा आहे रोमान्स, म्हणतो "त्या ज्या प्रकारे ..."

Angad Bedi and Neena Gupta : अंगद बेदी लस्ट स्टोरी या चित्रपटात मृणाल ठाकूरसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. अंगद बेदीनं नीना गुप्या यांच्यासोबत काम केल्यानंतर आणि त्यांचे अनेक प्रोजेक्ट्स पाहिल्यानंतर त्यांच्या अभिनयाची स्तुती केली. 

Jul 6, 2023, 05:52 PM IST

'या' कॉन्ट्रोव्हर्सीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता Ranveer Singh

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा फक्त त्याच्या चित्रपटामुळेच नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. रणवीरचा 6 जुलै रोजी 38 वा वाढदिवस आहे. रणवीर बऱ्याचवेळा वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकतो. कधी त्याची हटके फॅशन तर कधी त्याचं खासगी आयुष्य हे चर्चेत असतं. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या काही कॉन्ट्रोव्हर्सी जाणून घेऊया...

Jul 6, 2023, 05:05 PM IST

Hrithik Roshan - सबा आझाद लग्न करतायत? प्रेमाच्या नात्याला देणार नवं नाव

Hrithik Roshan and Saba Azad : हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. आता ते दोघंही लग्न बंधनात अडकण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं जातं आहे. 

Jul 6, 2023, 03:07 PM IST

कोण म्हणतं Ranveer Singh आउटसाइडर? तो आहे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा नातू

Ranveer Singh : रणवीर सिंगचा आज वाढदिवस आहे. पण अनेकांना अजून माहित नाही की तो एक आऊटसाइडर नाही तर त्याची आजी ही एक अभिनेत्री आहे. त्याच्या चुलत बहिणी देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. चला तर जाणून घेऊया रणवीर सिंगच्या आयुष्यातील काही खास गोष्टी...

Jul 6, 2023, 01:33 PM IST