entertainment news

'मेरे पति कल रात से गायब हैं...', Deepika Padukone च्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Ranveer singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहता नक्की काय सुरु आहे असा प्रश्न अनेकांना आहे तर दीपिका आणि रणवीर परत एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. 

Jul 3, 2023, 05:34 PM IST

Don 3 मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार Ranveer Singh !

Ranveer Singh in Don 3 : 'डॉन 3' मध्ये शाहरुख खान नाही तर रणवीर सिंग दिसणार आहे. रणवीर सिंगला या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत तर काही प्रेक्षकांना नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या बातमीवर कोणीही अजुन दुजोरा दिलेला नाही. 

Jul 3, 2023, 04:29 PM IST

श्रीरामनंतर आता प्रभास विष्णूच्या भूमिकेत; Project K ची स्टोरी लीक?

Prabhas Project K : प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्या चित्रपटात प्रभासनं श्री राम यांची भूमिका साकारली होती. आता 'प्रोजेक्ट के' मध्ये प्रभास हा विष्णुच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जाते. आधुनिक काळातील विष्णूच्या रुपात प्रभास खनलायकांना हरवताना पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर आहेत. 

Jul 3, 2023, 03:38 PM IST

Gadar 2 मध्ये नाना पाटेकर यांची एन्ट्री! 22 वर्षांपूर्वीच हा चित्रपट 'ब्लॉकबस्टर'

Gadar 2 Nana Patekar : 'गदर 2' मध्ये नाना पाटकेर यांची एन्ट्री... नाना पाटेकरांनी दिला व्हॉइस ओव्हर. सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा घेऊन येणार 'गदर' ची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला... 11 ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित

Jul 3, 2023, 02:07 PM IST

"हिंदू धर्माविरोधात काही उलट सुलट दाखवलं तर...", महादेवाच्या लूकमध्ये Akshay Kumar ला पाहताच नेटकऱ्यांचा इशारा

OMG 2 akshay kumar : अक्षय कुमारच्या OMG 2 चं नवं पोस्टर प्रदर्शित. अक्षय कुमारला महादेवाच्या लूकमध्ये पाहताच नेटकऱ्यांनी अभिनेत्याला इशारा... हिंदू धर्माविषयी उलट सुलट दाखवलं तर याद राखा... अक्षय कुमारचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jul 3, 2023, 01:27 PM IST

"मुलांना भारतीय शाळेत शिकवायचेच नव्हते...", Sunil Shetty चा मोठा खुलासा

Sunil Shetty : सुनील शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मुलांना भारतीय शाळेत का शिकवायचे नव्हते त्याविषयी सांगितलं आहे. त्याच्या या निर्णयामुळे काय बदल झाला याविषयी सांगत त्यानं अथियानं अचानक अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णयाविषयी देखील सांगितले. 

Jul 3, 2023, 12:46 PM IST

Ira Khan : होणाऱ्या पतीसोबत आमिरच्या लेकिचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद; 'ते' फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. इरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. इरानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं असलं तरी देखील अनेकांना तिच्या आयुष्यात काय सुरु आहे ते जाणून घ्यायची इच्छा असते. इरा ही तिचा होणारा नवरा आणि बॉयफ्रेंड नूपुर शिखरे याच्यासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतेच तिनं असेच काही फोटो शेअर केले आहेत. 

Jul 3, 2023, 11:17 AM IST

'नमक हलाल' फेम अभिनेता Harish Magon यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन

Actor Harish Magon Death: अमिताभ बच्चन यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर एकत्र दिसलेले कलाकार हरीश मॅगन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 

Jul 3, 2023, 10:29 AM IST

'सत्यप्रेम की कथा'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई; तिसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

Satyaprema Ki Katha Box Office Collection: 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं सुरूवातीला थंड कमाई केली होती. त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी मात्र या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होताना दिसते आहे. 

Jul 2, 2023, 04:48 PM IST

सुशांतच्या निधनानंतर झालेल्या ट्रोलिंगवर Rhea Chakraborty म्हणाली, "त्यांनी मला जी नावं दिली..."

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती अडचणीत अडकली होती. तिला सुशांतच्या निधनासाठी जबाबदार ठरवले होते. त्यानंतर रिया जवळपास 3 वर्षे मनोरंजनसृष्टीपासून लांब होती. आता तिनं रोडीजमधून कमबॅक केलं आहे. अशातही अनेकांनी तिला ट्रोल केलं. या सगळ्यात रियानं सुशांतच्या निधनानंतर तिच्यावर कशी परिस्थिती आली होती आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी बदलल्या हे देखील सांगितले आहे. 

Jul 1, 2023, 06:48 PM IST

अवॉर्ड्स फंक्शनमध्ये Disha Patani च्या हॉट लूकनं वेधलं सगळ्यांचे लक्ष

बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून दिशा पटानी ओळखली जाते. दिशा तिच्या बोल्ड फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतीच दिशानं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Jul 1, 2023, 06:01 PM IST

'ताली बजाती नहीं, बजवाती हूं'; Sushmita Sen च्या Taali चं मोशन पोस्टर प्रदर्शित

Sushmita Sen Taali movie : सुष्मिता सेनच्या 'ताली' या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटात सुष्मिता ही तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारे त्यांनी अनेक गोष्टींचा सामना केला आणि त्यानंतर तृतीयपंथी यांच्यासाठी मदतीचा हात केला. 

Jul 1, 2023, 05:16 PM IST

धक्कादायक! प्रसिद्धीच्या झोतात असतानाच 'या' गायकाने उचललं टोकाचं पाऊल, रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

Punjabi Singer Ranjit Sidhu Suicide: पंजाबी गायक रणजीत सिद्धू यांनी का उचललं टोकाचं पाऊल... अचानक का घेतला स्वत: ला संपवण्याचा निर्णय... रणजीत सिद्धू यांच्या पत्नी न केला मोठा खुलासा.. नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण का घेतला रणजीत यांनी इतका मोठा निर्णय...

Jul 1, 2023, 04:22 PM IST

"कास्टिंग काऊचचासाठी विचारताच सरळ मी...", अभिनेता Rajeev Khandelwal ला मोठा खुलासा

Rajeev Khandelwal : राजीवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाविषयी सांगितले. दरम्यान, राजीवचे लाखो चाहते असून तो नुकताच 'ब्लडी डॅडी' या चित्रपटात दिसला होता. 

Jul 1, 2023, 02:11 PM IST

मराठी चित्रपटासाठी कॉमेडी किंग जॉनी लिव्हर अन् त्यांचा मुलगा जेसी येणार एकत्र

Johnny lever and Jessey Lever : बाप-बेट्याची जोडी आता मोठ्या पडद्यावर येणार एकत्र... जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर एकत्र येऊन लावणार कॉमेडीचा तडका. 

Jul 1, 2023, 01:05 PM IST