entertainment news

Salman Khan च्या 'दबंग टूरच्या कॉन्सर्ट'ला जायचा करताय विचार? एकदा तिकिटांची किंमत वाचाच

Salman Khan सध्या त्याच्या 'दबंग टूरवर आहे. सध्या त्याचा हा कॉन्सर्ट कोलकाता मध्ये होणार आहे. त्याच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी आतुर असणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी. त्याच्या कॉन्सर्टमध्ये जाण्यासाठी मोजावे लागू शकतात इतके पैसे... सलमानच्या कॉन्सर्टला जाण्याचा विचार करत असाल तर करा हे काम...

May 13, 2023, 01:16 PM IST

गरोदरपणाच्या आनंदात पडला खडा; दीपिकाच्या नणंदेचा गर्भपात

Saba Ibrahim Miscarriage:  अभिनेता शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कडची नणंद सबाचं मिस्कॅरेज झालं आहे. सबानं सोशल मीडियावर ही सगळी परिस्थिती सांगत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

May 13, 2023, 11:50 AM IST

Parineeti Chopra च्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा दिल्लीत दाखल

Parineeti Chopra Engagement Priyanka Chopra Reached Delhi : परिणीति चोप्रा आणि आम आदमी पार्टी खासदार राघव चढ्ढा यांचा आज दिल्लीत साखरपुडा आहे. त्या निमित्तानं प्रियांका भारतात आली आहे. तिचे दिल्ली विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

May 13, 2023, 10:29 AM IST

Amitabh Bachchan यांच्या नातीचं ग्लॅमरच्या जगतात पदार्पण

Amitabh Bachchan's Grand Daughter Navya Naveli Nanda : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदानं ग्लॅमरच्या जगतात पदार्पण केलं आहे. तिनं सोशल मीडियावर तिच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया आहेत. 

May 12, 2023, 04:34 PM IST

'जय शिवराय जय शंभुराजे...', गौरव मोरेचे ती पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही कॉमेडी मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून अनेक कॉमेडीयन प्रकाश झोतात आहे.  या मालिकेतील अभिनेता गौरव मोरेनं तर सगळ्यांची मने जिंकली आहेत. गौरवला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळखतात. गौरवनं खूप मेहनत केली आणि आज तो इथपर्यंत पोहोचला आहे. आता गौरवला छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. 

May 12, 2023, 03:40 PM IST

Aishwarya Rai ची लेक आराध्याशी महिमा चौधरीच्या मुलीची तुलना? 'या' गोष्टीमुळे होतेय चर्चा

Mahima Daughter Aryana Same as Aaradhya : महिमा चौधरीची लेक अरियानाला पाहताच नेटकऱ्यांना आली ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची आठवण आली आहे. महिमा आणि तिच्या मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिमा आणि तिच्या लेकीला पाहून त्या बहिणी आहेत असंही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

May 12, 2023, 02:53 PM IST

लेकीसाठी 'देसी गर्ल' Priyanka Chopra चा मोठा त्याग; करिअस सोडण्याची तयारी?

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका सध्या तिच्या सिटाडेल या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. प्रियांका आता तिची बहीण परिणीतिच्या साखरपुड्यासाठी भारतात येऊ शकते. त्यावेळी तिची लेक मालती मेरी चोप्रा जोनस देखील भारतात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकानं खुलासा केला की जर वेळ आली तर तिच्या मुलीसाठी ती करियर देखील सोडेल. इतकंच काय तर त्याविषयी ती कोणताही विचार करणार नाही. तिच्या आईनं देखील डॉक्टर असून करिअर सोडलं होतं. 

May 12, 2023, 01:16 PM IST

एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत Sushmita Sen चं पॅचअप? 'त्या' सिझलिंग फोटोमुळे एकच चर्चा

Sushmita Sen with ex boyfriend Rohman Shawl : सुष्मिता सेननं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा एक्स-बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर केला आहे. त्यानंतर रोहमननं देखील हा फोटो शेअर केला. हे पाहता त्या दोघांच्या पॅच-अप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 12, 2023, 12:29 PM IST

The Kerala Story मुळे नेटफ्लिक्सवरील 'ही' वेब सीरिज चर्चेत! नक्की काय आहे साम्य तुम्हाला माहितीये का?

The Kerala Story Similar to Caliphate : 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आधीच अशाच एका पटकथेवर आधारीत एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. द केरला स्टोरी या चित्रपटामुळे आता ती सीरिज चर्चेत आली आहे. 

May 12, 2023, 11:34 AM IST

'स्त्री जर घटस्फोटीत असेल तर...', Divorce वर 'या' मराठमोळी अभिनेत्री जे काही बोलली त्यात गैर काय?

Divya Pugaonkar Talk About Divorced Women : घटस्फोटीत महिलांना आयुष्यात कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याविषयी या अभिनेत्रीनं तिचं मतं मांडलं आहे. घटस्फोटीत टॅग हा नसला पाहिजे असं देखील दिव्यानं सांगितलं, त्यासोबतच दिव्या म्हणाली की तिच्या आगामी मालिकेतून लोकांची मत बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. 

May 12, 2023, 10:20 AM IST

अचानकच राहाने हात...; Breast Feeding करताना आलियाला आला वेगळाच अनुभव

Alia Bhatt Raha Kapoor Breastfeeding: मागील वर्षी आलिया भट्टनं (Alia Bhatt) एका गोंडस मुलीला जन्म दिला जिचं नावं आहे राहा. राहा आता 6 महिन्यांची झाली आहे. त्यामुळे आलिया तिच्या विविध सवयी आणि हालचाली टिपते आहे. एका मुलाखतीतून तिनं अशाच एका गोड अनुभवाबद्दल (Alia Bhatt Raha Kapoor) लिहिले आहे. 

May 11, 2023, 05:48 PM IST

समस्त पतीदेवांनी वाचाच; मेहुणी- पत्नीच्या वाढदिवसांच्या तारखांमुळे Milind Gawali वर आली ही वेळ, आता म्हणतो...

Milind Gawali नं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मिलिंद गवळीनं त्याची पत्नी दिपाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंद गवळीनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

May 11, 2023, 05:42 PM IST

एकदोन नव्हे, 5 पुरुषांसोबत जोडलं गेलेलं अभिनेत्रीचं नाव; रुपेरी पडद्याइतकंच तिचं खासगी आयुष्यही Bold

अभिनेत्री पूजा बेदी ही तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. पूजाचा आज 11 मे रोजी वाढदिवस आहे. आज पूजा तिचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तुम्हाला माहितीये का वयाच्या 48 व्या वर्षी पूजा प्रेमात होती याविषयी तिनं स्वत: जाहिरपणे सांगितले होते. पूजा ही तिच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकते. पूजाचं लग्न फरहान फर्निचरवालाशी झालं. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला तर घटस्फोटानंतर पूजा बेदीचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आले. आज तिच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्या सगळ्यांविषयी जाणून घेऊया...

May 11, 2023, 04:58 PM IST

Netflix कडून वर्णद्वेष? इजिप्तमध्ये निर्माण झाला मोठा वाद कारण ठरली Queen Cleopatra

Queen Cleopatra : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली क्वीन क्लियोपेट्रा ही वेब सीरिज प्रदर्शना पूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. दरम्यान, काल 10 मे रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये  क्वीन क्लियोपेट्राला ब्लॅक वूमनच्या रूपात दाखवल्यानं मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. 

May 11, 2023, 03:40 PM IST

The Kerala Story फेम अदा शर्मा वाढदिवसाच्या दिवशी शंकराच्या मंदिरात; 'शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral

Adah Sharma Birthday : द केरला स्टोरी फेम अदा शर्मानं तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मंदिरात जाऊ शिवलिंगाची प्रार्थना केली आहे. त्यासोबत तिनं शिवतांडवचा जप केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

May 11, 2023, 02:42 PM IST