entertainment news

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम Shivali Parab चा क्रश कोण माहितीये का? अभिनेत्रीनं स्वत: च सांगितलं...

Shivali Parab's Crush : शिवाली परब ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवालीला नुकताच प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटासाठी सांस्कृतिक कलादर्पण पुरस्काराना सन्मानीत करण्यात आलं. तिनं प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं हा तिचा पहिला चित्रपट होता.

May 7, 2023, 10:51 AM IST

प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपली! 'या' दिवशी होणार शाहरूख खानचा Jawan चित्रपट प्रदर्शित

Shahrukh Khan Jawan Released Date : शाहरुख खानच्या चाहत्यांची अखेर प्रतिक्षा संपली... या दिवशी येणार जवान चित्रपट प्रदर्शित. शाहरुख खानच्या या आगामी चित्रपटाची निर्मिती ही त्याची पत्नी गौरी खाननं केली आहे. शाहरुख खान आणि गौरी खाननं शेअर केलं जवानचं मोशन पोस्टर.

May 6, 2023, 07:30 PM IST

अंबानींच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरगच्च पगार, सोबत 'या' सोयी सुविधाही मिळतात...

जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांमध्ये अंबानी यांचे नाव आहे. अंबानी यांच्याविषयी काही ओळख सांगायची गरज नाही. अंबानी या नावातच लक्झरी आहे हे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या फॅशनपासून त्यांच्या आयुष्याशी निगडीत सगळ्याच गोष्टी या नेहमीच चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांच्या स्टाफविषयी तुम्हाला माहितीये का? त्यांच्या इथे कामाला असणाऱ्या स्फाटची अंबानी खूप काळजी घेतं. अशात ते त्यांच्या स्टाफला किती पगार देतात हे तुम्हाला माहितीये का? 

May 6, 2023, 07:06 PM IST

-15 डिग्री सेल्सियस तापमानात Rakul Preet Singh नं मारली थंड पाण्यात डुबकी, VIDEO व्हायरल

Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंहनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रकुलला पाहून तिच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे. रकुलच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

May 6, 2023, 06:50 PM IST

सबालाही समजले हृतिकचीच लेक...; अभिनेत्याचं Relationship ठरलं ट्रोलिंगचा विषय

Hrithik Roshan and Saba Azad : हृतिक रोशन हा नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत होतात. हृतिक आणि सबा हे नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपमुळे सगळ्यांच्या नजरेत येतात. दरम्यान, आता हृतिक आणि सबा हे त्याच्या दोन्ही मुलांसोबत डीनर डेटवर गेले होते. 

May 6, 2023, 04:54 PM IST

Urfi ला पाहतच राहिल्या झिनत अमान... क्षणात बदलले त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव

Urfi Javed and Zeenat Aman : उर्फी जावेद आणि झीनत अमान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी विविध कमेंट करत उर्फीला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. उर्फी आणि झीनत अमान यांचा हा व्हिडीओ दिल्लीतील एका कार्यक्रमातील आहे. 

May 6, 2023, 03:52 PM IST

'Samantha ही एक...', Ex Wife विषयी नागा चैतन्य हे काय बोलून गेला?

Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya : समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यनं 2021 साली घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी त्या दोघांच्या चाहत्यांना खूप वाईट वाटलं होतं. दरम्यान, त्या दोघांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात त्यांच्या घटस्फोटाविषयी विचारतात. 

May 6, 2023, 03:04 PM IST

Kangana Ranaut : यांची पात्रता नाही तरीही... कंगना टोला द्यायला गेली अन् ट्रोल झाली

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या अभिनयासोबतच तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. अशातच सोशल मीडियावर कंगनाने  पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे कंगना ट्रोल होत आहे.

May 6, 2023, 02:08 PM IST

तीन वर्षे काम नाही... वडिलांच्या उपचारासाठी 'या' अभिनेत्यावर घरातच्या महागड्या वस्तू विकण्याची वेळ

Shoaib Ibrahim नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील त्या तीन वर्षांविषयी सांगितलं आहे. यावेळी त्यानं त्याच्या ससुराल सिमर का या मालिकेतून मिळालेल यश आणि अचानक मालिका सोडल्यानंतर सामना कराव्या लागलेल्या अनेक गोष्टींविषयी सांगितलं आहे. त्यात त्याच्या वडिलांवर असलेला उपचार...

May 6, 2023, 01:36 PM IST

वजन इतकं वाढलं की श्वासही घेता येईना... ; देखण्या अभिनेत्यावर आलेली वेळ डोळ्यात पाणी आणेल

Paras Chhabra On His Weight Gain : पारस छाबरानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याचं वजन कसं इतकं वाढलं आणि वाढलेल्या वजनामुळे त्याच्या आरोग्यावर त्याचा कसा परिणाम झाला याविषयी सांगितलं. तर आता त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी पारसं सांगितलं आहे.

May 6, 2023, 12:32 PM IST

Bharat Jadhav नं सोडली मुंबई? 'सपनो का शहर' सोडण्यामागचं खरं कारण समोर

Bharat Jadhav Moved to Kolhapur : भरत जाधवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं आहे. ज्या भरतचं बालपण हे मुंबईत झालं त्यानं इतका मोठा निर्णय घेण्याचं नक्की कारण काय आहे? असा सवाल हा प्रत्येकालाच आला आहे. 

May 6, 2023, 10:48 AM IST

आई दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचे कळताच 15 वर्षीय Palak Tiwari ला बसला होता धक्का, म्हणाली 'मला कोणी...'

Palak Tiwari On Mother Shweta Pregnanat For the Second Time : पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. वयाच्या 15 व्या वर्षी पलक तिच्या कुटुंबात कोणी नवीन सदस्य येईल याविषयी ऐकताच तिला कसं वाटलं याविषयी सांगितलं आहे. 

May 5, 2023, 05:50 PM IST

'डांबुन ठेवलं, जेवणही दिलं नाही...', पाकिस्तान बॉर्डरजवळ मराठी कलाकारांसोबत घडला धक्कादायक प्रकार

Baloch Team Horrifying Experience : 'बलोच' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संपूर्ण टीमला खूप मोठा आणि अनपेक्षित गोष्टीला तोंड द्यावे लागले. या चित्रपटाचा सहनिर्माता आणि अभिनेता अमोल कांगणेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

May 5, 2023, 04:47 PM IST

लेकीच्या बिकीनी सीनवर काय होती Hema Malini मालिनी यांची पहिली प्रतिक्रिया? पाहून तुम्हालाही भरेल धडकी

Esha Deol Bikini Scene : ईशा देओलनं 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'धूम' या चित्रपटात बिकिनी परिधान केली होती. त्यावेळी तिच्या आईला विचारताना तिला कसं वाटलं होतं आणि यासाठी तयार होण्यासाठी ईशानं तब्बल सहा महिन्याचा वेळ घेतसल्याचे  ईशानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

May 5, 2023, 01:44 PM IST

Sara Ali Khan सोबत स्विमिंग पूलमध्ये असलेला 'हा' मिस्ट्री मॅन कोण?

Sara Ali Khan नं सोशल मीडियावर तिचे हे फोटो शेअर केले आहेत. साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रश्न विचारत तुझ्यासोबत असलेला कोण आहे असं विचारलं आहे. तर अनेकांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

May 5, 2023, 01:00 PM IST