entertainment news

'तोंड फिरवण्यापूर्वी स्वत:ला...', घटस्फोटांच्या चर्चांमध्ये 'हे' काय बोलून गेली Mansi Naik

Mansi Naik नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आता पुन्हा एकदा तिच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. 

Nov 18, 2022, 12:25 PM IST

Drishyam 2 Leaked: प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'दृश्यम 2' ला बसला फटका, चित्रपट लीक

Drishyam 2 हा चित्रपट आज 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.

Nov 18, 2022, 11:48 AM IST

Saif Ali Khan च्या पतौडी पॅलेसची झलक; दुर्दैवानं या संपत्तीवर त्याला हक्कच नाही, का पाहाच

सैफनं नुकत्याच शेअर केलेल्या त्याच्या जाहिरातीमध्ये Pataudi Palace चा दाखवण्यात आला आहे. 

Nov 18, 2022, 10:47 AM IST

Janhvi Kapoor च्या बाथरुमला अजून लॉक का नाही? श्रीदेवी यांना 'या' गोष्टीची होती भीती

Janhvi Kapoor च्या Bathroom चा दरवाजा आई श्रीदेवीनं कधीच करु दिला नाही बंद, जान्हवीनं स्वत: केला खुलासा

 

Nov 18, 2022, 08:31 AM IST

Nysa Devgan: न्यासाने केली चेहऱ्याची सर्जरी? संतापलेल्या काजोलने ट्रोलर्सना दिलं असं उत्तर

Kajol Angry Reaction: अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) आणि काजोलच्या (Kajol) मुलीचा थक्क करणारा लूक, न्यासाने (Nyasa Devgan) सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची सर्जरी केली?

 

Nov 17, 2022, 11:30 PM IST

Drishyam 2 च्या प्रीमियरमध्ये श्रिया सरनचे सर्वांसमोर लिपलॉक, सगळे पाहतच राहिले

Drishyam 2 Screening : दृश्यम 2 मध्ये अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत आहे तर तब्बू  पोलीस महानिरीक्षक मीरा देशमुखच्या भूमिकेत आहे.

Nov 17, 2022, 11:05 PM IST

'श्रद्धाचा आत्मा परत यावा आणि त्याचे 70 तुकडे...'Ram Gopal Varma याचा ट्विटमधून संताप

श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर राम गोपाल वर्माने केली संतप्त प्रतिक्रिया

 

Nov 17, 2022, 10:36 PM IST

करण जोहर ने विचारताच Kiara Advani ने शेअर केले बेडरूम सिक्रेट्स, चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का...

Koffee with Karan 7:  तू खरोखर व्हर्जिन आहेस? या प्रश्नाच्या उत्तरावर Kiara Advani ने दिलं हैराण करणारं उत्तर

 

Nov 17, 2022, 09:03 PM IST

बाप तर बाप मुलाशीही Romance, बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींचा स्वॅगच निराळा

'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी त्यांच्या सह कलाकारासोबत तर Romance केलाच पण त्यांच्या मुलांसोबतही...

 

Nov 17, 2022, 08:16 PM IST

Vijay Deverakonda नं केलं Organ Donation, म्हणाला 'माझ्या आईनं...'

Vijay Deverakonda नं नुकत्याच हजेरी लावलेल्या एका कार्यंक्रमात हा खुलासा केला आहे, दरम्यान, यावेळी त्याच्या आईनंही हा निर्णय घेतल्याचे सांगितले. 

Nov 17, 2022, 05:04 PM IST

'Sunscreen 1800 रुपये आणि....', ब्रँडच्या वारेमाप दरांनंमुळे Deepika Padukone ला नेटकऱ्यांनी झोडपले

Deepika Padukone तिच्या प्रोडक्टमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Nov 17, 2022, 03:26 PM IST

Rashmika Mandana ला डेव्हिड वॉर्नर का म्हणाला Sorry? पाहा Viral Video

David Warner चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 17, 2022, 01:26 PM IST

Govinda च्या 'हत्या' चित्रपटात राज भूमिका 'ते' धनुषसोबत लग्न 'या' अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

ही अभिनेत्री दाक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Nov 17, 2022, 11:42 AM IST

'मलाही शरीरसंबंधांची गरज...', Vinod Khanna यांचं 'ते' वक्तव्य आजही चर्चेत

Vinod Khanna यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Nov 17, 2022, 09:47 AM IST

लग्न अवघ्या तीन दिवसांवर असताना चित्रपटाच्या सेटवर अभिनेता बेशुद्ध; Diet मुळे ही अवस्था?

या लोकप्रिय अभिनेत्याचं 20 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. 

Nov 17, 2022, 08:39 AM IST