बॉलिवूडमधील 'हे' रोमँटिक हिंदी चित्रपट पाहिल्यास तुम्ही जोडीदाराला एकटे सोडू शकणार नाही
बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक चित्रपट आहेत. जे पाहून लोकांच्या मनात प्रेमाची भावना जागृत होते. ते चित्रपट तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत OTT वर पाहू शकता. कोणते आहेत ते चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
Sep 15, 2024, 06:08 PM ISTकधी न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार शरद केळकर!
Sharad Kelkar : शरद केळकर आता कधी न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार...
Sep 15, 2024, 12:53 PM ISTअभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्याच्या 'त्या' कृतीमुळे पुन्हा मिळाली हवा! पुन्हा चाहत्यांसमोर प्रश्न उपस्थित
Aishwarya Rai : ऐश्वर्या रायच्या त्या कृतीमुळे सगळीकडे एकच चर्चा...
Sep 15, 2024, 12:24 PM ISTKBC 16 : स्पर्धकासाठी अमिताभ बच्चन यांनी चक्क बदलले ‘कौन बनेगा करोडपति’ चे नियम
KBC 16 Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी चक्क एका स्पर्धकासाठी बदलले KBC 16 चे नियम...
Sep 15, 2024, 10:26 AM IST'कोणताही पुरुष हा गाय नसतो'; गोविंदाबाबत बोलत पत्नीनं का केलं असं विधान?
Govinda wife Sunita Ahuja : गोविंदाची पत्नी सुनीता यांनी अभिनेत्याविषयी का केलं असं विधान!
Sep 14, 2024, 08:00 PM ISTमॅरिटल रेप सारखं काही नसतं? हे काय बोलून गेला आदिल खान! वादग्रस्त वक्तव्य करत फसला राखीचा EX नवरा
Rakhi Sawant Husband : राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या पतीनं केलेल्या वक्तव्यानं सगळीकडे एकच चर्चा...
Sep 14, 2024, 07:10 PM IST'मी त्याला गर्दीतून बाहेर काढलं आणि...', भर कार्यक्रमात चुकीचा स्पर्श करणाऱ्या पुरुषाला ईशा देओलनं असा शिकवला धडा
Esha Deol : ईशा देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सांगितलं आहे.
Sep 14, 2024, 01:41 PM ISTखतरों के खिलाड़ी 14 मध्ये 'जिगरा'मधील अभिनेत्री प्रवेश करणार
खतरों के खिलाड़ी 14 हा रिअॅलिटी शो आता फिनालेकडे वाटचाल करत आहे.
Sep 14, 2024, 12:37 PM ISTPHOTO : लग्नाच्या वेळी 'या' अभिनेत्याचा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये! पैशासाठी ट्रेनमध्ये गायले गाणे; आज 80 कोटींचा मालक
Entertainment : या अभिनेत्याने केवळ आपल्या गायनाने नव्हे तर आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली आहेत. एकेकाळी पैशांसाठी तो ट्रेनमध्ये गाणी गायचा. लग्न केलं तेव्हा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये. पण त्याने हार मानली नाही. आज मुंबईत सगळ्या बेस्ट ठिकाणी त्याच आलिशान घर आहे. त्याचा बाल्कनीतून मुंबईतील विहंगम दृश्य दिसतं.
Sep 14, 2024, 11:50 AM ISTEntertainment News | सर्वाधिक TAX भरणारे सेलिब्रिटी; आघाडीवर कोण?
Entertainment News Celebraty who pays huge Tax
Sep 13, 2024, 02:30 PM ISTPHOTO : पहिल्या चित्रपटाने बनवलं स्टार; नंतर अपघात, घटस्फोट आणि कर्करोगावर मात करत पुन्हा करतेय जबरदस्त कमबॅक, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल अवाक्
Entertainment : 3000 तरुणींमधून हिची निवड झाली आणि पहिलाच चित्रपटातून ती स्टार झाली. पण तिचं आयुष्य तितकं सोपं नव्हतं. नशिबाने तिची कठोरातील कठोर परीक्षा घेतली. त्यावर मात करत तिने ती पुन्हा एकदा जबरदस्त कॅमबॅक करतेय.
Sep 13, 2024, 09:05 AM ISTTaarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीवर 'पुष्पा'ची दहशत! जेठालालचा मुलगा 'टप्पू' बनला खलनायक
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला भव्य गांधी आता मालिका सोडल्यानंतर पाच वर्षांनी पुनरागमन करत आहे. एका नवीन मालिकेमध्ये अभिनेता पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे.
Sep 12, 2024, 03:55 PM IST44 व्या वर्षीही करीना बोटॉक्स, सर्जरीपासून दूर; सैफचं नाव पुढे करत सांगितलं सिक्रेट...
Kareena Kapoor on Botox Or Cosmetic Surgery : करीनाच्या या सौंदर्यामागचं कारण काय? पती, सैफ अली खानचं नाव घेत काय म्हणाली बी टाऊनची बेबो? पाहा...
Sep 12, 2024, 02:17 PM IST
'फुलवंती' चित्रपटातील गाणं प्रदर्शित, प्राजक्ता माळीच्या वेगळ्या लुकची जोरदार चर्चा
अनेक दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अशातच आता प्राजक्ता माळीने तिचा चित्रपटातील नवीन लूक शेअर केला आहे.
Sep 12, 2024, 02:05 PM ISTअजय देवगनच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट, या दिवशी होणार प्रदर्शित, पुन्हा एकदा दिसणार अमेय पटनायकाच्या भूमिकेत
अभिनेता अजय देवगनने गेल्या काही वर्षांत असे काही चित्रपट केले आहेत ज्यात तो कधी वडिलांच्या तर कधी प्रशिक्षकाच्या भूमिकेत, सल्ले देताना आणि आयुष्य सुधारताना दिसला आहे. आता पुन्हा एकदा अजय देवगणची दबंग स्टाईल लोकांना पाहायला मिळणार आहे.
Sep 11, 2024, 05:43 PM IST