entertainment news

...म्हणून फिरंगीचे प्रमोशन टीव्ही वर होणार नाही!

कॉमेडी अभिनेता कपिल शर्माचा दुसरा चित्रपट फिरंगी हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

Oct 18, 2017, 05:03 PM IST

रिलेशनशिपबद्दल दीपिका म्हणते...

 चित्रपटसृष्टीतील अनिश्चितता, यश, ग्लॅमर आणि फेम या सगळ्यामुळे अनेकदा नातेसंबंध टिकवणं कठीण होतं.

Oct 17, 2017, 11:39 PM IST

आमिर खानच्या 'या' जीन्सची किंमत थक्क करणारी!

गुलाबी रंग हा फक्त स्त्रियांकरताच असल्याचे अनेकांना वाटते. 

Oct 13, 2017, 11:32 PM IST

भारतातील सर्वात महागड्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित...

भारतातील सर्वात महागड्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.

Oct 12, 2017, 09:01 PM IST

'या' अभिनेत्रीने बहिणीसाठी केला प्रेमाचा त्याग!

आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री विद्या बालन सध्यातिच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आली आहे.

Oct 12, 2017, 06:19 PM IST

केदारनाथमधील सारा अली खानचा फर्स्ट लूक...

अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हे कळताच तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. अभिनयाचा वारसा मिळालेली सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण करण्यात आले.

Oct 10, 2017, 09:42 PM IST

...आणि म्हणून सनी देओलचा मुलगा अर्धवट शूटींग सोडून परतला !

अभिनेता सानी देओलचा मुलगा 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता.

Oct 10, 2017, 06:13 PM IST

शनायाच्या 'या' हटके लूकचं कारण काय ?

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Oct 7, 2017, 09:57 PM IST

'काहे दिया' फेम ऋषी बॉलिवूडच्या तयारीत ?

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ऋषी सक्सेनाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

Oct 7, 2017, 08:14 PM IST

...आणि म्हणून ऐश्वर्याने रद्द केलं शूटींग !

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या 'फन्ने खान' या चित्रपटातून पुन्हा पदार्पण करणार आहे.

Oct 7, 2017, 06:57 PM IST

जेव्हा सायना प्रभासला भेटते...

बाहुबली चित्रपटातून झळकलेला अभिनेता प्रभासने आपल्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनावर राज्य केले. 

Oct 7, 2017, 03:30 PM IST

'राणा दा' चे बर्थडे सेलिब्रेशन !

 'चालतंय की...' असं म्हणत सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता हार्दिक जोशीचा आज वाढदिवस.

Oct 6, 2017, 10:05 PM IST

'या' मराठी चित्रपटातून रिंकू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला !

सैराटमधील आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाने मराठीच नाही तर सिनेरसिकांच्या मनावर गारुढ केले.

Oct 5, 2017, 08:48 PM IST

नव्या लूकसाठी करिना करते तब्बल 'इतके' तास व्यायाम !

तैमूरच्या जन्मानंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी करिना कपूर-खान पुष्कळ मेहनत घेत आहे.

Oct 5, 2017, 05:53 PM IST

पी. टी. उषाच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री !

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॉक्सर मेरी कोम हिची भूमिका फार ताकदीने साकारली.

Oct 5, 2017, 04:07 PM IST