entertainment news

... म्हणून ऐश्वर्याने दिला इंटिमेट सीन्स देण्यास नकार !

 बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा 'फॅनी खान' हा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

Sep 22, 2017, 01:13 PM IST

करिनाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटोज...

आपला अभिनय, स्टाईल आणि अदा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान हीचा काल ३७ वा वाढदिवस होता.

Sep 22, 2017, 11:10 AM IST

'गोलमाल अगेन'चे पोस्टर प्रदर्शित...

ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचे तीन पोस्टर्स प्रसिद्ध केले आहेत.

Sep 22, 2017, 10:09 AM IST

'या' कारणामुळे यापुढे दयाबेन तारक मेहता मध्ये दिसणार नाही !

‘सब टीव्ही’वरील लोकप्रिय ठरलेली आणि गेले अनेक वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’

Sep 22, 2017, 09:10 AM IST

प्रियांकाच्या 'या' ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही चकीत व्हाल !

देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आता फक्त बॉलिवूड स्टार राहिलेली नसून ग्लोबल स्टार झाली आहे. 

Sep 21, 2017, 03:54 PM IST

...म्हणून चित्रपटांमध्ये किस सीन देणे सलमान टाळतो !

तुम्ही कधी सलमान खानला ऑनस्क्रिन किस करताना पाहिले आहे का?

Sep 21, 2017, 01:35 PM IST

घटस्थापनेदिवशी लाँच होणार पद्मावतीचा फर्स्ट लुक !

संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती चित्रपट गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 

Sep 20, 2017, 04:09 PM IST

हसीना पारकरचे निर्माते आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरविरोधात गुन्हा दाखल...

कपड्यांचं उत्पादन आणि  डिझाईन करणाऱ्या एका कंपनीने अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिच्या आगामी चित्रपट ‘हसीना पारकर’ यांच्या निर्मात्यांवर फसवणूक आणि विश्वासघाताचा आरोप केला आहे.

Sep 19, 2017, 02:59 PM IST

'सिमरन' चित्रपटात किशोरी शहाणे एका विशेष भूमिकेत....

प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा बॉलीवुडची क्वीन कंगणा राणावत हीच्या सोबतचा एक सेल्फी समोर आलाय. 

Sep 18, 2017, 12:24 PM IST

अभिनयाला बाय म्हणत 'या' अभिनेत्रीचे राजकारणात पदार्पण !

गोलमाल, हंगामा या चित्रपटातील अभिनेत्री रिमी सेन पुन्हा एकदा वेगळ्या रूपात आपल्या समोर येणार आहे.

Sep 15, 2017, 12:17 PM IST

सेटवरील महिलांच्या कठोर परिश्रमाबद्दल अमिताभ यांना कौतुक...

महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तां’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. 

Sep 15, 2017, 10:37 AM IST

बिकीनी फोटोमुळे तापसी ट्रोल, त्या भामट्याला दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘जुडवा २’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच तिने सोशल मीडियात तिचे काही बिकीनी फोटो शेअर केले. त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

Sep 14, 2017, 04:18 PM IST

कंगना बॉलिवूड सोडणार ?

आपल्या बिनधास्त आणि बेधडक बोलण्याने सतत चर्चेत राहणारी बॉलिवूडची क्वीन कंगना रणावत ही पुन्हा एकदा ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात बेधडक बोलली. 

Sep 14, 2017, 03:15 PM IST

बर्थडे स्पेशल : आयुष्मान खुरानाचा टीव्ही अँकर ते अॅक्टरपर्यंतचा प्रवास...

२०१२ मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरुवात करणारा अभिनेता आयुष्मान खुराना आज वयाची ३३ वर्ष पूर्ण करत आहे. 

Sep 14, 2017, 01:48 PM IST

अक्षय कुमार पाकीटात ठेवतो 'या' व्यक्तीचा फोटो...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचं एक मोठं गुपित आज उघड होणार आहे. 

Sep 14, 2017, 10:54 AM IST