entertainment news

असा रंगला ईशा देओलचा 'गोदभराई'चा कार्यक्रम !

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल लवकरच आई होणार आहे. नुकताच मुंबईतील राधा रास बिहारी मंदिरात 'गोदभराई' म्हणजेच तिच्या डोहाळे जेवणाचा एक कार्यक्रम पार पडला. 

Aug 24, 2017, 05:52 PM IST

कपिल शर्माचं सिद्धू सोबत नेमकं काय घडलं?

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा पुन्हा एकदा भांडणावरून चर्चेत होता. नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासोबत देखील कपिलचा वाद झाला होता. पण अखेर या मुद्यावरून पडदा उठला आहे. 

Aug 21, 2017, 07:43 PM IST

सप्टेंबरमध्ये रिलीज होणार नाही हनी सिंगचं एकही गाणं

रॅपर हनी सिंग याच्या गाण्यांनी सर्वांनाच भूरळ पाडल्याचं पहायला मिळतं. यंदाच्या गाण्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ यो यो हनी सिंगची आहे. हनी सिंग याच्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता हनी सिंगच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

Aug 20, 2017, 10:55 PM IST

अश्मित पटेलने स्पेनमध्ये या अभिनेत्रीला घातली मागणी !

एके काळी रिया सेन आणि अस्मित पटेल यांच्यामध्ये अफेअर चालू असल्याची चर्चा होती.

Aug 19, 2017, 02:22 PM IST

या '3' प्रश्नांसाठी दिव्यांका त्रिपाठीने मागितली नरेंद्र मोदींकडे ट्विटरवर मदत

हिंदी मालिकांमधून घराघरांत पोहचलेल्या दिव्यांका त्रिपाठीने महिला सुरक्षेच्या प्रश्नांकडे सरकारने गांभिर्याने पहावे याकरिता ट्विटरची मदत घेतली आहे.

Aug 17, 2017, 01:07 PM IST

आता सनी थिरकणार मराठमोळ्या लावणीवर....

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अंतर आता कमी झालं आहे. अनेक मराठी आणि हिंदी कलाकार दोन्ही भाषांच्या चित्रपटांमध्ये सहजतेनं वावरत आहेत. आणि प्रेक्षकांनी देखील ते अगदी आवडीने स्वीकारले आहे.

Aug 17, 2017, 10:34 AM IST

'जिया और जीया' मध्ये दिसणार कल्की कोचीनची 'पागलपंती' !

हिंदी सिनेमामध्ये आजकाल स्त्री प्रधान सिनेमांची चालती आहे.

Aug 16, 2017, 07:23 PM IST

सोनी टीव्ही वरील ही मालिका बंद होवून सुरु होणार अमिताभचा नवा शो !

महानायक अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा रियालिटी शो सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार असल्याने सोनी ने 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' ही लोकप्रिय मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 16, 2017, 05:04 PM IST

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त वरुणने लाँच केले आगामी चित्रपटाचे पोस्टर

डेविड धवन यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरून धवनने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँन्च केले. जुडवा-२ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून काही दिवसातच याचा ट्रेलर लाँन्च होईल.

Aug 16, 2017, 12:36 PM IST

शाहरूख खानने घेतली दिलीप कुमारजींची भेट !

लीलावती रुग्णालयातून घरी परतलेल्या दिलीप कुमार यांची भेट घेण्यासाठी शाहरूख खान काल संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी पोहचला.

Aug 16, 2017, 12:10 PM IST

स्वतंत्रता दिनानिमित्त हिनाने गायले 'वंदे मातरम्'...

स्वातंत्रदिनाचा उत्साह संपूर्ण देशभरात साजरा केला जात असताना टीव्ही स्टार्स कसे मागे राहतील ? टीव्हीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री हिना खानने देखील वेगळ्या पद्धतीने स्वातंत्रदिन साजरा केला. स्वतंत्रतादिनानिमित्त तिने ‘वंदे मातरम’ गाऊन देशाप्रती आदर व्यक्त केला आहे. 

Aug 16, 2017, 10:54 AM IST

अंकिता लोखंडे दिसणार या ऐतिहासिक भूमिकेत

छोट्या पडद्यावर 'अर्चना ' या व्यक्तिरेखेने रसिकांच्या मनावर राज्य करणारी अंकिता लोखंडे आता हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Aug 15, 2017, 09:00 PM IST

मी भारतात एकदम सुरक्षित - हुमा कुरेशी

 भारतात आपण एकदम सुरक्षित आहोत, भारतात आपल्याला कुठल्याही प्रकारची कधीच असुरक्षितता जाणवत नाही, असं म्हणतेय अभिनेत्री हुमा कुरेशी. 

Aug 15, 2017, 08:15 PM IST

ट्विटरकरांनी पुन्हा उडवली ऋषी कपूर यांची खिल्ली !

बॉलिवूड स्टार ऋषी कपूर,ट्विटर आणि वाद हे त्रिकुट अनेकदा पाहिलयं.  वादगस्त ट्वीट्स मुळे ऋषी कपूर अनेकदा वादविवादांमध्ये अडकले आहेत. आणि त्यावरून  ट्विटरकर त्यांकही खिल्ली देखील उडवतात. 

Aug 15, 2017, 08:12 PM IST