entertainment news

'हा' तुला दुबईत विकून टाकेल! तापसी पन्नूला कुणी केलं होतं बॉयफ्रेंडविषयी सतर्क

Taapsee Pannu : तापसी पन्नूनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या नवऱ्याविषयी अर्थात बॉयफ्रेंडविषयी कोणी काय सल्ला दिला होता याचा खुलासा केला आहे. 

Aug 9, 2024, 04:04 PM IST

राजेश खन्नाची पत्नी होणं खूप त्रासदायक होतं! डिम्पल कपाडिया स्पष्टच बोलली...

Dimple Kapadia Marriage With Rajesh Khanna Was Traumatic Depressive : डिम्पल कपाडियानं राजेश खन्ना यांच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्यावर वक्तव्य केलं आहे. 

Aug 9, 2024, 03:09 PM IST

तैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...'

Taimur and Jeh's Pediatric Nurse Salary : तैमूर आणि जेहची पेडियाट्रिक नर्सच्या पगाराची चर्चा रंगली...

Aug 9, 2024, 12:53 PM IST

रणबीरच्या Animal चित्रपटातील 'तो' डिलीटेड सीन VIRAL! नेटकरी म्हणाले, 'दिग्दर्शकाला माफ करणार नाही'

Ranbir Kapoor Animal Movie :  रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातील डिलीटेड सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 9, 2024, 11:49 AM IST

ऐश्वर्या न्यूयॉर्कवरून परतताच अभिषेकनं सोडला देश; कुठे पोहोचला अभिनेता? घटस्फोटावर नेटकरी म्हणाले...

Abhishek Bachchan : ऐश्वर्या येताच या देशात गेला अभिषेक बच्चन... एकट्याला पाहताच नेटकऱ्यांनी केले प्रश्न

Aug 9, 2024, 10:51 AM IST

'लैंगिक हिंसेच्या सीननंतर झोप उडाली, उलट्या झाल्या...'; अभिनेत्याचा मोठा खुलासा

Imran Khan After Giving Physical Assault Scene :  बॉलिवूड अभिनेत्यानं चित्रपटातील लैंगिक हिंसेचा सीन शूट केल्यानंतर काय झालं याचा खुलासा केला आहे. 

Aug 9, 2024, 09:52 AM IST

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका! नाटक प्रेमींसाठी ट्रिपल धमाका घेऊन येणार

Bharat Jadhav : भरत जाधवनं नाटक प्रेमींसाठी घेऊन येणार ट्रिपल धमाका 

Aug 8, 2024, 06:45 PM IST

लग्नाआधीच मृणाल ठाकूर आई! स्वत:च केला खुलासा, म्हणाली, 'आता जे होईल ते माझं दुसरं...'

Mrunal Thakur : मृणाल ठाकुरचा एका मुलाखतीतील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Aug 8, 2024, 04:44 PM IST

अमिताभ बच्चन आणि गर्भधारणेबद्दल मीनाक्षी शेषाद्रीचं धक्कादायक विधान! म्हणाली- 'त्यांना प्रेग्नेन्सी...'

Meenakshi Seshadri On Amitabh Bachchan And Pregnancy : मीनाक्षी शेषाद्री यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सगळ्या गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. 

Aug 8, 2024, 02:40 PM IST

वाढदिवसाच्या निमित्त प्राजक्ता माळीकडून चाहत्यांना आनंदाची बातमी!

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं तिच्या वाढदिवसानिमित्तानं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी...

Aug 8, 2024, 12:17 PM IST

कोणत्या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या डेडिकेशननं दीपिकाचं महत्त्वं कमी केलं? Photo पाहून प्रेमात पडाल

Entertainment News : अभिनेत्रीची जिद्द पाहून सगळेच हैराण... एका चित्रपटासाठी तिनं इतकी मेहनत घेतली की...दीपिकावर मात करणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण? 

 

Aug 8, 2024, 11:58 AM IST

'ही काय बाग आहे का' न विचारता VIDEO शूट करणाऱ्या चाहत्यावर विक्रांत मेसी संतापला आणि...

Vikrant Massey : विक्रांत मेसनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सेलिब्रिटींना न विचारता त्यांना शूट करण्याच्या गोष्टीविषयी वक्तव्य केला आहे. 

Aug 8, 2024, 11:54 AM IST

परवीन बाबीच्या मृत्यूचं रहस्य अखेर समोर येणार; Animal फेम तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत

Tripti Dimri Will Play Parveen Babi In Her Biopic : तृप्ती डिमरी दिसणार परवीन बाबीच्या भूमिकेत... रिलेशनशिप ते मृत्यू मागचं सत्य येणार समोर

Aug 8, 2024, 10:54 AM IST

Samantha सोबत घटस्फोटानंतर Naga Chaitanya -शोभितासोबत करणार साखरपुडा! नागार्जुन करणार लग्नाची घोषणा

Naga Chaitanya Engagement to Shobhita Dhulipala : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाला करणार साखरपुडा...

Aug 8, 2024, 09:40 AM IST

ब्रेक-अप होताच पुन्हा प्रेमात पडली अनन्या पांडे; हार्दिक नव्हे, मॉडेलला करतेय डेट!

Ananya Panday is in Relationship Not With Hardik Pandya but With A Model : ब्रेकअपनंतर अनन्या पांडे पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये हार्दिक पांड्या नाही तर याच्यासोबत आहे रिलेशनशिपमध्ये! 

Aug 7, 2024, 05:05 PM IST