entertainment news

'मी माझ्या नवऱ्याच्या घरात...' मानधनाचा उल्लेख करत मी स्ट्रगल करतेय, असं का म्हणाली करीना कपूर?

Kareena Kapoor : करीना कपूर खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती आजही स्ट्रगल करते असं म्हटलं आहे. 

Jul 22, 2024, 11:07 AM IST

'मी खूप गर्विष्ठ होते अन्..., तू सुंदर नाहीस म्हणत'; 'या' व्यक्तीनं अनुष्का शर्माला दाखवला आरसा

Anushka Sharma confessed she was arrogant : 'मी कोणाशी बोलायचे नाही अन्...', अनुष्का शर्मानं कॅमेऱ्यासमोर दिली कबूली

Jul 22, 2024, 10:28 AM IST

'ती गप्प मागे उभी राहते, काहीच बोलत नाही...; जया बच्चन यांचा व्हिडीओ पाहत नेटकरी म्हणाले, 'टॉक्सिक सासू'

Jaya Bachchan on Aishwarya Rai : जया बच्चन यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्या ऐश्वर्याच्या काही क्वालिटींविषयी बोलताना दिसत आहेत. 

Jul 22, 2024, 09:14 AM IST

'ही' आहे भारतातील सगळ्यात श्रीमंत मुलगी! ईशा आणि काव्यालाही टाकलं मागे

भारतात अनेक उद्योगपती आहेत तर त्यांची मुलं देखील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही ईशा अंबानीची होती. पण तुम्हाला माहितीये का की भारतातील सगळ्यात श्रीमंत मुलगी कोण आहे? 

Jul 19, 2024, 04:48 PM IST

सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी जोडलेले डॉ.शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

Dr Sharad Bhutadiya and Sushama Deshpande : 'घरत गणपती' या चित्रपटातून डॉक्टर शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे दिसणार एकत्र...

Jul 19, 2024, 04:03 PM IST

'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का' फेम अभिनेत्याच्या मुलीचं वयाच्या 21 व्या वर्षी निधन

Tishaa Kumar Died : या लोकप्रिय अभिनेत्याची आणि टी-सीरिजच्या मालकाच्या लेकीचं वयाच्या 21 व्या वर्षी निधन

Jul 19, 2024, 03:43 PM IST

तुमच्या मुलीशी लग्न करायचंय असं झहीरने शत्रघ्न सिन्हांना सांगितलं तेव्हा काय झालं? सोनाक्षीचा पती म्हणतो, 'मी घाबरलो...'

Zaheer Iqbal talked about Shatrughan Sinha : झहीर इक्बालनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हाशी लग्नाविषयी बोलण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली त्याचा खुलासा केला आहे. 

Jul 19, 2024, 02:57 PM IST

'आयुष्य कधीच...', अभिषेकनं Divorce च्या पोस्टला लाईक केल्यानंतर वडील अमिताभ यांची खास पोस्ट

Amitabh Bachchan Post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाची ती पोस्ट लाइक केल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टची सर्वत्र चर्चा 

Jul 19, 2024, 12:27 PM IST

'तिला माझ्या परवानगीची गरज नाही...', ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेत अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट व्हायरल

Abhishek Bachchan Post About Aishwaryra Rai : अभिषेक बच्चनची ऐश्वर्या रायविषयीची ती पोस्ट चर्चेत...

Jul 19, 2024, 11:27 AM IST

विराट-अनुष्काचा मुलगा अकायची पहिली झलक, लंडनमधील 'तो' VIDEO व्हायरल

Anushka Sharma- Virat Kohli Son Akaay : अनुष्का शर्मा- विराट कोहलीचा मुलगा अकायसोबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल...

Jul 19, 2024, 10:18 AM IST

...तर देवही 10 वेळा विचार करेल; किरवंताचा उल्लेख करणाऱ्या अशोक सराफ यांचा 'हा' Video पाहाच

Ashok Saraf Video : अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jul 19, 2024, 09:21 AM IST

Stree 2 Trailer: ती तरुणांना घेऊन जायची, हा तरुणी पळवतोय… ‘सरकटे का आतंक’ एकदा पाहाच!

Stree 2 Trailer : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ चा ट्रेलर पाहिलात का? 

Jul 18, 2024, 03:28 PM IST

अभिनय क्षेत्रात सचिनच्या लेकीचं पदार्पण? शूटिंगमधील व्हिडीओ व्हायरल!

Sara Tendulkar Bollywood Debut : सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरच्या त्या व्हिडीओमुळे बॉलिवूड पदार्पणाची चर्चा

Jul 18, 2024, 10:47 AM IST

चुकून बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्यापासून ते स्तनांच्या शस्त्रक्रियेपर्यंत; शाहरुख खानसोबतच्या अफेयरची झाली 'ती' ही अभिनेत्री कोण?

Priyanka Chopra Birthday : बॉलिवूड, तमिळ आणि आता हॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री शाहरुख खानसोबतच्या अफेयरमुळे खूप चर्चेत आली होती. कधी रंगावरुन तिला हिनवलं गेलं पण आज ती ग्लोबल आयकॉन आहे.

Jul 18, 2024, 08:57 AM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला मासिक पाळी येताच वडिलांनी ठेवली पार्टी!

Actress on Her First Period :  या अभिनेत्रीला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली... तेव्हा आई जवळ नव्हती आणि वडिलांनी ठेवली होती पार्टी..

Jul 18, 2024, 08:42 AM IST