excavations

'या' किल्ल्यात सापडले महाभारत काळातील अवशेष; 'इथं' दडलाय इंद्रप्रस्थाचा भाग? उत्खननासाठी पुरातत्वं विभाग सज्ज

Mahabharata : बापरे.... महाभारत काळातील अवशेष पाहून अनेकांची अशीच प्रतिक्रिया. पाहा कुठे सापडतायत हे अवशेष... 

 

Jun 14, 2024, 12:39 PM IST

Historical Assets : घराचे खोदकाम करताना सापडल्या 10 तोफा; 300 वर्ष जुन्या तोफांचा पंचनामा

नंदुरबार जिल्ह्यातील पडळदा गावात पुरातन काळातल्या तोफा सापडल्यात. एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम केलं जात होतं. या खोदकामावेळी 10 तोफा आणि इतर ऐतिहासिक साहित्य सापडले. या तोफा जवळपास साडेतीनशे वर्ष जुन्या असल्याचा अंदाज आहे. 

Jan 10, 2023, 10:11 PM IST

जय श्रीराम! अयोध्येत रामजन्मभूमी परिसरात खोदकामादरम्यान सापडले हे अवशेष

राम मंदिरासाठी 40 फूट खोल पाया खोदला जातोय. या खोदकामादरम्यान हे अवशेष सापडले आहेत.  

Mar 26, 2021, 07:52 PM IST
Pune Excavations At Torna Fort Reveal New Objects PT56S

पुणे | तोरणा गडावरील उत्खननात नव्या वस्तू उजेडात

पुणे | तोरणा गडावरील उत्खननात नव्या वस्तू उजेडात

Dec 27, 2020, 10:30 AM IST