Anil Deshmukh: मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं प्रकरण; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारकडून कॅटला अहवाल देण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आली. बक्षिशी म्हणून परमबीरसिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
May 21, 2023, 07:38 PM ISTघातपाताचा कट? रायगडमध्ये जिवंत स्फोटकं सापडल्याने खळबळ
ही स्फोटके म्हणजे जिलेटीन आणि डीटोनेटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे जिलेटीन जिवंत असून त्याला टायमर लावलेला दिसत आहे.
Nov 10, 2022, 09:25 PM ISTVideo | पुणे चांदणी चौकातील पूल आज रात्री पाडणार
Pune Chandni Chowk bridge will be demolished tonight
Oct 1, 2022, 04:55 PM ISTVideo | असा पाडणार चांदणी चौकातील पूल
The bridge in Chandni Chowk will be demolished like this
Sep 29, 2022, 05:55 PM ISTVIDEO | स्फोटकांनी भरलेली मोटारसायकल पोलिसांनी केली नष्ट
Motorcycle Full Of Explosive Destroyed In Satara karad
Jul 21, 2022, 07:35 PM ISTहजारो लोकांचा जीव वाचवणाऱ्या उंदराने जगाचा घेतला निरोप, असा बनला होता हिरो
उंदराच्या जाण्याने का व्यक्त केलं जातंय दुःख
Jan 12, 2022, 12:51 PM ISTचोरीला गेलेली स्कॉर्पिओचे मालक मनसुक हिरेन | स्फोटकांनी भरलेली हिच ती कार
Mumbai Vehicle with explosives found Near Mukesh Ambanis_s House Vikhroli Police Officer Reaction Update
Feb 26, 2021, 04:25 PM ISTमुकेश अंबानीच्या घराबाहेर असलेली 'ती' कार रिलायन्स कंपनीच्या नावावर?
पोलिसांनी घातपाताचा कट उधळला
Feb 26, 2021, 11:26 AM ISTकोल्हापूरात स्फोटकांनी भरलेल्या आणखी ३ पिशव्या सापडल्या
कोल्हापुरात उजळाईवाडी उड्डाणपूल स्फोटकांचं गूढ वाढले
Oct 20, 2019, 10:55 AM ISTपुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर
पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर, नालासोपारा स्फोटकं प्रकरणी शरद कळसकरच्या चौकशीत निष्पन्न.
Aug 28, 2018, 08:41 PM ISTनालासोपारा स्फोटकं प्रकरणातील आरोपींची न्यायालयासमोर पुन्हा हजेरी
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊतसह सर्व नऊ आरोपींशी सनातन संस्थेचा संबंध नसल्याचा दावा सनातनच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय
Aug 28, 2018, 08:46 AM ISTनाशकात स्फोटके सापडल्याने खळबळ
इंदिरानंगर येथे रस्त्याच्या कडेला स्फोटके आढल्याने परिसरात तणाव आहे. ६० जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटर्स सापडले आहेत. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Oct 3, 2017, 01:16 PM ISTअमेरिका दहशतवादी हल्ला, बळींची संख्या ५८ वर
अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५८ वर गेली आहे. तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आले आहे.
Oct 3, 2017, 09:54 AM ISTउत्तर प्रदेश विधानसभा स्फोटकांची NIA मार्फत चौकशी
उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके (PETN) सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर NIA चौकशीची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी ही मागणी मान्य केलेय.
Jul 14, 2017, 12:45 PM IST