facebook account

एखाद्या युजरच्या मृत्यूनंतर त्याच्या फेसबुक अकाऊंटचं काय होतं?

एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास त्यांच्या एफबी अकाऊंटचं पुढे काय होतं? हे तुम्हाला ठाऊकच नसेल. 

Oct 15, 2024, 02:31 PM IST

Blue Tick साठी फेसबुक अकाऊंट आणि पेज वेरिफाय कसं करायचं, आत्ताच जाणून घ्या

फेसबूक अकाउंटवर ब्लू टीक (Facebook Verified Badge) मिळवण्यासाठीचे काही निकष आहेत.

Oct 30, 2022, 08:49 PM IST

फेसबुक अकाऊंट हॅक होण्यापासून टाळायचे असेल तर तुम्ही एवढेच करा, अन्यथा

जर तुम्हाला तुमचा वैयक्तिक डेटा लीक होण्यापासून वाचवायचा असेल तर लगेच सतर्क व्हा.  तुम्ही जर ते अ‍ॅप्स वापरत असाल तर ते लगेच डिलीट करा.

Aug 13, 2021, 09:17 AM IST

तुमचं फेसबुक अकाऊंट कोणी चोरून वापरतंय का? कसं शोधायचं

आपण पासवर्ड शेअर न करताही आपलं फेसबुक अकाऊंट चोरून कोण पाहातंय किंवा कोणी वापरतंय का? हे कसं शोधायचं वापरा ही ट्रिक

Aug 8, 2021, 08:07 PM IST
Someones Make Fake Account Of Well Known Persons On Facebook An Demand For Money PT3M53S

काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या मुलीचं अकाऊंट हॅक, पैशाची मागणी

अज्ञात व्यक्तींकडून पैशांची मागणी 

Mar 4, 2021, 10:52 AM IST

फेसबूकवर डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी 'हा'मार्ग मूळीच वापरू नका

फेसबुकचा डाटा सुरक्षित नसल्याने जगभरातील कोट्यावधीहून अधिक युजर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित नसल्याची समोर आली आहे. या धक्कादायक खुलास्यानंतर आता डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक मार्ग  सुचवले जात आहेत. मात्र अनेक गोष्टी या फसव्या आहेत.  

Mar 23, 2018, 03:44 PM IST

आता फेसबुकलाही हवे तुमचे 'आधारकार्ड'

आधारकार्ड हे पॅनकार्ड, एलआयसी पॉलिसी, बॅंकेची अकाऊंट्स सोबतच मोबाईल सीमसोबत लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेळीच ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित सेवा खंडित  केली जाणार आहे. पण सध्या या सार्‍याप्रमाणेच फेसबुकवरही आधारकार्डाची गरज लागत आहे. 

Dec 27, 2017, 06:29 PM IST

अभिनेत्री राधिका आपटेचे फेसबुक अकाऊंट हॅक

फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा काही काळासाठी ठप्प झाली. त्यामुळे जगभरातील अनेक यूजर्स हैराण झाले. परंतु, ते काही काळासाठीच. पण, अभिनेत्री राधिका आपटे शनिवारपासून अनिश्चित काळासाठी हैराण झाली. फेसबुक हे तिच्या हैराणीचे प्रमुख कारण होते.

Aug 27, 2017, 02:59 PM IST

गिरीश बापटांच्या 'बनावट फेसबुक अकाऊंट'वर अश्लील फोटो

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने बनावट फेसबुक पेज तयार करण्यात आलं होतं, एवढंच करून तो थांबला नाही, त्याने या अकाऊंटवरून महिलांचे अश्लील फोटो देखील पोस्ट केले. 

Jul 22, 2017, 11:37 AM IST

फेसबूक अकाऊंट आहे तर १० मिनिटात १ लाखाचं लोन

जर तुमचं फेसबूक अकाउंट आहे आणि तुम्हाला लोन आहे तर तुम्हाला बँकेच्या पायऱ्या घासाव्या नाही लागणार. तुम्हाला घरी बसल्या १० मिनिटात एक लाख रुपयांचं लोन मिळेल.

Aug 4, 2016, 03:28 PM IST

तुमच्या नावाने कोणीतरी पाठवतं फेसबूकवर मॅसेज

फेसबूकवर तुमच्याच नावाचा फेक आयडी बनवून तुमच्या मित्रांना कोणी मॅसेज तर पाठवत नाही ना...? हे तपासून घ्या. कारण काही एका बीटेकच्या मुलीसोबत असं घडलंय. 

Dec 26, 2015, 07:08 PM IST

तुम्ही आणि तुमच्या फेसबुकच्या आठवणी

फेसबुकने तुम्हाला काय काय दिलं? फेसबुक अकाऊंटमुळे तुम्हाला त्रास झाला? मनसोक्त आणि मोकळेपणाने, आपलं मत व्यक्त करा...

Feb 4, 2014, 04:54 PM IST