facebook

हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावेल

एक व्यक्ती आपली अशी काही मतं मांडतोय की ती सर्वांच्या मनाला भिडतील. फेसबुकवर संजीवनी लांजेवार या महिलेनं हा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ शेअर करताच असंख्य जणांनी शेअर केलाय.

Sep 10, 2015, 11:41 AM IST

फेसबुक महिला फ्रेंडला ब्लॅकमेल करणाऱ्याला बेड्या

फेसबुकवर मैत्री करुन आपल्या मैत्रिणीला पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलेय.

Sep 9, 2015, 11:26 AM IST

महिला मंत्र्याला फेसबुकवर धमकी, एकाला अटक

 'मॅडम, तुमची बत्तीशी जरा जास्तच दिसत आहे,  तोडून टाकेन', अशी प्रतिक्रिया एका महिला मंत्र्याच्या फेसबुक पेजवर एकाने लिहिली, आणि त्याला पोलिसांनी एकाला अटक केली. 

Sep 8, 2015, 11:37 PM IST

फेसबूकवर प्रियकराने अपलोड केले प्रेयसीचे अश्लिल फोटो

 उत्तर प्रदेशात एका प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याने नाराज झालेल्या प्रियकराने तिचे काही अश्लिल फोटो फेसबूकवर अपलोड केले. यामुळे वैतागलेल्या नवविवाहितेने गोळी झाडून आत्महत्या केली. 

Aug 26, 2015, 06:12 PM IST

छेड काढणाऱ्या भामट्याचा फोटो तरुणीनं फेसबुकवर टाकला, फोटो वायरल

दिल्लीतील रस्त्यांवर महिला किती सुरक्षित आहेत, याबाबतच्या घटना सातत्यानं पुढे येत आहेत. काल रात्री एका तरुणीसोबत एका भामट्यानं रस्त्यात छेड काढली. त्यानंतर तरुणी पोलीस स्टेशनमध्ये गेली तर तिला आता रात्र आहे सकाळी ये, असं सांगण्यात आलं. 

Aug 24, 2015, 05:30 PM IST

अमेरिका,पाकिस्तानला मागे टाकत इंडियन आर्मीचं फेसबुक पेज टॉपवर

सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय होण्याचा मान भारतीय लष्करानं दुसर्‍यांदा पटकावला आहे. सीआयए, एफबीआय, नासा यासारख्या नामांकित विदेशी सरकारी संस्थांच्या फेसबुक पेजला मागे टाकत भारतीय लष्कराने आपल्या फेसबुक पेजवर तब्बल २९ लाख लाइक्स मिळविले आहेत. 

Aug 10, 2015, 09:33 AM IST

कलामांच्या या फेसबुक, टवीटर पेजचा 'वारस कोण?'

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर, त्यांच्या ट्ववीटर आणि फेसबुक अकाऊंटवरून वाद सुरू झाला आहे. डॉ. कलाम हे शिलाँगच्या आयआयएममध्ये व्याख्यान देण्यासाठी गेले होते, तेव्हा ते अचानक खाली कोसळले, यावेळी कलामांसोबत श्रीजन पाल सिंह हे होते, त्यांनी कलामांसोबतचा हा दिवस फेसबुकवर शेअर केला, त्याला मोठा प्रतिसाद लाभला.

Aug 6, 2015, 03:46 PM IST

आपण हे जग सोडून गेल्यानंतर आपल्या फेसबुक, ट्विटर अकाऊंटचं काय?

व्हर्च्युअल जगात वावरताना एखाद्या व्यक्तीचं फेसबुक अकाऊंट नाही, असा व्यक्ती क्वचितच सापडेल.  सध्या तर फेसबुक आणि ट्विटरचं भूत लोकांच्या मानगुटीवरच बसलंय. पण, तुम्हाला माहीत आहे की एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटचं काय होतं?

Aug 6, 2015, 09:20 AM IST

मार्क झुकेरबर्गला फेसबुकसाठी मिळालं एक गोंडस 'लाईक'

 अवघ्या जगाला वेड लावणारं फेसबुक जन्माला घालणाऱ्या मार्क झुकरबर्गच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे.

Aug 1, 2015, 11:33 AM IST

फेसुबकचा अॅपवर नवा पर्याय, आता अनावश्यक पोस्ट पाहणं टाळा!

फेसबुकवर आपले असंख्य मित्र असतात, अनेक पेजेस तुम्ही लाईक केलेले असतात. सतत हजारो पोस्ट पडत असतात. पण तुम्हाला सगळ्या पोस्ट पाहणं शक्य नसतं किंवा ते त्रासदायकही होतं. 

Jul 30, 2015, 09:43 PM IST

काय होती एपीजे अ्ब्दुल कलाम यांची अखेरची फेसबूक पोस्ट

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून ओळख असलेल्या एपीजे अब्दुल कलाम हे अखेरच्या काही दिवसांमध्येही खूप अॅक्टीव होते. त्यांनी फेसबूकवर १८ जुलै रोजी आपली अखेरची पोस्ट टाकली होती. शेवटचा व्हिडिओ २२ जुलै रोजी पोस्ट केला होता. 

Jul 27, 2015, 09:15 PM IST

यूट्यूब, फेसबुक वापरणारी पाश्चात्य साध्वी 'शिवानी'

यूट्यूब, फेसबुक वापरणारी पाश्चात्य साध्वी 'शिवानी'

Jul 21, 2015, 10:35 PM IST

फेसबुकसारखे 'लाईक' फीचर व्हॉट्स अॅपवर?

फेसबुकवरील लाईकचं फीचर सगळ्यांना माहित असेलचं. हेचं फिचर आता व्हॉट्स अॅपवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. फेसबुकवरील लाईक तसेच मार्क अॅज अनरिड ही दोन्ही फिचर्स व्हॉट्स अॅपवर मिळणार आहे. 

Jul 21, 2015, 02:01 PM IST

फेसबुकच्या 'आयकॉन'मधली महिला-पुरुष समानता!

फेसबुकनं आपल्या लोगोनंतर आता आपल्या फ्रेंडस आयकॉनमध्येही बदल केलाय... या नवीन डिझाईनमध्ये महिला आणि पुरुष यांना बरोबरीत दाखवण्यात आलंय, असं वेबसाईटचं म्हणणं आहे. 

Jul 10, 2015, 08:53 AM IST