अमर भाटिया यांच्या 'त्या' फेसबूक पोस्टवरून खळबळ...
सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर बदलापूरमध्ये बांधकाम व्यावसायिक अमर भाटियांचा मृतदेह आढळल्यामुळं खळबळ उडालीय. त्यातच भाटिया यांच्या फेसबुक पेजवर नजर टाकली असता, त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार सुरू होते का, असा प्रश्न पडतो.
Jan 20, 2016, 10:10 AM ISTतरुणीने फेसबूकवर दिली गुन्ह्याची कबुली
सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर आज जगातील अनेक लोक मोठ्या प्रमाणात आहेत. कोणी फोटो शेअर करतं, तर कोणी स्टेटस...पण फेसबूकवर कोणी गुन्ह्याची कबुली देतांना पाहिले आहे का ? पण असं झालंय.
Jan 19, 2016, 09:34 PM IST'फेसबुक'ही साजरा करतोय 'युवा दिन'!
स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (१२ जानेवारी)... याच निमित्तानं आजचा दिवस 'युवा दिन' म्हणून साजरा केला जातो.
Jan 12, 2016, 11:38 AM IST२०२५ मधील पाहा तुमचं भविष्य, तुमचा एकही मित्र नसेल
सध्या सोशल मीडियाचा तुमच्या जीवनावर खूप विपरीत परिणाम होत आहे. या परिस्थिती तुम्ही जर २०२५ पर्यंतचा विचार आत्ता केला तर चित्र कसे असेल याचा विचार न केलेला बरं.
Jan 5, 2016, 05:07 PM IST... तुमचा हा फोटो कधीही सोशल वेबसाईटवर शेअर करू नका!
परदेशी फिरायला जाणारे तर अनेकदा आपल्या बोर्डींग पासचाही फोटो सोशल वेबसाईटवर शेअर करतात. पण, हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Dec 31, 2015, 04:52 PM ISTफेसबूकपासून दूर न राहू शकण्याचं कारण
अनेकांनी फेसबूकपासून दूर राहण्याचं अनेक वेळा ठरवलं असेल पण तुम्हाला असं करणं शक्यच झालं नसेल. एक आठवडा होत नाही की तुम्ही फेसबूक प्रोफाईल चेक करताच. असं करणारे तुम्ही एकटेच नाही तर अनेक जण आहेत.
Dec 20, 2015, 05:47 PM ISTफेसबुकवरील मैत्री जीवावर, अल्पवयीन मुलीची आत्महत्या
फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडला. ती त्याच्याच परिसरात राहणारी असल्याचे लक्षात येताच त्यांने तिला प्रत्येक ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न केला. ती भेटत नसल्याचे पाहून त्याने थेट कॉलेज गाठले. या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय कॉलेज तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली.
Dec 15, 2015, 09:05 AM ISTफेसबूकवर या व्यक्तीच्या फोटोला लाइक केल्यावर होऊ शकते ३२ वर्षांची जेल
थायलंडचे नागरीकांनी जर देशाच्या राजाची विकृत फोटो फेसबूकवर 'लाइक केले किंवा शेअर केले तर ३२ वर्षांचा तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.
Dec 14, 2015, 07:46 PM ISTबनावट अकाउंटद्वारे तरुणीची बदनामी करणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल
फेसबुकवर एका तरुणीचे बनावट अकाउंट बनवून तिची बदनामी करणाऱ्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये.
Dec 12, 2015, 06:11 PM ISTइंटरनेटशिवाय आता फेसबुक वापरा
फेसबुक ही सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय साईट आहे. दिवसेंदिवस फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. फेसबुक युजर्स अधिक वाढवण्याच्या दृष्टीने फेसबुकने मोबाईल अॅपमध्ये नवे अपडेट आणले आहे.
Dec 12, 2015, 03:35 PM ISTफेसबूकवर फेमस व्हा, अधिक लाईक्स मिळवा, त्यासाठी करा फक्त या 5 गोष्टी
आज खूप कमी लोकं अशी सापडतील ज्याचं फेसबूक अकांऊट नाही. आज प्रत्येकाला फेसबूकवर हजारो मित्र बनवायचे आहेत. एखादा फोटो टाकला तर त्याला 100 लाईक्स मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी गरज असते ती तुम्हाला फेसबूकवर प्रसिद्ध होण्याची.
Dec 7, 2015, 04:33 PM ISTफेसबुक न वापरणारी वधू पाहिजे
हल्ली लग्न जमवण्याची प्रक्रिया पूर्वीइतकी किचकट राहिलेली नाही. आमच्या मुलीसाठी स्थळ शोधा यासाठी वधूपित्याच्या पूर्वीसारखे जोडेही झिजवावे लागत नाही. वर्तमानपत्रे, मॅट्रिमोनी वेबसाईटवर हल्ली लग्नासाठी स्थळे शोधली जातात. वर्तमानपत्रात वधू/वर पाहिजे अशा अनेक जाहिराती असतात.
Dec 5, 2015, 10:18 AM ISTफेसबुकमधील इंटर्न्सना मिळतो साडेतीन लाखांचा स्टायपेंड
फेसबुकच्या हेडक्वार्टरमध्ये इंटर्नशिप करणाऱ्यांना दर महिन्याला तब्बल साडे तीन लाख रुपयांचा स्टायपेंड दिला जातो. तसेत फ्रीमध्ये खाणे, आयस्क्रीम, कॉकटेलही मिळते. तसेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गसोबत बसून तुम्हाला चर्चेचीही संधी मिळते.
Dec 3, 2015, 11:43 AM ISTमार्क फेसबुकचे 99 टक्के शेअर्स करणार दान
मार्क फेसबुकचे 99 टक्के शेअर्स करणार दान
Dec 2, 2015, 08:35 PM ISTफेसबुक सीईओ झुकरबर्ग झाले 'बाबा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 12:01 PM IST