भारतात मंदिरात जाऊन बुडणाऱ्या फेसबूकला वाचविले - झुकरबर्ग
फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने रविवारी या गोष्टीचा खुलासा केला की फेसबूकच्या वाईट काळात त्यांनी भारतात जाऊन एका मंदिरात भेट घेतली होती.
Sep 28, 2015, 02:20 PM ISTभ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:27 AM IST70 वर्षात दहशतावादाचा अर्थ यूएननं ठरवला नाही, पंतप्रधानांची टीका
बरोबर एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी तशीच वाट पाहिली. तिच तारीख, तोच महिना... तब्बल 18 हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह...फक्त जागा बदलली होती. यावेळी सॅन हौजेचं सॅप सेंटर तर गेल्यावर्षी न्यूयॉर्कचा मॅडिसन स्क्वेअर...
Sep 28, 2015, 09:42 AM ISTफेसबुक प्रमुखाचा भारताला 'डिजिटल सलाम'
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्गने डिजिटल इंडियाचं समर्थन करतांना, आपल्या फेसबुकपेजवर तिरंगा असलेला नवा फोटो लावला आहे.
Sep 27, 2015, 11:02 PM ISTफेसबुक ऑफिसला जाणार मोदी, महिलांना शॉर्ट्स न घालण्याचा सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. तिथं फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गसोबत पंतप्रधान चर्चा करतील. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी फेसबुकचं संपूर्ण कार्यालय सज्ज झालंय. कंपनीनं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केलाय.
Sep 27, 2015, 02:37 PM ISTनानाचं पेन्टींग सोशल वेबसाईटवर वायरल, पाहा हे पेन्टींग
अभिनेता आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून नाना पाटेकर ओळखला जातो. याच नानाचं एक पेन्टींग सध्या सोशल वेबसाईटवर भलतंच वायरल झालंय.
Sep 26, 2015, 07:43 PM ISTतुमच्या अकाऊंटमुळे फेसबुक - ट्विटरला किती कमाई होते? जाणून घ्या...
तुमच्या फेसबुक अकाऊंटमुळे खुद्द 'फेसबुक'ला कशी आणि किती कमाई होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? नसेल, तर हे वाचाच...
Sep 25, 2015, 05:05 PM ISTतुमच्या फेसबुकवर पेजवर 'डिसलाईक' बटन मिळवा
तुमची वरील हेडलाईनने दिशाभूल झाली असेल, तर आम्हाला माफ करा, पण आम्ही ही बातमी तुमच्या सुरक्षिततेसाठी देत आहोत, कारण नुकतंच फेसबुकने अनलाईक बटन लावणार असल्याचे जाहीर केले आहे.
Sep 23, 2015, 12:32 PM ISTव्हॉटसअप, फेसबुक मॅसेजेवर येणाऱ्या निर्बंधावर सरकारचं स्पष्टीकरण....
'नॅशनल एनक्रिप्शन पॉलिसी'मुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याच्या बातम्या प्रसारित होताच सरकारनं तात्काळ यावर स्पष्टीकरण दिलं.
Sep 22, 2015, 09:42 AM IST९ वीच्या विद्यार्थीनीचे दहा तास अपहरण करून केले गँगरेप, बनविला एमएमएस
देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एका गँगरेपने हादरली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Sep 21, 2015, 10:06 PM ISTफेसबुकचे पत्रकारांसाठी खास अॅप 'सिग्नल'!
पत्रकार मित्रांनो तुमच्यासाठी फेसबुकने खास बातमी दिली आहे. पत्रकारांसाठी खास अॅप लॉन्च केलेय. त्यामुळे तुम्हाला नव नविन ट्रेंड, फोटो, व्हिडिओ आदींबाबत सहज माहिती मिळणे शक्य होणार आहे.
Sep 18, 2015, 05:20 PM ISTफेसबुकवर आता 'डिसलाईक'
फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी नवी घोषणा केली आहे. आता फेसबुकवर डिसलाईक बटन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट किंवा पोस्ट आवडली नाही तर तुम्ही लाईकप्रमाणे हे बटन आता वापरू शकता.
Sep 16, 2015, 10:53 AM IST'...तर विमानतळावर जाऊन मीच माझं नाव हटवेल'
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांचं नाव विमानतळावरच्या व्हीव्हीआयपी लोकांच्या यादीत असल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यावर पहिल्यांदाच वडेरा यांनी प्रतिक्रिया दिलीय.
Sep 15, 2015, 03:48 PM ISTपाहा असं आहे फेसबुकचं हेडक्वार्टर, झुकरबर्गनं टाकला व्हिडिओ
सर्वांच्याच कुतुहलाचा विषय म्हणजे फेसबुक... फेसबुक नवनवीन फीचर्स आणि अॅपमधील बदल आपल्या युजर्ससाठी घेऊन येतो. आता तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं आपल्या कंपनीचा लाईव्ह व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केलाय.
Sep 15, 2015, 03:07 PM ISTकसं केलं जातं तुमचं फेसबुक अकाऊंट हॅक?
फेसबुकच्या मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून लिंक पाठवली जाते, त्यावर लिंकवर क्लिक करू नका, ही लिंक तुमचा पासवर्ड हॅक करण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आलेली असते.
Sep 14, 2015, 03:04 PM IST