झुकरबर्गच्या घरी आली छोटी परी, दान करणार ९९ टक्के हिस्सेदारी
सोशल मीडिया वेबसाइट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. तिचे नाव मॅक्स ठेवण्यात आले आहे.
Dec 2, 2015, 09:01 AM ISTफेसबूक नावाची ही लिंक तुम्ही ओपन करु नका, तुमची होईल फसवणूक
तुमचा फेसबुक वाढदिवस साजरा करेल. तुम्ही त्यासाठी स्पीन करा आणि जिंका गॅलेक्सी एस-६. तुम्हाला वाटेल हा खेळ खेळूया आणि गॅलेक्सी एस-६ आपण जिंकू. मात्र, तुमच्याबाबती असं काहीही होणार नाही.
Dec 1, 2015, 10:53 PM ISTआता फेसबुक कर्मचाऱ्यांनाही मिळणार ४ महिन्यांची पॅटर्निटी लीव्ह
दोन महिन्यांच्या पॅटर्निटी लीव्हवर जाणाऱ्या फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने त्याच्या कर्मचाऱ्यांनाही पॅटर्निटी लीव्ह देण्याचा निर्णय घेतलाय. फेसबुक कंपनी आपल्या फुल टाईम कर्मचाऱ्यांना बाळाच्या जन्मानंतर चार महिन्यांची सुट्टी देणार आहे. विशेष म्हणजे, ही सुट्टी फुलपगारी असणार आहे.
Nov 28, 2015, 02:12 PM ISTफेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी
फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी देण्यात आली आहे. केरळमध्ये मदरशांमध्ये युवक आणि युवतींचे लैंगिक शोषण होत असल्याचा गौप्यस्फोट मुस्लिम महिला पत्रकाराने फेसबूकवर केला होता.
Nov 26, 2015, 06:58 PM ISTफेसबूक, व्हाट्सअॅपला देणार मराठी मुलाचे इंटरनेट शिवाय एजे-बूक टक्कर
वडिलांचे चप्पलांचं दुकान, घरात कॉम्प्युटरचा फारसा संबंध नाही. मात्र, असे असताना अजिंक्य लोहकरेनं गगनभरारी घेतलीय. ब्रिलियंट एजेचा हा खास रिपोर्ट.
Nov 23, 2015, 10:19 AM ISTमराठी मुलगा अजिंक्यला अॅपल, फेसबूकची कोटींची ऑफर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2015, 10:06 AM ISTमार्क झुकरबर्ग जातोय सुट्टीवर
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग दोन महिन्यांच्या सुट्टीवर जात आहे. मार्कच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर तो दोन महिन्यांसाठी पॅटर्निटी लिव्हवर जाणार आहे.
Nov 21, 2015, 07:02 PM ISTफेसबुकने मागितली आयसिसची माफी
सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकने आयसिसचे फेसबुक अकाउंट डिलीट केले. मात्र हे अकाउंट डिलीट केल्याप्रकरणी नंतर चक्क माफीही मागितली आहे. आता तुम्ही म्हणाल आयसिसचे अकाउंट डिलीट केल्यानंतर माफी का मागावी. अकाउंट डिलीट केले ही तर चांगलीच गोष्ट आहे. मात्र हे अकाउंट आयसिस या दहशतवादी संघटनेचे नव्हते तर सँन फ्रँसिंस्कोमध्ये राहणाऱ्या तरुणीचे होते. तुम्हीही हैराण झालात ना?
Nov 19, 2015, 01:42 PM ISTफेसबुक पोस्ट हटवण्यात भारताचा पहिला नंबर...
फेसबुक पोस्ट हटवण्याच्या बाबतीत कोणता देश सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे माहीत आहे?... तो देश आहे भारत...
Nov 12, 2015, 07:18 PM ISTफेसबुकचा संस्थापक झकरबर्गच्या घरी पाळणा हलणार
फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्गने आपल्या फेसबुक पेजवर एक छान फोटो शेअर केला आहे. झकरबर्गने आतापर्यंत त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या फोटोंपैकी हा सर्वात बेस्ट फोटो ठरत आहे.
Nov 6, 2015, 12:25 AM ISTसावधान... गूगल, व्हॉट्सअॅप, फेसबूक करते हेरगिरी
सायबर सेक्युरीटी फर्म अवास्ट यांनी गूगल, व्हॉट्सअॅप आणि फेसबूक यांच्यावर हेरगिरीचा गंभीर आरोप लावला आहे. आपल्या युजर्सवर हेरगिरी करून त्यांचा इंटरेस्ट किंवा आवड जाणून घेऊन त्यानुसार जाहिराती पाठवत असल्याचे आरोपात म्हटले आहे. हे सर्व युजर्सला माहीत असल्याचं कटू सत्य त्यांनी मांडल आहे.
Oct 28, 2015, 09:38 PM ISTकँडी क्रश सागाने तुमचे आयुष्य होऊ शकते उद्धवस्त - दहा कारणे
तुम्ही कँडी क्रश खेळतात... तर सावधान... कँडी क्रश खेळण्याने तुमचे आयुष्य कसे उद्धवस्त होते याचे आम्ही तुम्हांला दहा कारण सांगणार आहोत.
Oct 28, 2015, 05:09 PM ISTकॅण्डी क्रश रिक्वेस्टबाबतच्या प्रश्नावर झुकरबर्ग म्हणाला...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 03:29 PM ISTसंपूर्ण जगाला जोडण्यासाठी भारत खूप महत्त्वाचा - मार्क झुकरबर्ग
फेसबुकचा सर्वेसर्वा सध्या भारत दौऱ्यावर आहे. आयआयटी दिल्लीमधील टाऊन हॉलमध्ये मार्क झुकरबर्गचं प्रश्नोत्तराचं सेशन झालंय. यात झुकरबर्गनं विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिलीत.
Oct 28, 2015, 01:39 PM ISTफेसबुकवर मुलीसोबत मैत्रीकरून लावला लाखोंचा चुना
लखनऊ पोलिसांनी फेसबुकवर मुलींसोबत मैत्री करून फसवणूक करणाऱ्या एका परदेशी टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीतील एका नायजेरियन तरूणाला एका मुलीकडून ३.५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपात अटक केलीय. पोलीस टोळीतील इतरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
Oct 18, 2015, 03:59 PM IST