facebook

फेसबुक मित्राला अनफ्रेंड करताय, आता जरा काळजी घ्या!

फेसबुकवर फ्रेंडस् रिक्वेस्टमुळं वैतागला असाल आणि अनावश्यक पोस्ट टाकणाऱ्या मित्राला अनफ्रेंड करण्याच्या विचारात असाल तर आता काळजी घ्यायला हवी. कारण आतापर्यंत ज्याला अनफ्रेंड केलं त्याला ते कळत नसे, पण आता तसं नसून ज्या मित्राला अनफ्रेंड कराल त्याला तसा मॅसेज क्षणार्धात मिळणार आहे. यामुळं ज्या मित्राला अनफ्रेंड कराल तो मित्र गमाविण्याची शक्यता बळावली असल्याचं लक्षात ठेवावं लागेल.

Jul 8, 2015, 04:46 PM IST

पाकिस्तानी गायिकेचा 'सेल्फी' वायरल आणि शिव्यांची लाखोली

प्रसिद्ध पाकिस्तानी गायिका कोमल रिजवी सध्या सोशल वेबसाईट फेसबुकवर लोकांच्या रागाचा आणि मस्करीचा विषय ठरलीय. निमित्त आहे ते तिनं आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलेला 'सेल्फी'...

Jul 7, 2015, 10:10 AM IST

फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करा आणि कमवा पैसे

फेसबुकवर तुम्ही चांगला आणि महत्वपूर्ण व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला त्याचे पैसे मिळू शकतात. फेसबुक कंपनीने तसे संकेत दिले आहेत.

Jul 4, 2015, 01:42 PM IST

'बालिश' फॅन्सनं खेळाडुंच्या बहिणींवरही केल्या अश्लील कमेंटस्

बांग्लादेशच्या क्रिकेट फॅन्सला खऱ्या अर्थानं 'प्रौढ' आणि 'समजूतदार' होण्याची गरज आहे, असं दिसतंय. बांग्लादेश फॅन्सनं आता तर त्यांच्याच कॅप्टनलाही सोडलेलं नाही... आणि त्यामुळेच बांग्लादेशचा कॅप्टन मुर्तजानं आपलं सोशल मीडियावरचं फेसबुक अकाऊंट बंद करून आपला निषेध नोंदवलाय. 

Jul 1, 2015, 12:05 PM IST

फेसबुकवर तरूणीचा अश्लील फोटो केला अपलोड

पश्चिम बंगालमध्ये कोलकाता पोलिसांनी सोशल नेटवर्किंग साईटवर एका तरूणीचा अश्लील फोटो अपलोड केल्याप्रकरणी त्रिपुरामधील एका तरूणाला अटक केली आहे.

Jun 28, 2015, 07:18 PM IST

मोदींचे वादग्रस्त फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या युवकाला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वादग्रस्त छायाचित्र अपलोड करणाऱया युवकाला अटक करण्यात आली आहे, फेसबुकवर बनावट खाते तयार करून वादग्रस्त फोटो या युवकाने अपलोड केले होते,  अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

Jun 24, 2015, 06:24 PM IST

अरबी समुद्रात थरारनाट्य, बुडत्या जहाजातून २० जणांची नौदलानं केली सुटका

वसईपासून २५ नौटीकल मैलावर अरबी समुद्रात जिंदाल कामाक्षी या मालवाहू जहाजावर अडकलेल्या २० खलाशांना वाचविण्यात आलंय. हे मालवाहू जहाज बुडण्याची शक्यता निर्माण झाल्यानं. काल रात्री उशिरा या मालवाहू जहाजावरून नौदलाला मदतीसाठी तातडीचा संदेश पाठवण्यात आला होता. 

Jun 22, 2015, 01:06 PM IST

तुमची 'आवड' फेसबुक झटक्यात ओळखणार!

तुम्ही फेसबुकवर एखादी अॅक्टिव्हिटी करो अथवा न करो 'फेसबुक'ला मात्र यापुढे हे माहीत असेलच की तुमच्या फीडमध्ये दिसणाऱ्या गोष्टी तुम्हाला आवडतील की नाही.

Jun 16, 2015, 03:36 PM IST

फेसबुकवर अश्लिल मॅसेज: जाणून घ्या मालवेअर हल्ल्यातून कसं वाचाल

आपल्या फेसबुक टाइमलाइनवर अचानक येणाऱ्या अश्लिल वायरसनं फेसबुक युजर्सना चांगलंच त्रस्त केलंय. या मालवेअरच्या हल्ल्यात अनेकांची मान शरमेनं खाली जातेय.

Jun 14, 2015, 05:41 PM IST

तुरुंगातील कैद्यानं फेसबुकवर पोस्ट केला सेल्फी!

सेल्फीच्या फॅडपासून पंतप्रधान मोदीही दूर राहू शकले नाहीत... पण, हेच सेल्फीचं फॅड तुरुंगातील कैद्यांमध्ये पाहायला मिळालंय... तेही सोशल वेबसाईटवरून.

Jun 11, 2015, 04:34 PM IST

मंत्र्याविरुद्ध फेसबुक पोस्ट; पत्रकाराला जिवंत जाळलं

एका मंत्र्याविरुद्ध फेसबुकवर पोस्ट लिहिली म्हणून एका पत्रकाराला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकार लखनऊमध्ये घडलाय. 

Jun 9, 2015, 03:06 PM IST

झी मीडिया इम्पॅक्ट: बेपत्ता अभिजीत अखेर परतला

फेसबुकवर आत्महत्येची धमकी देऊन गायब झालेला अभिजीत व्यवहारे माघारी परतला आहे. फेसबुकवर 'सुसाईड नोट' पोस्ट करून अभिजीत बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. 

May 17, 2015, 05:14 PM IST

अभिजीत परत ये, वृद्ध पित्याची आर्त हाक!

मुलगा शिकून मोठा होईल या आशेनं मोठ्या कॉलेजमध्ये मुलाला शिकायला पाठवलं जातं. पण अचानक तोच मुलगा आपण आत्महत्या करणार असं सांगतो आणि गायब होतो. त्यानंतर सुरु होते त्यांच्या वडिलांची परवड. तो येईल या आशेनं त्याची शोधाशोध. सध्या ही घालमेल अनुभवत आहेत, अहमदनगरचे भगवान व्यवहारे... 

May 16, 2015, 08:04 PM IST