'भारतीय म्हणून घ्यायची लाज वाटते, BCCI ने...'; गावसकर कॅमेंट्री बॉक्समधून खरंच असं म्हणाले?
Sunil Gavaskar Viral Quote On World Cup: मागील काही दिवसांपासून ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात एक नवीन खुलासा समोर आला आहे.
Oct 9, 2023, 04:37 PM ISTउंदराला बाईकखाली चिरडून मारल्याने UP पोलिसांकडून एकाला अटक? जाणून घ्या नेमकं प्रकरण
UP Police Arrested A Man For Killing Rat: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आल्याने उंदीर मारल्याप्रकरणी या व्यक्तीला तुरुंगात जावं लागत असल्याची चर्चा राज्यभरामध्ये सुरु झाली.
Jul 25, 2023, 02:27 PM ISTअरिजीत सिंगने गरीब मुलांची मदत करण्यासाठी गायलं Pasoori Remake? समोर आलं वेगळंच सत्य
Did Arijit Singh Sing Pasoori Remake To Support Charity: सोशल मीडियावर अरिजीत सिंगने 'पसूरी' गाण्याचं रिमेक का गायलं आहे यासंदर्भातील एक ट्वीट तुफान व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये अरिजीतने यामागील कारण सांगितल्याचा दावा केला जातोय.
Jun 28, 2023, 09:17 AM ISTFact Check: कॉन्टॅक्ट लेन्समुळे होतो कॅन्सर? पाहा नेमकं सत्य काय?
Fact Check Can contact lenses cause cancer? See what's really true?
Jun 16, 2023, 11:35 PM ISTICC Trophy: टीम इंडियासाठी 234 आकडा अशुभ? जाणून घ्या कसं?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला आणि आयसीसी ट्रॉफीने (ICC Trophy) पुन्हा भारताला हुलकावणी दिली आहे. 444 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 234 धावांवर संपला. 234 हा आकडा आणि पराभव भारतासाठी काही नवीन गोष्ट नाही.
Jun 13, 2023, 01:03 PM ISTFact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?
Mobile Radiation Cancer: लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाईल वापरतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईलचा वापर करतात. मोबाईल प्रत्येक जण वापरत असल्याने याची (Viral Massage) सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.
Jun 7, 2023, 12:25 AM ISTSara Tendulkar : सारा खरंच शुभमन गिलच्या प्रेमात? इन्स्टा स्टोरी व्हायरल झाल्याने एकच चर्चा
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने ( Sara Tendulkar ) शुभमनचा फोटो इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केला असल्याचा एक फोटो व्हायरल होतोय. यानंतर दोघांचं खरंच अफेअर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र हा फोटो एडिटेड असल्याचंही समोर आलंय.
May 16, 2023, 08:09 PM ISTKing Charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील त्या गूढ सावलीचं रहस्य उलगडलं! पाहा कोण होती ती व्यक्ती
King Charles III Coronation : असं म्हणतात की ब्रिटनच्या राजघराण्याची अनेक गुपितं आजही जगासमोर आलेली नाहीत. त्यातच आणखी एका गूढ रहस्याची भर पडली होती. पण, चर्चांना आणखी वाव मिळण्याआधीच नेमकं सत्यही उघड झालं.
May 9, 2023, 09:50 AM IST
Arjun Tendulkar : अर्जुनने खरंच केलेलं का 'ते' किळसवाणं कृत्य? खरा व्हिडीओ समोर
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) नाकातील बोट तोंडात घालताना दिसतोय. मात्र हा व्हिडीओ फसवा असून रिव्हर्स केला असल्याचं सत्य समोर आलं आहे.
Apr 28, 2023, 05:13 PM ISTViral Video : तरंगणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर चालणारी महिला, व्हायरल व्हिडीओमागील सत्य जाणून व्हाल अवाक्
Jabalpur Viral Video : पहिले तव्यावर बसणारा बाबा, नंतर पाण्यावर तरंगणारा बाबा आणि आता पांढऱ्या साडीत पाण्यावर चालणारी महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. पांढऱ्या रंगातील साडीमधील या महिलेला लोकांनी देवी मानत या चमत्काराची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
Apr 10, 2023, 09:34 AM ISTUPI पेमेंट महागणार? 1.1 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार?
UPI Payment Fact Check Report
Mar 30, 2023, 01:10 PM ISTViral Polkhol : चहा प्याल तर व्हाल बुटके? कॅफेनच्या सेवनाने उंची खुंटते?
Viral polkhol fact check viral msg about drinking tea
Mar 23, 2023, 11:45 PM ISTVirat Kohli खरंच आजारी आहे का? पत्नी अनुष्काची ती पोस्ट खरी की खोटी?
भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) आपला शतकांचा दुष्काळ अखेर संपवला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात (Ind Vs Aus 4th Test) विराट कोहलीने शतक (Century) ठोकलं आहे.
Mar 12, 2023, 08:59 PM ISTकाय सांगता, आता थेट नळातून दारू घरात येणार? केंद्र सरकारच्या निर्णयामागील सत्य काय?
दारू आता नळानेच घरात येणार. हवी तेवढी दारू प्या आणि तेवढंच बिल भरा, अशी योजना आलीये. अशा आशयाचा मेसेज सध्या तुफान व्हायरल होतोय. या मेसेजमुळे दारू पिणाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Mar 11, 2023, 10:41 PM ISTViral Polkhol : गांधीजींच्या फोटोजवळ हिरवी पट्टीवाली नोट नकली? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य
सध्या 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात कमी झाल्याने 500 रुपयांच्या नोटांचा वापर वाढला आहे. पण यातल्या काही नोटा बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Mar 1, 2023, 10:11 PM IST