family court

'बायको माझ्या आवडीची साडी नाही नेसतं' पतीची पोलिसांत तक्रार; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

Husband Angry On Wife:  साडी नेसण्यावरुन सुरु झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

Feb 26, 2024, 07:17 PM IST

पत्नीच्या छळाला कंटाळून पती गेला पळून, कोर्टाकडून पत्नीने पतीला दरमहिन्याला पोटगी देण्याचे आदेश

Divorce Case Family court: आपली कमाई ही पत्नीच्या कमाईपेक्षा कमी आहे, याची जाणिव राजेशला होती. त्याने चांदनीलाही याची माहिती दिली होती. 

Feb 24, 2024, 03:01 PM IST

पत्नीने पतीला वारंवार आत्महत्येची धमकी देणं ही क्रूरता; हायकोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'तुमच्या खोट्या तक्रारींमुळे...'

पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट मंजूर करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश दिल्ली हायकोर्टाने कायम ठेवला आहे. 

 

Jan 10, 2024, 03:29 PM IST

'तुला अक्कल नाही' असं पत्नीला म्हणणं अत्याचारात बसत नाही; हायकोर्टाकडून पतीला दिलासा

Bombay High Court : पत्नीच्या घटस्फोटाची मागणी फेटाळण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या मागणी विरोधात एका पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्विकारला आहे.

Sep 16, 2023, 07:57 AM IST

मधुचंद्राच्या रात्री असं काही झालं की पतीने थेट कोर्टात घेतली धाव; म्हणाला 'ही बाई नाहीये, तर...'

27  जानेवारी 2016 रोजी तरुणाचं लग्न झालं होतं. मुधचंद्राच्या रात्री त्याला आपली पत्नी ही पूर्पणणे महिला नसल्याचं समजलं. यानंतर त्याने कोर्टात धाव घेत घटस्फोटाची मागणी केली. 

 

Jun 18, 2023, 12:08 PM IST

इतकी हिम्मत होते कशी! पोलीस ठाण्यातच आरोपीची वरिष्ठ निरिक्षकाला धक्काबुक्की, स्टार पट्टी आणि बटनंही तोडली

नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस ठाण्यात एका आरोपीने वरिष्ठ पोलीस निरिक्षकाला त्याच्याच केबीनमध्येच धक्काबुक्की केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर पोलीसांच्या खांद्यावरील स्टार पट्टी आणि बटनंही तोडली 

May 27, 2023, 07:22 PM IST

Divorce Case: पत्नीला सासू- सासऱ्यांसोबत राहायचं नसल्यास पतीला मिळू शकतो घटस्फोट; हायकोर्टाचा निर्णय

Wife Forcing Husband To Separate From His Parents: या प्रकरणामध्ये 2009 साली पती आणि पत्नीने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. मात्र पतीचा छळ होत असल्याच्या आधारे कोर्टाने दिलेला निर्णय पत्नीला मान्य नव्हता म्हणून तिने हायकोर्टात याचिका दाखल केली.

Apr 11, 2023, 11:18 AM IST

Viral News : 3 दिवस पहिली सोबत 3 दिवस, दुसरी सोबत रहायचे, रविवारी सुट्टी; फॅमिली कोर्टाचे पतीला आदेश

Extramarital Affair :  सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस एका पत्नीसह तर गुरुवार, शुक्रवार आणि शनीवार असे तीन दिवस दुसऱ्या पत्नीसह राहण्याचा सल्ला दिला. तर, रविवारी सुट्टी. दोन बायकांच्या नवऱ्याला कोर्टाचे आदेश. 

Mar 14, 2023, 07:59 PM IST

नातवंडांना सांभाळणं ही आजी-आजोबांची 'जबाबदारी' नाही - न्यायालय

 मुलांची जबाबदारी ही आई-वडिलांची असल्याचं सांगत न्यायालयानं या मुलांच्या वडिलांना मुलांचा आर्थिक खर्च म्हणून महिलेला दरमहा 10 हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत. 

May 22, 2018, 11:14 PM IST

शेवटी करिष्मा आणि संजय कपूरचा झाला घटस्फोट

 बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि संजय कपूर याचा आज अधिकृतरित्या घटस्फोट झाला. मुंबईतील फॅमिली कोर्टात दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. 

Jun 13, 2016, 08:33 PM IST

पत्नीला जीन्स, टी-शर्ट घालण्यास नकार द्याल, तर सावधान!

तुम्ही जर तुमच्या पत्नीला साडीच नेसा, जीन्स-टी-शर्ट घालण्यापासून रोखलं तर खबरदार... त्या एका कारणानं तुमचा घटस्फोट होऊ शकेल. मुंबईतील एका कौटुंबिक न्यायालयानंच याबाबतचा निर्णय दिला आहे. वांद्रे इथल्या एका घटनेवरून कोर्टानं हा निकाल दिलाय.

Jun 29, 2014, 08:58 AM IST

अनोखी प्रेमाची गोष्ट..कौटुंबिक न्यायालयाची कमाल

व्हॅलेन्टाईन डेच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक न्यायालयाच्या काऊंसेलिंगनं कमाल केलीय. कारण दुरावलेली मनं एकत्र आणण्याची कमाल या काऊंसेलिंगनं केलीय.. पाहूया ही अनोखी प्रेमाची गोष्ट.

Feb 15, 2014, 10:38 AM IST