'त्याला देशाबद्दल काहीच वाटत नाही'; मुलाच्या जन्मावरुन बुमराहवर सडकून टीका; धोनीचं मात्र कौतुक
Fans Slam Jasprit Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मुलगा झाल्याची बातमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली असून त्याची पत्नी संजनानेही सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.
Sep 5, 2023, 07:55 AM ISTVideo: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा
Kaavaalaa Dance by Girl: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
Aug 18, 2023, 01:09 PM ISTAjinkya Rahane : रहाणेचा चाहत्यांना मोठा धक्का; विदेशी टीमकडून खेळण्याचा निर्णय
Ajinkya Rahane : कर्णधार रोहित शर्माच्य कामगिरीनंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेकडे ( Ajinkya Rahane ) पाहण्यात येतंय. अशातच अजिंक्य रहाणे मोठा निर्णय घेतलाय. आता दुसऱ्या टीमसोबत खेळणार असल्याची माहिती आहे.
Jun 18, 2023, 09:58 PM ISTबापरे... तरुण गायकाच्या घरातील फ्रिजमध्ये नोटांचे बंडल! Video पाहून बसेल धक्का
Singer Shows Bundles Of Currency Notes In Refrigerator: आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये या तरुण गायकाने आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात फ्रिज उडला आणि आतील दृष्य पाहून चाहत्यांनाही धक्का बसला.
Jun 7, 2023, 04:45 PM ISTShubman Gill on Qualifier 1: CSK बद्दल शुभमन गिलचं 'ते' विधान चर्चेत! चेन्नईच्या चाहत्यांकडून झाली तुफान ट्रोलिंग
IPL 2023 CSK vs GT Qualifier 1 Shubman Gill Remark: क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याआधीच शुभमन गिलने केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत असून सीएसकेच्या चाहत्यांनी या विधानावरुन संताप व्यक्त केला आहे.
May 23, 2023, 11:33 AM ISTMrunal Thakur Bikini Photos: ही तीच सीता आहे का? अभिनेत्रीचे Bikini Photos पाहून चाहते खवळले
Actress Gets Mercilessly Trolled: बॉलिवूडबरोबर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. अनेकदा सोज्वळ भूमिकांमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्रीने शेअर केलेल्या बोल्ड फोटोंमुळे सध्या चाहत्यांनी तिच्याविरोधात संताप व्यक्त केलाय. नेमकं घडलंय काय पाहूयात...
Apr 7, 2023, 05:37 PM ISTSouth Indian Actresses: ग्लॅमरस अभिनेत्रीच्या ग्रामीण लूकवर चाहते फिदा! 'त्या' फोटोला 17 लाख Likes; Videos ही चर्चेत
South Indian Actresses Raw Look: सेलिब्रिटींचे नखरे आणि त्यांच्याकडून चाहत्यांना दिली जाणारी वागणूक ही कायमच चर्चेत असते. अनेकदा यावरुन बॉलीवूडमधील कलाकार आणि दाक्षिणात्य कलाकारांची तुलना होताना दिसते.
Mar 30, 2023, 07:37 PM ISTहे वागणं बरं नव्हं...; चाहत्यांसोबत Arjun Tendulkar ने केलेला उद्धटपणा सोशल मिडीयावर व्हायरल!
सध्या सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुनचे काही चाहते Arjun Tendulkar चा फोटो काढण्यासाठी प्रयत्न करतात.
Feb 26, 2023, 10:48 PM ISTBajrang Dal Against Pathan Movie | शाहरूख खानच्या पठाण चित्रपटावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, बजरंग दलाने चित्रपटाचे पोस्टर्स फाडले
Hindutva organization Aggressive over Shahrukh Khan's Pathan, Bajrang Dal tore down posters of the film
Jan 23, 2023, 04:20 PM ISTBajrang Dal Against Pathan Movie | पुण्यात बजरंग दलाने पठाण चित्रपटाचे पोस्टर्स हटवले, चित्रपटगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
In Pune, Bajrang Dal removed Pathan movie posters, police deployment outside the theatre
Jan 23, 2023, 03:30 PM ISTLathicharge To Salman Khan Fans | सलमानच्या चाहत्यांवर लाठीचार्ज, पाहा का केला लाठीचार्ज
Lathicharge on Salman's fans, see why the lathicharge was done
Dec 27, 2022, 09:35 PM ISTMessi At Next Fifa World Cup | 2026 वर्ल्डकपमध्येही रंगणार मेस्सीची मॅजिक?
Will Messi's magic be played in the 2026 World Cup?
Dec 19, 2022, 11:10 PM ISTT20 World Cup: यंदाचा वर्ल्डकप भारताच्याच पारड्यात; 'हा' योग जुळून आलाय
टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये (Ind Vs Eng Semi Final) धडक मारली असून 10 नोव्हेंबर रोजी इंग्लंडसोबत सामना रंगणार आहे.
Nov 7, 2022, 08:18 PM ISTVideo | विराट कोहली संतापला, चाहत्याने केला विराटच्या बेडरूमचा व्हिडिओ शूट
Virat Kohli got angry, fan shot a video of Virat's bedroom
Oct 31, 2022, 10:45 PM ISTअनुराग कश्यपमुळे 'या' अभिनेत्रीच स्वप्न झालं साकार, कोण आहे 'ही' अभिनेत्री?
आज हुमा कुरेशीची गणना बी टाऊनमधील बड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.
Oct 22, 2022, 04:31 PM IST