Viral Video : 'हां हंसी बन गए...' गाणं गात शेहनाज गिल झाली भावूक, नेटकरी म्हणाले...
आज शहनाजने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 6 लाख 47 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
Oct 14, 2022, 09:22 PM ISTआलिया-रणबीर पाठोपाठ बॉलीवूडचे 'हे' कपल अडकणार लग्नबंधणात... या ठिकाणी घेणार सप्तपदी
'कॉफी विथ करण'मध्ये (Coffee with Karan) दोघांनीही आपापल्या मनात दडलेली स्वप्ने सांगितली. मोठ्या बिनधास्तपणे सर्वांसमोर ठेवली.
Oct 11, 2022, 10:11 PM ISTअपघातानंतर शिल्पा शेट्टीची अशी अवस्था पाहून चाहते हैराण; Video Viral
काही महिन्यांपूर्वी तिनं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या अपघाताची बातमी पोस्ट (Post) करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता.
Oct 10, 2022, 08:11 PM ISTमला शोधा बघू...; फोटो शेअर करत Suryakumar Yadav चं चाहत्यांना चॅलेंज
सूर्यकुमारची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल ठरतेय.
Oct 9, 2022, 01:24 PM ISTHina khan : हिना खानचा लव बाईट कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर एकच चर्चा
टीव्हीच्या सर्वात सुसंस्कृत सूनेबद्दल बोलायचं झालं तर हिना खानचा (Hina khan) उल्लेख अपरिहार्य ठरतो. 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतील अक्षराला कोण विसरू शकेल. निरागसता आणि संस्कृतीने परिपूर्ण अशी तिने भुमिका आजपर्यंत तिने साकरल्या आहेत. पण हिना खानचा आता असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Oct 4, 2022, 07:16 PM ISTTejasswi Prakash आणि Karan Kundra च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्रीने तोडलं लग्न?
समोर आलेल्या माहिती नुसार तेजस्वी मात्र भलत्याच विचारात दिसतेय. तिचा प्लॅन थोडासा बदलेलाही दिसतोय.
Oct 4, 2022, 05:54 PM ISTGenelia D'Souza : 'तुम्ही जर मला दुखवलं तर ते मी लक्षात ठेवेण..' असं काय झालं असेल जेनेलियासोबत
बॉलीवूड ते टॉलीवूडपर्यंत सगळ्यांनाच आपल्या अभिनयाने भूरळ पाडणारी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेनेलिया डिसूजा (Genelia D'Souza).
Oct 2, 2022, 10:14 PM ISTLive match मध्ये फॅन्सचा गोंधळ; नाझी सलाम करत Queen Elizabeth II च्या निधनावरही केली कमेंट
स्टँडवरून, चाहत्यांनी हुल्लडबाजी केली आणि नाझी सलामी दिली.
Sep 15, 2022, 10:13 AM ISTUrvashi Rutela आणि Rishabh Pant च्या Hate Story मध्ये कोणा तिसऱ्याची एन्ट्री. Romantic Video मुळं एकच चर्चा
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच दरम्यान उर्वशी रौतेला या पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शहाच्या प्रेमात.
Sep 8, 2022, 05:45 PM ISTराधिका आपटेचे बोल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल... चाहते म्हणाले, ''समुद्रात लावली आग''
तिच्या वेगळ्या आणि चोखंदळ अभिनयासाठी तिचे सर्वत्र कौतुक होत असते.
Aug 24, 2022, 05:31 PM ISTVIDEO: हॉटेलमधून बाहेर पडल्यावर Rohit Sharma ला का बसला धक्का?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला.
Aug 17, 2022, 08:46 AM ISTex-boyfriend सिद्धार्थ मल्होत्रावर का संतापली कियारा? नेमकं असं काय घडलं
पण आता त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना त्यांच्या चाहत्यांनी नाही तर खुद्द कियारानेच खतपाणी घातले आहे.
Aug 12, 2022, 09:56 PM ISTत्यांच्याच घरात विडिंजला धुतला, विजयानंतर भारतीय कॅप्टन थेट फॅन्समध्ये घुसला, Video व्हायरल
इंग्लंडविरूद्धची वनडे सिरीज जिंकल्यानंतर आता कर्णधार म्हणून रोहितने वेस्ट इंडिजविरूद्धची टी-20 सिरीजही भारताच्या नावे केलीये. त्यामुळे सध्या चाहते रोहित शर्मावर खूश आहेत.
Aug 7, 2022, 12:34 PM ISTकियारा आणि सिद्धार्थ करतायत ब्रेकअपचा बहाणा, खुद्द फॅन्सनी पकडले रंगे हात...
मध्यतंरी त्यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
Jul 31, 2022, 11:21 AM ISTलंडनमध्ये शुटिंगदरम्यान शाहरूखसोबत घडला 'हा' प्रकार... तोंड लपवत बसला कारमध्ये
सध्या त्याचे तेथील शुटिंगदरम्यानचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
Jul 23, 2022, 01:32 PM IST