fastest 50

पाणीपुरीचा ठेला ते Fastest IPL 50; गोष्ट जयस्वालच्या 'यशस्वी' प्रवासाची

Yashasvi Jaiswal Struggle Story: यशस्वी जयस्वाल क्रिकेटच्या वेडापायी 2011 मध्ये मुंबईत आला आणि त्याचा स्ट्रगल सुरु झाला.

May 12, 2023, 04:17 PM IST

13 बॉलमध्ये 50.. विराटही झाला इम्प्रेस; यशस्वीसाठीची Insta Story व्हायरल

Virat Kohli Instagram Story for Yashasvi Jaiswal: विराटने सामना सुरु असतानाच शेअर केले इन्स्टा स्टोरी...

May 12, 2023, 02:50 PM IST

Fastest 50 In IPL: वेगवान अर्थशतक झळकावणारे 10 खेळाडू; मुंबई इंडियन्सच्या दोघांचा समावेश

Top 10 Fastest 50 In IPL: यशस्वी जस्वालने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 13 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. त्याचनिमित्ताने सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकूयात, या यादीमधील अव्वल 10 मध्ये 2 मुंबईकर खेळाडू आहेत तर यादीतील एका खेळाडूने एकट्यानेच एकाच सामन्यात चक्क 175 धावा कुटल्यात.

May 12, 2023, 12:43 PM IST