father

बाप लेक आणि मुलाचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला

कॅरल्टन (टेक्सास) : २९ फेब्रुवारीला ज्यांचा वाढदिवस असतो त्याचा वाढदिवसही चार वर्षांतून एकदा येतो.

Mar 1, 2016, 03:14 PM IST

शिकलेल्या बापाची ही कहाणी

आपण दुय्यम दर्जाचं काम करतो म्हणून आपल्या गुणवान आणि उच्चशिक्षीत मुलीला लग्नासाठी नाकारलं जात आहे, हे पाहून हळवा पिता कासावीस झाला.

Feb 25, 2016, 08:13 AM IST

बाबांचं चरित्र वाचण्याची हिंमत माझ्यात नाही - सोनाक्षी सिन्हा

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिला तिच्याच वडिलांचं चरित्र पूर्णपणे वाचण्याची हिंमत होत नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

Feb 21, 2016, 09:18 AM IST

बाळाचा बाप ब्रम्हचारी, लग्नाआधीच हा अभिनेता बनला पिता!

लग्नापूर्वी बाळाला जन्म देणाऱ्या अनेक अभिनेत्री एव्हाना तुम्हाला माहीत असतील... पण, लग्नापूर्वीच एका बाळाचा बाप बनणारा आणि उघडपणे ते जाहीर करणारा अभिनेता तुम्हाला माहीत आहे का?

Feb 11, 2016, 10:19 PM IST

अभिनेता सोनू सूदच्या वडिलांचे निधन, सोनू हादरला

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याचे पिता शक्तिपाल सूद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. 

Feb 8, 2016, 04:52 PM IST

वडील महिन्याला कमवतात सात हजार; मुलाने एका दिवसात कमवले तीन कोटी

मुंबई : रणजी चषकात आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्याच सामन्यात ७ विकेट घेणाऱ्या नाथू सिंगला आपण आयुष्यात कधी करोडपती होऊ असं स्वप्नातही कधी वाटलं नसेल. 

Feb 7, 2016, 04:43 PM IST

निबंधातून चिमुरडीनं मन केलं मोकळं... शिक्षकही हादरले!

अजून जग नीटस कळायलाही न लागलेल्या एखाद्या लहानशा विद्यार्थ्याला 'माझं कुटुंब' या विषयावर निबंध लिहायला लावल्यावर असंही समोर काय येऊ शकतं, याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल... पण, एका पाचवीतल्या मुलीचा याच विषयावर निबंध वाचल्यावर शिक्षकांच्याच डोळ्यांत पाणी उभं राहिलं. 

Feb 6, 2016, 10:51 PM IST

...म्हणून एक बाप म्हणून अक्षय कुमारला अभिमान वाटला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणममध्ये 'इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू'साठी आले होते.

Feb 6, 2016, 04:54 PM IST

लाईव्ह शोमध्ये तरुणीचा खळबळजनक खुलासा

एका लाईव्ह शोमध्ये एका तरुणीने असा खुलासा केला आहे ज्यामुळे सगळ्यांचीच भूवया उचावले. अमेरिकेतील एका लाईव्ह शोमध्ये या तरुणीने तिच्याच पित्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचं म्हटलं आहे.

Feb 6, 2016, 10:30 AM IST

पासपोर्टसाठी जन्मदात्याचं नाव देणं बंधनकारक नाही

नवी दिल्ली : पासपोर्टसाठी अर्ज करताना आपल्या जैविक वडिलांचेच (बायोलॉजिकल फादर) नाव आपल्या अर्जात देणे आता बंधनकारक असणार नाही. 

Jan 28, 2016, 10:12 AM IST

गायक आदर्श शिंदेला कन्यारत्न

मुंबई : प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि त्याची पत्नी नेहा लेले यांना कन्यारत्नाचा लाभ झालाय.

Jan 23, 2016, 03:05 PM IST