Cheteshwar Pujara : टीम इंडियातून वगळल्यानंतर कशीये पुजाराची मानसिक स्थिती? वडिलांचा मोठा खुलासा
India vs West Indies Series : जुलै महिन्यात टीम इंडियाला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आलीये. याबाबत चेतेश्वर पुजाराच्या वडिलांनी याबाबत मोठं विधान केलंय.
Jun 25, 2023, 03:26 PM IST"तो घाबरलेला, त्याला पाणबुडीत जायचं नव्हतं पण..."; मृत पाकिस्तानी पिता-पुत्राबद्दल मोठा खुलासा
OceanGate Suleman Dawood Death: या पाणबुडीच्या अपघातामध्ये मरण पावलेल्या 5 प्रवाशांमध्ये सर्वात कमी वयाचा प्रवासी हा मुलगा होता. मूळचा पाकिस्तानी असलेला हा तरुण केवळ 19 वर्षांचा होता
Jun 24, 2023, 12:22 PM ISTमाझ्या गर्लफ्रेण्डला मुलगा झाला! लग्न न करताच बाप झाल्याची 'या' स्टार क्रिकेटपटूकडून घोषणा
Cricketer Became Father Without Marriage: या क्रिकेटपटूनेच सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.
Jun 19, 2023, 05:24 PM ISTFather's Day Special : वडिलांसोबत लाडूबाईंचे VIDEO पाहून तुम्ही पण म्हणाला ''खरंच एक लेक असावी''
Father Daughter Video : फादर्स डे निमित्त इन्स्टाग्रामवर चिमुकलींचे वडिलांसोबतचे व्हिडीओ पाहून प्रत्येक जण म्हणतोय ''खरंच एक लेक असावी''.
Jun 18, 2023, 02:06 PM IST...अन् बापाने तिन्ही मुलांना रांगेत उभं करुन घातल्या गोळ्या; मुलगी बाहेर रस्त्यावर ओरडत सुटली; एकच थरार
Crime News: घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण तिन्ही मुलं कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देत नव्हती. यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Jun 17, 2023, 03:29 PM IST
गंमती गंमतीत वडील आणि मुलाने केली DNA टेस्ट, आईचं धक्कादायक सत्य आलं समोर
Viral News : गंमती गंमतीत केली DNA टेस्ट एका मुलाच्या आणि पतीच्या आयुष्यात भूकंप घेऊन आली. आईचं अनेक वर्षांचं रहस्य त्या दोघांसमोर उघड झाल्यानंतर अनेक नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
Jun 17, 2023, 01:08 PM ISTअशी वेळ कोणत्याच पित्यावर येऊ नये! पिशवीत भरुन घरी नेला बाळाचा मृतदेह
मध्य प्रदेशात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बाळाचा मृतदेह असेलली पिशवी छातीशी कवटाळून हा पिता बसमध्ये चढला.
Jun 16, 2023, 06:17 PM ISTजन्मदात्या मुलानेच वडिलांचा जीव घेतला; पोलिस तपासात उघड झाले धक्कादायक कारण
मुलानेच जन्मदात्या पित्याची हत्या केल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान हत्येमागे धक्कादायक कारण उघड झाले आहे.
Jun 16, 2023, 05:08 PM ISTViral News : 'या' ठिकाणी वडील करतात मुलीशी लग्न, मायलेकी एकत्र करतात संसार
Father Daughter Marriage : हे काय या ठिकाणी वडील मुलीशी लग्न करतात. धक्कादायक म्हणजे एकाच नवऱ्याशी लग्न केल्यानंतरही आई मुलगी एकत्र संसार करतात.
Jun 7, 2023, 04:06 PM ISTOdhisha Train Accident : मृतदेहांच्या ढिगाऱ्यात ते मुलाला शोधतायत! काळीज पिळवटून टाकणारी 'त्या' बापाची कहाणी
Odhisha Train Accident : ओडिसा बालासोर रेल्वे अपघाताने संपूर्ण भारत हादरलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका खोलीत मृतदेहांचा खच पडलाय. या मृतदेहांमध्ये एक व्यक्ती कोणाचा तरी शोध घेताना दिसतेय.
Jun 3, 2023, 09:57 PM ISTबाप होण्यासाठी 'हे' आहे अगदी योग्य वय; यानंतर स्पर्म होऊ लागतात खराब
अनेकांचा असा समज आहे की, मूल जन्माला घालण्यासाठी महिलांसाठी एक योग्य वेळ असते. तर पुरुष मात्र कोणत्याही वयात मूल जन्माला घालू शकतात. पण हा दावा पूर्णपणे खरा नाही. मूल जन्माला घालण्यासाठी ज्याप्रमाणे महिलांचं वय महत्त्वाचं असतं त्याप्रमाणे पुरुषांचं वयही असतं.
Jun 3, 2023, 03:01 PM IST
बायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका, पतीने बेडरुममध्ये लावला CCTV; पाहिलं तर तासनतास...
Viral News : त्याचा पायाखालून तेव्हा जमीन सरकली जेव्हा त्याने घरीच्या सीसीटीव्हीमध्ये बायको आणि वडिलांना बेडरुममध्ये तासनतास...
Jun 1, 2023, 05:20 PM IST
चार वर्षाच्या चिमुकल्याला शूट करायला लावला शेवटचा क्षण, वडिलांचं धक्कादायक कृत्य
Crime News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी चार वर्षाच्या चिमुकल्याला जीवन संपताना व्हिडीओ शूट करायला सांगितला.
May 28, 2023, 04:21 PM ISTअशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये! हृदय पिळवटून टाकणारा Video Viral
Viral Video : मन सुन्न करणारी आणि हृदय पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये...
May 21, 2023, 09:41 AM IST
जेव्हा बाबा 15 दिवसांनी घरी येतात..; चिमुकलीचा हा Video पाहिला का?
Father Daughter Viral Video : बाप लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असते. त्या नात्यातील गोडवा एक मुलगी आणि वडीलचं सांगू शकतो. सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतं आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
May 14, 2023, 02:16 PM IST