father

Elon Musk च्या ट्रांसजेंडर मुलीनं उचललं मोठं पाऊल, कोर्टात 'या' गोष्टीसाठी आवाहन

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, अलीकडेच 18 वर्षांचा झालेला एलोन मस्कचा मुलगा झेवियर अलेक्झांडर मस्क याने त्याचे लिंग बदलले आहे.

Jun 22, 2022, 04:02 PM IST

पोटच्या मुलाकडून पित्याची हत्या; Father's Day च्या दिवशी मोठ्या घटनेचा उलगडा

मुलाकडून वडिलांची हत्या कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क, फादर्स डेच्या दिवशी मोठ्या घटनेचा उलगडा

 

Jun 19, 2022, 03:03 PM IST

मुलांच्या बिघडलेल्या सवयींनी त्रस्त झालेल्या आईनी 'या' गोष्टी करुन पाहा, फरक नक्की पडेल

आपल्या बिघडलेल्या किंवा आगाऊ मुलाला कसं ठिक करावं हे, हे काही पालकांना माहित नसतं. तर अशा पालकांसाठी या गोष्टी मदत करतील.

Jun 4, 2022, 10:43 PM IST

Sidhu Moose Wala नंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी

गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर वडिलांनी सांगितली मोठी माहिती, आणखी एका गायकाला धमकीचा फोन

May 30, 2022, 11:41 AM IST

असंख्य महिलांना धोका! तब्बल 94 मुलांचा बाप निघाला 'हा' डॉक्टर...

एका डॉक्टरच्या कारनाम्यामुळे तुम्हाला धक्का बसू शकतो. तो त्याच्याकडे आलेल्या महिला रुग्णांचा असा उपचार करीत होता की, त्यांच्याच मुलांचा बाप होत होता.

May 12, 2022, 01:21 PM IST

स्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाकडून मुलाच्या जीवाशी खेळ, तोंडात सिगरेट टाकली आणि...

जे करण्याचा कोणताही बाप विचार करणार नाही असंच कृत्य या निर्दयी बापानं केलं.

May 6, 2022, 09:13 PM IST

असे 6 स्टार क्रिकेटर्स जे लग्नापूर्वी झाले बाबा, हार्दिक पांड्यासह लिस्टमध्ये मोठ्या दिग्गजांचं नाव

जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी लग्नापूर्वी बाप बनण्याचा आनंद मिळवला आहे.

May 5, 2022, 10:34 PM IST

आता मी त्याच्या वडिलांना काय सांगू? लेकिनं 'त्या' मुलाला दिलेला नकार पाहून वडिलांनाही धक्का

वय वाढतंय... लग्न कधी करणार असाच प्रश्न मुलं वयात आल्यानंतर आई-वडिल त्यांना विचारत असतात. 

May 3, 2022, 01:08 PM IST

श्रद्धा कपूरला करायचं आहे 'या' व्यक्तीसोबत काम? 'ती' व्यक्ती श्रद्धासाठी आहे खूपच खास

 श्रद्धा कपूरला एका खास व्यक्तीसोबत सिनेमात काम करायचं आहे. ही तिची इच्छा तिने नुकतीच बोलून दाखवली

Apr 21, 2022, 03:23 PM IST

बाप की हैवान! दोन महिन्याच्या पोटच्या मुलीला विकून बाईक आणि म्युझिक सिस्टीमची खरेदी

नागपूरात वडिलांनी दोन महिन्याच्या मुलीची विक्री करून बाईक, म्युझिक सिस्टीम खरेदी केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे.

Apr 21, 2022, 12:39 PM IST

धक्कादायक बातमी, बापाकडून पोटच्या मुलीचा 1 लाखात सौदा

Father sold his daughter : नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आला आहे.  

Apr 21, 2022, 08:30 AM IST

रणवीर सिंह लवकरच होणार बाबा? मात्र वडिलांपासून लपवतोय का?

बॉलिवूडचं सुपरहिट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतात. आता यावेळी ते चर्चेत आले आहेत होणाऱ्या बाळामुळे.

Apr 19, 2022, 03:28 PM IST

नात्यांना कलंक; पुण्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडील, भावाकडून लैंगिक अत्याचार

या मुलीचा तिचे आजोबा आणि मामाकडूनही विनयभंग झाल्याचं म्हटलं गेलं. 

 

Mar 20, 2022, 11:07 AM IST

मुलीने बाबा बोलण्याआधीच बापाने संपवलं, एक वर्षाच्या मुलीला जिवंत पुरलं

बाबा इतका कसा निर्दयी झालास तू... माझी चूक तरी काय होती...

Mar 12, 2022, 02:09 PM IST

बाबा, खरं वाटतं नाहीये की....; शेन वॉर्नच्या मुलीची भावनिक पोस्ट

ब्रूकने शेन वॉर्नसाठी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

Mar 11, 2022, 12:06 PM IST