"...नंतर हिला पाठवून द्या", कर्ज फेडण्यासाठी बापाने मुलीलाच ठेवलं गहाण, कारण ऐकल्यानंतर पोलीसही चक्रावले
Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) एका पित्यानेच आपल्या मुलीला गहाण ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याहून जास्त धक्कादायक म्हणजे, दारु पिण्यासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या मुलीला गहाण ठेवलं होतं. ही घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
May 13, 2023, 07:18 PM IST
...म्हणून बापाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला; मुलाचं कृत्य पाहून पोलिसांचे डोकं चक्रावले
वडिलांवर खूप प्रेम होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने फ्रीजमध्ये वडिलांचा मृतदेह ठेवला होता. तो सतत फ्रीजचे दार उघडून मृतदेह पहायचा. त्याने असं का केलं हे समजल्यावर पोलिसही शॉक झाले.
May 11, 2023, 05:24 PM IST'या' वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपणं थांबवावं? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं...
Co-Sleeping Age Limit: आपण सर्वच जणं रात्री थकून भागून आल्यानंतर आपल्या मुलांसोबत झोपतो. त्यामुळे आपला दिवसभरातील सर्व ताण (Stress) हा निघून जातो. परंतु मुलांच्या एका विशिष्ट वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपणं (Sleeping with Chindren) टाळावं. तेव्हा जाणून घेऊया यामागील नक्की कारणं कोणती आणि अशावेळी पालकांनी कोणत्या टीप्स (Parenting Tips) फॉलो कराव्यात?
Apr 29, 2023, 12:00 PM ISTMumbai Crime : तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं; पोटच्या मुला बापाने...कारण ऐकून होईल संताप
Mahim News : पुन्हा एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने मुंबई हादरली आहे. लालबाग हत्याकांड, ग्रँड रोड मर्डर केस नंतर माहीममध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत चिमुकलेल्याचा मृतदेह आढळला आहे. तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं...
Apr 20, 2023, 02:51 PM ISTViral Video : अशी वेळ कोणत्याच माता पित्यावर येवू नये; स्ट्रेचर न मिळाल्याने तरुण लेकाला जमीनीवर फरफट हॉस्पीटलमध्ये नेले
Hyderabad Viral Video : हैदराबादच्या निजामाबाद जनरल हॉस्पिटलमधील हा व्हिडिओ असल्याचे समजते. @ Dr. Chiguru Prashanth यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. 8 हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
Apr 16, 2023, 06:24 PM ISTFather Daughter Marriage : 'या' जमातीत बाप करतो लेकीशी लग्न! आई आणि मुली एकाच घरात नांदतात
Viral News : बाप लेकीचं आणि मायलेकीचं नातं हे जगात सगळ्यात सुंदर नातं आहे. पण या नात्याला लग्नबंधनात अडकवणे कितपत योग्य आहे. आजही एक असा जमातीत आहे जिथे वडील मुलीशी लग्न करतात आणि मायलेकी एकत्र संसार करतात.
Apr 15, 2023, 02:45 PM ISTBike jugaad in India : बाप असावा तर असा! असं पूर्ण केलं लेकाचं बाईक घेण्याचं स्वप्न
Bike jugaad in India : मुलाचं बाईक घेण्याचं स्वप्न होतं. तर करंजामदील शाफीन यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र, मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:च भंगराच्या साहित्यापासून ही ई-बाईक बनवली.
Mar 26, 2023, 11:53 PM ISTBrother Sister: धक्कादायक! 20 वर्ष एकाच खोलीत बंद होते बहीण-भाऊ; जिवंत राहण्यासाठी...
Ambala Sister Brother News: अंबाला येथे अशी एक धक्कादायक घटना (Shocking News in Ambala) घडली आहे. एक भाऊ बहीणीची जोडी एका खोलीत तब्बल 20 वर्षे एकत्र कोंडून होते. शेजाऱ्यांनी जेवण दिले म्हणून ते जिवंत राहिले. परंतु तुम्हाला माहितीये का नक्की (Brother Sister Prison for 20 Years) या दोघांसोबत घडले तरी काय?
Mar 19, 2023, 02:20 PM ISTSperm Donor Scam: एकदा-दोनदा नाही तर तब्बल 60 वेळा स्पर्म डोनेट, पैशांसाठी अशी करत होता फसवणूक
Sperm Donor Scam: ऑस्ट्रेलियातील स्पर्म डोनेशनच्या (Sperm Donation Rules) नियमांनूसार, एकाच वेळी फक्त एकाच डॉनरचे स्पर्म वापरता येऊ शकतात. पण या स्पर्म डॉनरनं मात्र आपली ओळख लपवली आणि आपल्या नावांची अदलाबदली करून मुलांच्या पालकांना स्पर्म डोनेट केले होते.
Feb 24, 2023, 06:45 PM ISTDombivli Crime: डोंबिवली हादरली! 21 वर्षीय तरुणाकडून वडिलांची हत्या; आधी डोक्यात दगडी जातं घातलं अन् नंतर...
Son Killed Father: वडिलांची हत्या केल्यानंतर या 21 वर्षीय तरुणाने स्वत: टिळक नगर पोलिसांना फोन करुन मी माझ्या वडिलांची हत्या केली आहे, असं सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाला ताब्यात घेतलं.
Feb 23, 2023, 02:53 PM ISTSHOCKING NEWS : लगीन घरात पसरली स्मशान शांतता... लेकीच्या विदाईऐवजी निघाली वडिलांची अंत्ययात्रा
एका क्षणात आनंदाचा महौल दुखा:त बदलला. मुलीच्या अंगावर लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच पित्याचा मृत्यू झाला.
Feb 15, 2023, 05:10 PM ISTसध्या वडील पळवायची शर्यत लागली, सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
race has started to run away the father Supriya Sule statement
Feb 5, 2023, 07:50 PM ISTCrime News : बाप म्हणावं की सैतान? बायको सोडून गेली म्हणून पोटच्या लेकीसोबतच...
या नराधम पित्याने आपल्या मुलीसोबत असे कृत्य केले आहे की पोलिसही हैराण झाले आहेत.
Feb 5, 2023, 05:35 PM ISTNanded Crime ! नांदेडमध्ये सैराट, प्रेमसंबंधांमुळे आईवडिलांकडून डॉक्टर मुलीची हत्या
Nanded Crime News Father killed daughter
Jan 27, 2023, 08:55 PM ISTअजब प्रेमाची गजब कहाणी! 22 वर्षीय शिक्षिका 16 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली
Teacher Student Love Story: या प्रकरणामध्ये पळून गेलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिस स्थानकात लेखी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरु केला आहे.
Jan 18, 2023, 10:32 AM IST