१०८ व्या वर्षी प्रताप, अकराव्यांदा बनला बाप!
इराणमध्ये एक १०८ वर्षीय वृद्ध माणूस पिता बनला आहे. तो ही अकराव्यांदा पिता बनला आहे. गंमत म्हणजे या माणसाचा सर्वांत पहिला मुलगाच आता ८० वर्षांचा आहे.
Jul 22, 2013, 06:02 PM IST`ही तर परंपरा` : बापाकडून पाच मुलींवर बलात्कार
राजस्थानात नात्यांना काळीमा फासणारी घटना घडलीय. एका बापानं आपल्याच पाच मुलींवर बलात्कार केला आणि जेव्हा मुलींनी आईला याबद्दल सांगितलं तेव्हा तीनं ‘ही तर आपली परंपरा आहे’ असं उत्तर दिलं.
Jul 17, 2013, 12:56 PM IST`जात पंचायती`च्या दबावानं घेतला `ती`चा बळी!
नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात घडलेली ‘ऑनर किलिंग’ची घटना ही जातपंचायतीच्या दबावामुळे घडल्याची धक्कादायक सर्वज्ञात ‘सत्य’ आता उघडपणे समोर येतंय.
Jul 4, 2013, 02:42 PM ISTराहुल द्रविडच्या वडिलांचे निधन
भारताची ‘द वॉल’ अशी ओळख असणारा माजी कसोटीपटू आणि कॅप्टन राहुल द्रविड याला पितृशोक झालाय. त्याचे वडील शरद द्रविड यांचे वयाच्या ७९व्या वर्षी बंगळुरू येथील राहत्या घरी बुधवारी सायंकाळी निधन झाले
Jul 4, 2013, 11:41 AM ISTवडिलांनीच गरोदर मुलीचा गळा घोटला
नाशिकमध्ये ऑनर किलिंगची घटना उघडकीस आलेय. वडिलांनीचे आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची मुलगी नऊ महिन्यांची गरोदर होती.
Jun 28, 2013, 01:36 PM ISTनऊ वर्ष सावत्र मुलीवर पित्याकडून बलात्कार
आपल्या सावत्र मुलीवर गेली नऊ वर्ष पोलीस काँस्टेबल बलात्कार करीत असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पोलीस असणाऱ्या तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केलेय.
Jun 26, 2013, 11:55 AM ISTसहा दिवस `तो` वडिलांचा मृतदेह पाहातच राहिला!
उत्तराखंडात झालेल्या महाप्रलयाने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. प्रचंड जिवितहानी या महाप्रलयात झालीय. निसर्गाच्या या रुद्रावतारापुढे कुणाचच काही चालू शकलं नाही...
Jun 23, 2013, 01:08 PM ISTवयाच्या ११ व्या वर्षीच `तो` बनला बाप!
लैंगिक अत्याचारांमुळे चक्क ११ वर्षांचा १ मुलगा बाप बनला आहे.
Jun 17, 2013, 04:19 PM ISTमुलीवर बापाची वाईट नजर, मुलाने केला खून
बहिणीशी अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय.
May 18, 2013, 01:34 PM ISTदहावीच्या मुलीवर नराधम बापानंच केला बलात्कार!
नाशिकमध्ये एका नराधम पित्यानं आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. गेल्या चार महिन्यांपासून पीडित मुलगी आपल्या पित्याच्याच अत्याचाराला बळी पडत होती.
Apr 13, 2013, 10:18 AM ISTविकी डोनर, १५ मुलांचा बाप
तुम्ही `विकी डोनर` हा सिनेमा पाहिलाय. या चित्रपटाची थिम वास्तव जीवनात पाहायला मिळालीय. `विकी डोनर` चित्रपटातील शुक्राणू दान करण्याच्या संकल्पनेने तरुणाईला चांगलेच पछाडलेले आहे. यामुळे शुक्राणू दात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे; तीच परिस्थिती श्रीमंत गणल्या गेलेल्या अमेरिकेत एकाने चक्क शुक्राणू दान केले आहेत. आपण १५ मुलांचा बाप झाल्याचे स्पम डोनरने म्हटलेय.
Mar 3, 2013, 03:08 PM ISTमुलगा दोषी असेल तर फाशी द्या - वडील
वसंत विहार सामूहिक बलात्कार प्रकरणी जर माझा मुलगा दोषी असेल तर त्याला फाशीच द्या, अशी मागणी संशयीत आरोपी विनयचे वडील हरी राम यांनी आपली प्रतिक्रिया देताना केली. दरम्यान, पिढीत मुलीची स्थिती अधिक नाजूक आहे.
Dec 19, 2012, 01:38 PM IST`आई-वडील मुलांवर धर्म लादू शकत नाहीत`
मुलांवर आपला धर्म लादण्याचा पालकांना अधिकार नसल्याचे परखड मत व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी एका तीन वर्षीय मुलीचा ताबा तिच्या ख्रिश्चचन पित्याकडे सोपविण्यास नकार दिला.
Dec 9, 2012, 09:10 AM ISTबारा वर्षाच्या मुलीवर बापानेच केला बलात्कार
उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सिवाया गावातील सावत्र बापाने आपल्याच १२ वर्षाचा मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले आहे.
Oct 23, 2012, 10:16 AM ISTपोराचा अपराध... बापाला धरा...
छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंह यांनी आपल्या अक्कलेचे तारे तोडले आहेत. रमण सिंह यांनी सांगितले की, मुलांच्या अपराधासाठी त्यांचाबापाला शिक्षा केली गेली पाहिजे.
Jul 17, 2012, 05:41 PM IST