father

प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना ऑपरेशनसाठी हॉस्पीटलमध्ये हलवलं

बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 

Oct 6, 2015, 11:25 PM IST

क्रूर बापानं आईसमोरचं चिमुरडीला जमिनीवर आपटून ठार केलं!

एका क्रूर बापानं आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरडीला तिच्या आईसमोरचं उलटं धरून तिचं डोकं जमिनीवर आदळल्यानं या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

Sep 30, 2015, 11:45 AM IST

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आपलं लहानपण आठवेल

मुलं आणि आई-वडिलांचं नातं म्हणजे कोणत्याही शब्दात न सांगता येणारं. आपल्या लहान मुलांसाठी आई-वडील काहीही करू शकतात.

Sep 13, 2015, 05:18 PM IST

अवघ्या ४५ हजारांसाठी १ वर्षाच्या मुलाला पित्यानंच विकलं

सहारनपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीय. इथं एका व्यक्तीनं आपल्या एक वर्षाच्या मुलाला अवघ्या ४५ हजारांमध्ये विकल्याचं कळतंय. ही घटना सहारनपूर जिल्ह्यातील गगलहेडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. 

Sep 7, 2015, 02:22 PM IST

असा असेल सलमानच्या 'सुल्तान'चा THE END

सलमान खानचा आगामी चित्रपट 'सुल्तान' पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे. गेल्या महिन्यात चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर सुल्तानबद्दल आणखी उत्सुकता वाढलीय. सलमान या चित्रपटात एका रेसलरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता फिल्मच्या शेवटाबद्दल नवी बातमी आलीय.

Aug 27, 2015, 07:28 PM IST

पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला बनू शकते पालक- सुप्रीम कोर्ट

अविवाहित महिलेला आपल्या पालक बनण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयामुळे आता पाल्याच्या पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला पाल्याचा एकटीनं कायदेशीर पालक म्हणून सांभाळ करू शकेल. त्यासाठी पाल्याच्या वडिलांच्या संमतीची गरज नाही, असंही कोर्टानं नमूद केलंय.  

Jul 6, 2015, 04:01 PM IST

विवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळण्याचा हक्क

सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास, त्याच्या जागी त्याच्या मुलीलाही नोकरी मिळू शकते... यासाठी मुलगी अविवाहीतच असावी अशी काही अट नाही तर विवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळवण्याचा हक्क आहे, असा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय. 

May 8, 2015, 07:36 PM IST

जाणून घ्या: बाळाला १ मिनिटात झोपविण्याची ट्रिक

नवीनच पालक बनलेल्या जोडप्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो बाळाला झोपविण्याचा. अनेकांनी आपल्या बाळाला झोपविण्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या असतील. पण आता आभार मानायला हवे या पालकाचे ज्यानं एक मिनिटात बाळाला झोपवण्याची ट्रीक शोधून काढलीय. या ट्रीकचा वापर इतरही पालक करू शकतात आपल्या बाळाला झोपवण्यासाठी...

Apr 9, 2015, 04:39 PM IST

लग्नानंतर आईबाबा नकोसे?

फादर्स डे, मदर्स डे गाजावाजा करून साजरा करणारी आजची पिढी मात्र लग्नानंतर आई-बाबांसोबत राहण्यास फारशी उत्सुक नसल्याचं एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.

Mar 30, 2015, 10:20 PM IST

...हा ठरलाय जगातला सर्वात घाणेरडा सेल्फी!

एक 'सेल्फी' सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालतोय... या सेल्फीमध्ये मुलगा एका प्रेतासमोर उभा राहून स्वत:चा फोटो काढताना दिसतोय. असंवेदनशील असा हा सेल्फी याच कारणामुळे सोशल वेबसाईटवर टीकेचा विषय ठरतोय. 

Mar 11, 2015, 11:36 AM IST

हुंड्यासाठी मुलीचं लग्न मोडल्यानं वधुपित्याची आत्महत्या

प्रगतीपथावर असलेल्या पुरोगामीत्त्वाचा डंका पिटणाऱ्याा महाराष्ट्रात आजही हुंड्यासाठी बळी जातायेत. ही लाजीरवाणी बाब आहे. साखरपुडा झाल्यानंतर हुंड्यासाठी मुलीचं लग्न मोडल्यानं आलेल्या नैराश्यातून वधू पित्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Mar 2, 2015, 08:32 PM IST

धक्कादायक: जन्मदात्या बापानं मुलीची हत्या करून केले तुकडे

रायगड जिल्ह्यामधल्या उरण तालुक्यातल्या जंगलात सापडलेल्या मानवी अवयवांचं गूढ अखेर उकललं आहे. जन्मदात्यानंच मुलीची हत्या केल्याचं यात उघड झालंय. 

Feb 16, 2015, 01:09 PM IST