महेंद्रसिंग धोनी बाबा झाला, कन्या रत्नाचा लाभ
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या घरी नन्ही परी दाखल झाल्याने घरात आनंदी वातापरण आहे. माही आणि साक्षीला कन्यारत्नाचा लाभ झालाय.
Feb 6, 2015, 11:52 PM ISTव्हॉट्सअॅपवर वडिलांनी पाहिला मुलीचा न्यूड व्हिडिओ
शहरात एका मुलीचा न्यूड व्हिडीओ काढून तो व्हॉटस अॅपवर टाकण्याचा गंभीर प्रकार घडलाय, या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे अल्पवयीन आहेत. एकाने या मुलीचा व्हिडीओ व्हॉटस अॅपवर फिरत असल्याची माहिती या मुलीच्या वडिलांना दिली, त्यामुळे हा सर्व प्रकार समोर येण्यास मदत झाली.
Jan 28, 2015, 05:42 PM ISTकळवा येथे बालविवाहाचा कट उधळलला, भटजीसह वडिलांना अटक
कळवा येथे बालविवाहाचा कट उधळलला, भटजीसह वडिलांना अटक
Dec 4, 2014, 09:27 PM ISTकळवा येथे बालविवाहाचा कट उधळलला, भटजीसह वडिलांना अटक
पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणा-या महाराष्ट्रात आजही बालविवाहासारखी वाईट प्रथा सुरूच आहे... ठाण्यानजीकच्या कळवा भागात अशी एक घटना उजेडात आली. सुदैव एवढंच की, पोलिसांनी लग्नाच्या मांडवातच नवरदेव, वरपिता, वधूपिता, लग्न लावणारा भटजी यांच्या मुसक्या आवळल्या. आणि बालविवाहाचा हा कट उधळून लावला.
Dec 4, 2014, 11:24 AM IST'ती'ची करुण कहाणी, आधी वडील, मग मित्रानंच केला बलात्कार
आपल्या जन्मदात्या बापाकडून होणारे लैंगिक अत्याचार, त्यावर आईचं काहीही न बोलणं... अखेर तिनं हिमतीनं शेजारच्या मुलाला सांगितलं. पण त्यानंही तिचाच फायदा घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला. अशी 'ती' अल्पवयीन मुलगी मग घर सोडून चक्क दिल्ली मेट्रो स्टेशनवर जावून रडत बसली.
Nov 18, 2014, 03:32 PM ISTजन्मदात्यानंच मुलीला 30 हजारांत विकलं
जन्मदात्यानंच मुलीला 30 हजारांत विकलं
Oct 24, 2014, 10:00 AM ISTदोन मुलींना ठार करून पित्यानंही केली आत्महत्या!
आपल्या दोन मुलींची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडलीय.
Sep 29, 2014, 01:31 PM ISTधक्कादायक: जमिनीवर आपटून वडिलांनी घेतला मुलाचा जीव
कंस मामानं आपल्या भाच्यांना आपटून मारलं हे आपण पुराणात ऐकलंय. मात्र एका सावत्र पित्यानं क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात तीन वर्षीय चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार केल्याची घटना अंबरनाथमधील फॉरेस्ट नाका परिसरात घडली.
Sep 7, 2014, 08:25 AM ISTवसीम अकरम तिसऱ्यांदा बनणार पिता!
पाकिस्तानचा वरिष्ठ क्रिकेटर वसीम अकरम पुन्हा एकदा बाप बनणार आहे. अकरमची मूळ ऑस्ट्रेलियन पत्नी शानिएरा अकरम गर्भवती असल्याचं समजतंय.
Sep 2, 2014, 11:41 AM ISTमुलीचं 'सेल्फी'वेड पित्यानं केलं कॅमेऱ्यात कैद, यूट्यूबवर खळबळ
आपल्या मुलांच्या 'सेल्फी'च्या वेडानं त्रस्त असलेल्या पालकांसाठी ही एक मजेशीर युक्ती आहे... आपल्या मुलांच्या वाईट सवयी सुधारण्यासाठी...
Aug 27, 2014, 04:36 PM ISTमुलीला ‘राजकुमारी’ बनवण्यासाठी बनवला नवा देश
Jul 17, 2014, 09:59 PM ISTमुलीला ‘राजकुमारी’ बनवण्यासाठी बनवला नवा देश
अजब मागण्या आणि त्यांचे गजब समाधान... एक बाप आपल्या लाडक्या मुलीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणत्या सीमारेषा पार करू शकतो, याचं हे अजब उदाहरणच नुकतंच समोर आलंय.
Jul 17, 2014, 08:19 AM ISTएका मुलाला दोन वडील
कॅनडामध्ये अशा एक मुलाचा जन्म झालाय, ज्याला दोन वडील आहे. माइलो नावाच्या या मुलांचा 26 जूनला जन्म झालाय. त्या मुलाचे फोटो कनाडियन फोटोग्राफ लिंडसे फोस्टर याने काढले असून फोटो फेसबुकवरही पोस्ट केलेतय.
Jul 6, 2014, 01:12 PM ISTवडिलांना सुट्टी द्या, चिमुकलीनं गूगलला लिहीलं पत्र...
सध्या ख्रिसमस डे जवळ आला नाहीय. तरी एका चिमुकलीला सांताक्लॉजकडून गिफ्ट मिळालंय. तिच्यासाठी सांताक्लॉज ठरलीय गूगल कंपनी. तिचं नाव आहे कॅटी...
Jun 22, 2014, 08:38 PM ISTब्लॉग: बाप नावाचा पारिजातक!
नुकत्याच येवून गेलेल्या ‘फादर्स डे’चा विचार करत बसलो होतो आणि नकळत शब्द कागदावर उतरायला लागलेत. जणू बाबांची आठवण प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती.
Jun 22, 2014, 05:37 PM IST