father

मुंबईत बापाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई शहरातील शिवाजीनगर भागात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीय. एका बापानं आपल्या पोटच्या १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय.

Jan 22, 2016, 11:37 PM IST

रुग्णवाहिका नाकारल्याने हताश पित्याची बाळाचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किमी पायपीट

दूर्गम भागातील आरोग्य सेवचं दाहक वास्तव समोर आलंय. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली या अतिदूर्गम तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात एका मुलाचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी कुटुंबियांना मृतदेह घेऊन जाण्यास रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. हताश झालेल्या पित्यानं आपल्या बाळाचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किलोमीटरची पायपीट करत घर गाठलं.

Jan 16, 2016, 07:47 AM IST

बापाने लावला मुलीच्या नात्याला कलंक, १० वर्षे केला रेप

 उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. बापाच्या नात्याला कलंक लागणारी घटना घडलेय. ५० वर्षी पित्याने आपल्याच दोन मुलींना भक्ष्य केले. त्याने सलग १० वर्षे सातत्याने त्यांच्यावर रेप केला.

Jan 10, 2016, 02:31 PM IST

प्रणव धनावडेच्या आई-वडिलांशी खास बातचीत

प्रणव धनावडेच्या आई-वडिलांशी खास बातचीत

Jan 5, 2016, 12:53 PM IST

ज्या कोर्टात वडील चहा विकतात, त्याच कोर्टात मुलगी बनली 'न्यायाधीश'!

आपण ज्या न्यायालयासमोर जिथे चहा विकतो त्याच न्यायालयात आपल्या मुलीला न्यायाधीश म्हणून पाहणं एखाद्या बापाला किती अभिमानास्पद वाटेल... होय ना! हीच भावना आज जालंधरच्या सुरेंद्र कुमार यांच्या मनात असेल...

Dec 31, 2015, 11:17 AM IST

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

Dec 29, 2015, 01:33 PM IST

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

छत्तीसगढच्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नी शारीरिक संबंधांना विरोध करते या रागातून एका नराधमानं आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याला जमिनीत जिवंत पुरल्याची घटना उघडकीस आलीय. 

Dec 29, 2015, 01:25 PM IST

वडिलांच्या खूनाचा बदला घेतला १२ वर्षांनी, केले १२ तुकडे

लहान असताना आपल्या वडिलांना ज्यांनी मारले त्यांचा बदला मुलाने १२ वर्षांनी घेतला. त्याचे नाव आहे आलम खान. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली.

Dec 22, 2015, 05:18 PM IST

गोपीनाथ मुंडेंवरील 'संघर्षयात्रा' चित्रपटाला पंकजांचा विरोध

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयात्रा' चित्रपटाला मुंडेंची कन्या, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोध केला आहे. मुंडे कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय चित्रपटाची निर्मिती केल्याचं पंकजा यांनी म्हटलं आहे.

Dec 21, 2015, 06:41 PM IST

सीआरपीएफ जवानाचा सासरा, पत्नीवर गोळीबार

सीआरपीएफ जवानाचा सासरा, पत्नीवर गोळीबार

Nov 16, 2015, 08:44 PM IST

बिहारमध्ये मतदानादरम्यान अशी घटना घडलीच नव्हती

बिहारमध्ये विधानसभा मतदान सुरू आहे, या दरम्यान अशी घटना घडली की ती तुम्हाला समजली तर नक्की धक्का बसेल. बिहारमध्ये विधानसभेची जोरदार धामधून सुरू आहे, मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगा लागल्या आहेत, मतदारांमध्ये उत्साह देखील दिसून येतोय.

Nov 5, 2015, 06:01 PM IST

दमदार बँटिंग सोबतच एक चांगला डॉक्टर आहे एबी डिविलियर्स

सर्व बॉलर्सना लोळवणारा दमदार बॅट्समन एबी डिविलियर्स... त्याच्या बॅटिंगचे तर आपण फॅन्स आहोतच... पण एक चांगला डॉक्टर सुद्धा आहे एबी डिविलियर्स...

Oct 28, 2015, 02:32 PM IST

मुंबईत बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ७ महिन्यांची गरोदर

रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतील उपनगरातील विक्रोळी भागात घडली आहे. एका नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

Oct 24, 2015, 02:33 PM IST

VIDEO : भन्नाट गोष्ट सांगणारे पप्पा-चिमुकली हीट!

एक चिमुकली आणि तिचे वडील उपस्थितांना एक गोष्ट सांगतायत... त्यांची गोष्ट सादर करण्याची पद्धतच इतकी भन्नाट आहे की त्यामुळे हे पप्पा आणि त्यांची चिमुकली सोशल वेबसाईटवर हीट ठरलेत. 

Oct 23, 2015, 07:40 PM IST