नागरिकांकडून पोलिसाला बेदम मारहाण
गुजरातच्या सुरतमध्ये एका पोलिसाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.
Jul 25, 2016, 05:09 PM ISTहफ्ता द्यायला नकार दिला म्हणून गुंडाची फेरीवाल्याला मारहाण
स्कायवॉकवर धंदा लावणाऱ्या एका फेरीवाल्यानं हफ्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे, हप्ते वसूल करणाऱ्या गुंडानं त्याला तिथेच मारायला सुरूवात केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
Jul 12, 2016, 02:16 PM ISTनिकृष्ठ रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदाराला मनसेचा चोप
Jul 8, 2016, 08:00 PM ISTशिवसेना-भाजपचा राडा आता रस्त्यावर
शिवसेना आणि भाजपमधला शाब्दिक वाद आता रस्त्यावर येऊन पोहोचला आहे. नांदेडमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत.
Jun 27, 2016, 06:38 PM ISTभ्रष्टाचाराचे पैसे वाटण्यावरून पोलिसांची हाणामारी
रस्त्यावर लोकांची मारामारी तर आपण नेहमीच बघतो, पण उत्तर प्रदेशमध्ये चक्क पोलिसांनीच मारामारी केली आहे. अवैधरित्या केलेल्या वसुलीचे पैसे वाटण्यावरून या पोलिसांमध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. हाणामारीची ही दृष्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.
Jun 27, 2016, 04:21 PM ISTपहेलवानाला अस्मान दाखविणारी पंजाबी ड्रेसमधील 'ती' कोण?
द ग्रेट खलीच्या एका विद्यार्थींनीला चक्क एका पंजाबी ड्रेसमधील महिलेने आखाड्यात लोळवले हे वृत्त तुम्ही पाहिले, पण ती कोणी सामान्य महिला नसून एक कुस्तीपटूच आहे. या महिलेचे नाव आहे कविता. कविता ही हरियाणाची निवासी असून तिने हरियाणा पोलीस खात्यात काम केले आहे. सध्या ती सीमादलात काम करतेय.
Jun 20, 2016, 06:32 PM ISTप्रवीण कुमार-डेव्हिड वॉर्नर मैदानावर भिडले
आयपीएलच्या नवव्या मोसमातल्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा पराभव केला आणि आयपीएलच्या फायनलमध्ये एन्ट्री केली. आता रविवारी हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये आयपीएलची मेगा फायनल होणार आहे.
May 28, 2016, 08:01 PM ISTकुर्ल्यामध्ये बाचाबाचीत चाकूने हल्ला
कुर्ल्यामध्ये बाचाबाचीत चाकूने हल्ला
May 27, 2016, 04:38 PM ISTभाजपने थेट 'मातोश्री'लाच केलं लक्ष्य
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांची धार दिवसागणिक वाढतेय. भाजपनं तर आता थेट 'मातोश्री'लाच लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. शिवसेनेनही भाजपचा हा हल्ला मोडून काढण्याची व्यूहरचना आखली आहे.
May 11, 2016, 01:32 PM ISTरत्नागिरीत झुंजीमुळे दोन गव्यांचा मृत्यू
रत्नागिरीत झुंजीमुळे दोन गव्यांचा मृत्यू
May 8, 2016, 08:21 PM ISTतुर्कच्या संसदेत चर्चेचं रुपांतर झालं हाणामारीत
तुर्कच्या संसदेत चर्चेचं रुपांतर झालं हाणामारीत
May 3, 2016, 10:39 PM ISTमैदानावर भिडले मुंबई इडियन्सचे २ खेळाडू
दोन विरोधी टीममधील खेळाडू एकमेकांशी भिडतात हे आतापर्यंत आपण पाहिलं असेल पण एकाच टीममधले खेळाडू जेव्हा एकमेकांसोबत भिडतात तेव्हा... असंच घडलंय मुंबई इडियन्सच्या दोन खेळाडूंमध्ये.
May 1, 2016, 10:22 PM IST