fight

लज्जास्पद: भाजप नेत्याची पक्षातील महिला नगरसेविकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

भाजपा नेते नवीन पटेल यांनी दमणमधील महिला नगरसेविकेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Oct 21, 2015, 09:38 PM IST

नागपुरातल्या 'नमो' बारविरोधातल्या लढ्याला अखेर यश

नागपुरातल्या 'नमो' बारविरोधातल्या लढ्याला अखेर यश

Oct 20, 2015, 10:17 PM IST

महिलांनी निवडणूक लढवू नये; मुस्लीम संघटनेचा अजब फतवा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच 'मजिल्से सुरा उलेमा ए' या मुस्लीम संघटनेनं महिलांनी निवडणुका लढवू नये, असा अजब फतवा काढलाय. 

Oct 2, 2015, 11:21 AM IST

महिलांपेक्षा पुरुषच अधिक खोटं बोलतात, पाहा त्यांचे ५ असत्य वचन

नुकताच झालेला एक सर्व्हे सांगतो की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खोटं बोलतात. यामुळं महिलांचा संशय बळावतो. जेव्हा आपल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा आपल्या पार्टनरला संशयाच्या दृष्टीनं पाहिलं जातं.

Sep 22, 2015, 08:56 PM IST

ऋतिक 20 फूट लांब मगरीसोबत लढणार!

आपल्या परफॉर्मन्ससाठी वाट्टेल तेवढी मेहनत घ्यायल अभिनेता ऋतिक रोशन नेहमीच तयार असतो... आपली भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यानं आजवर अनेक प्रयोगही करून पाहिलेत. आता तर त्यानं आपला जीवही धोक्यात टाकण्याचा निर्णय घेतलाय. 

Sep 22, 2015, 12:24 PM IST

पोटातल्या जीवाची पर्वा न करता 'ती'नं रानडुक्कराला हुसकावून लावलं!

शेतात जात असलेल्या गोंदियातल्या एका शेतक-यासमोर रानडुकराच्या रुपात काळ आला होता. मात्र त्या कठिण प्रसंगी त्याला आकस्मिकपणे जीवदान मिळालं.

Aug 28, 2015, 12:45 PM IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; 'बिकिनी'वरून रस्त्यावर फिरवलं

चीनमध्ये एका जोडप्यामध्ये वाद किळसवाण्या पद्धतीनं 'रस्त्यावर' आला... आणि भल्याभल्यांना लाजेनं मान खाली घालावी लागलीय.

Jul 10, 2015, 01:29 PM IST

व्हिडिओ: मस्करीत केलेली मारामारी जीवावर बेतली

मस्करीत केलेली मारामारी कशी जीवावर उठते याचं जीवंत उदारहण हैदराबादमध्ये पाहायला मिळालं. 

May 11, 2015, 12:48 PM IST

...जेव्हा पोलार्डने उगारली बॉलरच्या दिशेने बॅट

आयपीएलची क्रिकेट चाहत्यामधील असलेली लोकप्रियता किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आयपीएल दरवर्षी नवनवे रेकॉर्ड नोंदवले जातात. मात्र आयपीएलमधील असे काही क्षण आहेत जे कधीही विसरणे शक्य नाही. 

Apr 25, 2015, 07:39 PM IST