हितगुज कॅन्सर विरोधात लढा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 05:18 PM ISTराष्ट्रवादीचं दबावतंत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 10:48 AM ISTलढाई... जंगलाच्या राजाची आणि मगरीची!
लढाई... जंगलाच्या राजाची आणि मगरीची!
Aug 22, 2014, 08:01 AM ISTजळगावः सेना-राष्ट्रवादीत हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 10:55 AM ISTमुंब्र्यात दोन गटात तुफान हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2014, 08:36 PM ISTव्हिडिओ : LIVE कार्यक्रमातच संपादकांची हाणामारी!
आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या हाणामाऱ्या पाहिल्या असतील. मात्र, जॉर्डनमध्ये चक्क एका न्यूज चॅनलच्या ‘लाईव्ह’ कार्यक्रमात स्टुडिओचा आखाडाच झालेला पाहायला मिळाला.
May 9, 2014, 11:26 AM ISTवाराणसीत नरेंद्र मोदींचं `ईव्हीएम`वर नावच नसेल!
भाजपच्या पंतप्रधानांच्या उमेदवारानं - नरेंद्र मोदींनी गुरुवारीच वाराणसीतून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पण, नरेंद्र मोदींचं `ईव्हीएम`वर नाव नसेल, असं आता स्पष्ट करण्यात आलंय.
Apr 25, 2014, 07:23 PM ISTदोन चिमुकल्यांना भोवली आईची निर्दयता
घरातील भांडणातून शिराळा येथील नाझरे गल्लीत राहणाऱ्या वैशाली सुनील कानकात्रे-शिरंबेकर (वय २५) या महिलेने स्वत:च्या दोन मुलांना संकेत सुनील कानकात्रे (५) व अक्षय कानकात्रे (४) विहिरीत ढकलून दिले.
Apr 14, 2014, 01:58 PM ISTतरण्या प्रेयसीसाठी म्हाताऱ्या प्रियकरांची `फायटिंग`!
`तो` आपल्या तरण्या प्रेयसीवर लाईन मारतो म्हणून म्हणून एका ८० वर्षाच्या वृद्धानं ६५ वर्षीय वृद्धावर सुरा आणि कात्रीनं प्राणघातक हल्ला केला. ही घटना सिंगापूरमध्ये घडलीय.
Feb 5, 2014, 11:27 AM ISTअभिनेता सुनिल शेट्टीच्या भावाची रस्त्यावर दबंगगिरी
अभिनेता सुनिल शेट्टी याचा चुलतभाऊ अजय शेट्टी याची दबंगगिरी शनिवारी मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळाली. क्षुल्लक वादातून अजय शेट्टी आणि त्याच्या चालकानं `बेस्ट` बसच्या चालकाला बेदम मारहाण केली.
Jan 5, 2014, 05:50 PM ISTधुळ्यात बँकेच्या सभेत हाणामारी
धुळ्यामध्ये जी.एस. कॉर्पोरेटिव्ह बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. जिल्हा सरकारी नोकरांसाठी असलेल्या या बॅँकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
Aug 5, 2013, 06:25 PM ISTनाशिकमध्ये गँगवॉर!
नाशिकमध्ये टोळक्यांचा धुडगूस गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. दहा पंधरा जणांच्या टोळक्यानं मारहाण करण्याच्या आणि त्या मारहाणीत खून झाल्याच्या घटना ताज्या असतानाच नाशकात आता गँगवॉरला सुरुवात झालीय.
Jun 11, 2013, 07:15 PM ISTतरण तलावात गावगुंडांनी पालकांना केली मारहाण!
नाशिक महापलिकेच्या सावरकर तरण तलावात गावगुंडांनी घुसून पालकांना बेदम मारहाण केली. खेळाडूंच्या स्पर्धेतून हा प्रकार उद्भवल्याचं बोललं जातंय.
May 15, 2013, 07:58 PM ISTअपंग रिक्षाचालकाला गावगुंडाची जबर मारहाण
वेल्हा तालुक्यातील एका अपंग रिक्षाचालकाला गावगुंडानी जबर मारहाण केली. त्याचे दोन्ही हात गुंडांनी पाईपने ठेचून जायबंदी केलं. एवढं होऊनही आरोपी मोकाटच आहेत.
May 8, 2013, 10:46 PM ISTया आमदारांनी केली पोलिसांना मारहाण
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. कुठकुठल्या आमदारांनी केली पोलिसांना मारहाण?
Mar 19, 2013, 04:29 PM IST