financial fraud

13 लाखांच्या एज्युकेशनल लोनच्या नावाखाली 39 लाखांची फसवणूक; तुमच्याबरोबरही असं घडू शकतं

Financial Fraud Of 39 Lakhs: या महिलेने मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्याच्या संदर्भात एका व्यक्तीशी वेबसाईटवरुन संपर्क साधला. त्यानंतर ती जवळपास 2 महिने या व्यक्तीच्या संपर्कात होते.

Jan 12, 2024, 02:43 PM IST

लग्नाळू तरुण ऑनलाइन वधूच्या जाळ्यात, पहिल्याच कॉलवर कपडे काढले; 1 कोटीचा गंडा

Cyber Crime:  एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणाने तिच्याशी बोलणी वाढवायला सुरुवात केली. पीडित तरुण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून यूकेचा रहिवासी आहे. तो बंगळुरूला अधिकृत कामासाठी आला होता.

Aug 2, 2023, 03:23 PM IST

धक्कादायक! बाबूंच्या खाबुगिरीनं मृतांनाही सोडलं नाही, जिवंत दाखवून लाटलं पेन्शन

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून पेन्शन लाटल्याचा धक्कादायक प्रकार, नागपूर जिल्हा परिेषदेत घोटाळा उघडकीस

Nov 4, 2022, 08:34 PM IST

Cyber Fraud: चुकूनही 'या' लिंकवर करू नका क्लिक, बँक खाते होईल रिकामे

बँक खात्यातील केवायसी (kyc) साठी एखादी लिंक वर क्लीक करणारा एखादा मेसेज येतो आणि याच मॅसेजच्या माध्यमातून अनेकांना फसवले जाते. पैसे मिळविण्यासाठी या लिंक वर क्लिक करा, असा मेसेज मोबाईलवर येतो. 

Aug 12, 2022, 09:58 AM IST

लग्न जमविण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक, भोंदूसह दोघांना अटक

जादूटोणा करत लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबासह  आणि त्याला सहकार्य करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली.  

Jan 2, 2020, 09:06 PM IST