firozabad

Crime News : संतापजनक! मुलीसोबत नराधम बापाचं घृणास्पद कृत्य, मोबईलमधील VIDEO पाहून पोलीसही हैराण

Crime News : एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. मुलीसोबत बापाने घृणास्पद कृत्य केले. एवढंच नाही तर त्याचे व्हिडीओने या नराधम बापाने मोबाईलमध्ये काढले.

Sep 24, 2023, 03:21 PM IST

Son Killed Parents: संपत्तीसाठी जन्मदात्यांची हत्या! आई-वडिलांचा प्राण जाईपर्यंत त्याने झाडल्या गोळ्या

Son Brutally Killed Parents: दोघेही दुचाकीवरुन आपल्या धाकट्या मुलाच्या घरुन मूळ गावी येत असतानाच त्यांना थोरल्या मुलाने रस्त्यात गाठलं आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला.

May 29, 2023, 10:14 AM IST

Trending Video: बापाची शिवराळ भाषा ऐकून संतप्त मुलगा रेल्वे रुळावर; थरकाप उडवणारा Video

Firozabad Viral video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रेल्वे स्टेशनवर विद्यार्थी रेल्वे पटलावर उभा आहे. अचानक हा विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरतो आणि...

Oct 8, 2022, 10:33 AM IST

बाबो! 150 किलोच्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला पडल्या बेड्या; करत होता वसूली

गेल्या काही दिवसांपासून वसूली सुरु असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या

Oct 3, 2022, 03:51 PM IST

पत्नीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करत पतीने.... धक्कादायक घटना समोर

नवऱ्याने त्याच्याच बायकोचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ शुट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

Sep 3, 2022, 12:32 PM IST

सोशल मीडियावरचं प्रेम पडलं महागात, तरुणीला लग्नासाठी बोलावलं आणि... नक्की हे प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या

आधी प्रेम नंतर लग्नाचं आमिश... सोशल मीडियावरील प्रेम तरुणीला असं पडलं महागात
 
 

Aug 10, 2022, 06:57 PM IST

देवदर्शावरून परतणाऱ्या भाविकांना मृत्यूनं रस्त्यातच गाठलं, 8 जणांचा जागीच मृत्यू

देवदर्शानाहून येत असताना ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील 8 जणांवर काळाचा घाला

Oct 22, 2021, 04:42 PM IST

बस आणि ट्रकच्या धडकेत १४ ठार, २४ जखमी

जखमी प्रवाशांना सैफईच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

Feb 13, 2020, 09:43 AM IST

...घोड्याच्या जागी काठीवर बसून धावले पोलीस; व्हिडिओ व्हायरल

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर...

Nov 10, 2019, 04:53 PM IST

नव्या नवरीने सासरच्या मंडळींना दिलं सरबत आणि मग...

लग्न म्हटलं तर दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. हाच लग्न सोहळा मोठ्या थाटातमाटात केला जातो. सर्वत्र आनंदाचं वातावरणं असतं. मात्र...

Jun 2, 2018, 02:33 PM IST

खेळणं समजून चिमुरड्यानं विषारी सापाला चावून-चावून केलं ठार!

उत्तरप्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरड्यानं सापाला खेळणं समजून चावून चावून ठार केल्याचं उघडकीस येतंय. 

Aug 17, 2017, 10:58 AM IST

<B> <font color=red>व्हिडिओ: </font></b> उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी, अमानुष मारहाण</b>

उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादाचा आणखी एक चेहरा समोर आलाय. उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी दिसून आलीय. इथं पोलिसांनी मागं पुढं न पाहता थेट महिलांना अमानुष मारहाण केलीय.

Jan 14, 2014, 01:56 PM IST