first person

Rahul Gandhi In USA: "मी कदाचित पाहिला व्यक्ती आहे ज्याला..."; अमेरिकेत राहुल गांधींचं मोठं विधान!

Rahul Gandhi on disqualification as MP: अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी स्टॅनफॉर्ड विद्यापिठामधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी खासदारकी रद्द झाल्यासंदर्भात उघडपणे भाष्य केलं. त्यांनी चीन आणि रशियासंदर्भातही विधान केलं.

Jun 1, 2023, 11:08 AM IST

'इन्सानोंको कोरोना होता है, कोरोना इन्सान नही होता'

एक अनुभव मुंबईतून वाराणासीच्या दिशेनं गेलेल्या व्यक्तीचा...

May 20, 2020, 04:37 PM IST

आयफोन-६ पहिल्याच ग्राहकांने आपटला जमिनीवर

अॅपल कंपनीने मोबाईल बाजारात आपला दबदबा निर्माण केलाय. अॅपलचा फोन घेण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडतात. अनेकांनी दोन दिवस रांगा लावून आयफोन-६ घेतला. मात्र, हा फोन घेणाऱ्या पहिल्याच ग्राहकांने चक्क आपला स्मार्टफोन जमिनीवर आपटला.

Sep 19, 2014, 08:18 PM IST