fitoor

'फितूर'मधल्या या आठ चुका तुमच्या लक्षात आल्या का?

तब्बू, कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांचा 'फितूर' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. व्हॅलेंटाईन विकच्या मुहूर्तावर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता अजूनही कायम आहे. 

Feb 13, 2016, 04:20 PM IST

'फितूर'ला मागे टाकत हॉलिवूडनं केलीय बॉलिवूडवर मात!

फितूर, सनम रे हे हिंदी तर पोश्टर गर्ल हा मराठी सिनेमा आज मोठ्या पडद्यावर झळकला... बॉक्स ऑफिसच्या भाषेत बोलायचं झालं तर कोणता सिनेमा सर्वात जास्त गल्ला गोळा करेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून होतं... पण, या सगळ्या सिनेमांना मागे टाकत 'डेडपूल' हा इंग्रजी सिनेमा बॉक्स ऑफिसवरचा 'हिरो' ठरलाय. 

Feb 12, 2016, 10:18 PM IST

फिल्म रिव्ह्यू : तब्बूसाठी 'फितूर' पाहायलाच हवा!

'रॉक ऑन' आणि 'काय पो छे'नंतर दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा फितूर आज बिग स्र्किनवर पहायला मिळतोय. 'ग्रेट एक्सपेक्टेशन्स' या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा आहे.  

Feb 12, 2016, 01:42 PM IST

कसा आहे फितूर ?

कतरिना कैफ, तब्बू आणि आदित्य रॉय कपूर यांचा फितूर हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होत आहे.

Feb 11, 2016, 11:16 PM IST

'फितूर'मध्ये दिसणार अजय देवगण

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण 'फितूर' या चित्रपटात दिसणार आहे. पाहुण्या कलाकाराच्या रुपात तो या चित्रपटात दिसेल. 

Feb 11, 2016, 08:10 AM IST

भारतासारखा सहनशील देश नाही - कतरिना कैफ

मुंबई : भारतातील असहिष्णुतेवरुन विधान करणाऱ्या आमिर खान, शाहरुख खान या कलाकारांच्या यादीत आता कतरिना कैफच्याही नावाचा समावेश झाला आहे. 

Feb 7, 2016, 09:25 AM IST

'फितूर'साठी कतरिना-आदित्यचं मानधन किती? जाणून घ्या...

आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालाय. पण, या सिनेमासाठी या दोघांना किती बरं मानधन मिळालं असेल? कुणाला जास्त मानधन मिळालं असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... तर हे घ्या उत्तर.. 

Feb 6, 2016, 07:11 PM IST

'फितूर'साठी कतरिनाच्या केसांसाठी खर्च... फक्त ५५ लाख रुपये!

कतरीना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांचा 'फितूर' लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालाय. परंतु, यापूर्वी या फिल्ममध्ये कतरिनाच्या उधळपट्टीच्या अनेक चर्चा सुरू आहेत. 

Jan 28, 2016, 11:54 AM IST

VIDEO : आदित्य कतरिनाला म्हणतोय, तेरे लिये...

यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांना भूलवून टाकण्यासाठी सज्ज झालाय. 

Jan 21, 2016, 11:25 AM IST

VIDEO : कतरिना - आदित्यचा 'पश्मिना' रोमान्स!

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या आगामी 'फितूर' या चित्रपटातील एक गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय.

Jan 14, 2016, 11:46 AM IST

'डॉन ३' मधून प्रियंकाला डच्चू, कतरिना कैफ

शाहरुख खानच्या फिल्म 'डॉन-३' प्रियंका चोपडाला डच्चू देण्यात येणार 

Jan 8, 2016, 08:09 PM IST

VIDEO : अरिजित सिंगच्या आवाजात 'ये फितूर मेरा' प्रदर्शित

अभिनेत्री कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या 'फितूर' या आगामी सिनेमातलं पहिलं गाणं लॉन्च करण्यात आलंय. 

Jan 7, 2016, 04:51 PM IST

व्हिडिओ : कतरिना आणि आदित्यच्या 'फितूर'चा ट्रेलर लॉन्च

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी पहिल्यांदाच 'फितूर' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतेय. 

Jan 5, 2016, 09:17 AM IST

'फितूर'च्या शुटिंगमध्ये कतरिना जखमी

 बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट 'फितूर'च्या शुटिंगवेळी जखमी झाली. कतरिनाला मानेला आणि पायाला जखम झाली आहे. 

Apr 21, 2015, 07:38 PM IST

आदित्य- सुशांतमध्ये बिनसलं?

बॉलिवूडमध्ये दोन कलाकारांमधील स्पर्धा तर आपल्याला माहितीच आहे. मात्र चांगले मित्र असलेल्या आदित्य रॉय कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यात शुल्लक कारणावरुन भांडण झाल्याचं कळतंय. नुकतंच आदित्यनं सुशांतला एका चित्रपटात रिप्लेस केलंय, यामुळंच हे भांडण झालं असं सांगण्यात येतंय. या दोघांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झालंय.

Jan 27, 2014, 12:38 PM IST