flop

KL Rahul: 'भेदभाव करुन राहुलला संघात स्थान! शुभमन, सरफराज...'; माजी कोचचे गंभीर आरोप

kl rahul flop ind vs aus 1st test: भारताच्या माजी कोचने थेट के. एल. राहुलचा उल्लेख करत कामगिरीऐवजी भेदभाव करुन त्याला संघात स्थान देण्यात आल्याचा आरोप केला आहे.

Feb 11, 2023, 09:40 PM IST

लाल सिंग चड्ढा फ्लॉप, आमीर खान घेणार 'हा' मोठा निर्णय...नक्की काय आहे प्रकरण...

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे अपयश निर्मात्यांसाठी मोठा धक्का आहे.

Aug 31, 2022, 07:48 PM IST

आमीर खानच्या अडचणीत वाढ; पाहा अभिनेत्यासमोर आता कोणतं नवं संकट!

चित्रपट अयशस्वी झाल्याने सदम्यात असलेल्या आमिर खानच्या चितेंत पुन्हा एकदा भर पडली आहे. 

Aug 21, 2022, 04:46 PM IST

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीच आमीरच्या 'लाल सिंग चड्ढा'ला मोठा धक्का... वाचा नेमकं झालं तरी काय?

परंतु आमीरची ही विनवणीही निष्फळ झाल्याचे दिसून येते आहे. 

Aug 12, 2022, 06:29 PM IST
Jalna Kidnapping Of Businessman Rajesh Soni Plan Flop PT3M8S

जालना | राजेश सोनींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

जालना | राजेश सोनींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

Feb 24, 2021, 11:50 AM IST

सुशांतला फ्लॉप ऍक्टर म्हणायचे 'हे' दोघं; कंगनाचा आरोप

कंगनाने बॉलिवूडमधील या व्यक्तींवर केले आरोप 

Jul 19, 2020, 02:12 PM IST
Spotlight All Three Khan`s Going Flop In Main Holiday Season. PT4M37S

स्पाॅट लाईट | शाहरुख, आमिर, सलमान बॉक्स ऑफिसवर फ्लॉप

स्पाॅट लाईट | शाहरुख, आमिर, सलमान बॉक्स ऑफिसवर फ्लॉप
Spotlight All Three Khan`s Going Flop In Main Holiday Season.

Dec 24, 2018, 04:15 PM IST

पालघर: गर्दी नसलेल्या सभेत अशोक चव्हाणांकडून पोटनिवडणूक जिंकण्याचा दावा

गर्दी जमत नसल्याचे पाहून अखेर मैदानातील खुर्च्या जमा करून बाजूला केल्या. तर दुसरीकडे गर्दी जमवू न शकणाऱ्या हौशी कार्यकर्त्यानी चक्क फटके देखील फोडले.

May 16, 2018, 08:50 AM IST

पालघर: काँग्रेसची सभा फ्लॉप; अशोक चव्हाणांचा मात्र विजयाचा दावा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 16, 2018, 08:10 AM IST

रोहितचा फ्लॉप शो, चार मॅचमध्ये तिसऱ्यांदा रबाडानं केलं आऊट

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये रोहित शर्माचा फ्लॉप शो अजूनही सुरूच आहे. 

Feb 10, 2018, 11:23 PM IST

रजनीकांत आणि अक्षयचा '२.०' फ्लॉप ठरणार?

सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा '२.०' हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. परंतु, हा सिनेमा सिनेगृहांत धुमाकूळ उडवू शकेल का? यावर प्रदर्शनाआधीच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 

Jan 2, 2018, 02:05 PM IST

शाहरुख-सलमानचे चित्रपट फ्लॉप, आमिर खान म्हणतो...

शाहरुख, सलमान आणि आमिरचे चित्रपट म्हणजे पहिल्या तीन-चार दिवसांमध्येच १०० कोटींची कमाई, असं समीकरण झालं होतं.

Aug 22, 2017, 07:30 PM IST

'कपीलचा नवा शो फ्लॉप'

कपील शर्मानं आपल्या नव्या शोमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे.

May 9, 2016, 04:24 PM IST

रोहित - धवननं वाढवलंय धोनीचं टेन्शन...

टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची ओपनिंग जोडी सुपर फ्लॉप ठरली आहे. सलामीच्या न्यूझीलंडविरुद्धच्या आणि पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्येही रोहित-धवन ही जोडी आपली छाप सोडू शकलेली नाही. या दोघांचा ढासळता फॉर्म सध्या कॅप्टन धोनीच्या चिंतेचा विषय बनलाय.

Mar 23, 2016, 08:36 AM IST