fruits benefits

Health : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

Health : श्रावण महिना सुरु असल्याने अनेकांचे या महिन्यात उपवास असतो. अशात जास्त प्रमाणात फळांचं सेवन होतं. जर तुम्ही 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार केल्याय का?

Aug 25, 2024, 08:57 AM IST

व्हिटॅमिनने परिपूर्ण असे 'हे' फळ थंडीत खाल्ल्याने होतील अनेक आजार दूर

Worst FRuits in Cold Weather: व्हिटॅमिनने परिपूर्ण असे 'हे' फळ थंडीत खाल्ल्याने अनेक आजार दूर होतील.  तुम्ही लहानपणी बोरं खाल्ले असाल पण तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत का? 

Jul 29, 2024, 12:49 PM IST

लहान मुलांना उपाशीपोटी खायला द्या हे पदार्थ, आरोग्याच्या समस्या होतील दूर

लहान मुलांना उपाशीपोटी सकाळी हे पदार्थ खायला दिल्यानं त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. सकाळी नाश्त्यात मुलांना हा आहार रोज दिल्यानं त्यांची उत्तमरित्या वाढ होउ शकते.  

Jan 22, 2024, 06:01 PM IST

Beauty tips: 'या' फळाची साल फेकू नका ; कोंडा ,पिंपल्स घालवण्यासाठी रामबाण उपाय

(Eating fruits benefits) : फळं खाणं केव्हाही उत्तम ! आपल्या शरीराला उपयुक्त घटक फळांच्या माध्यमातून आपल्याला मिळतात पण काही फळांच्या सालीसुद्धा खूप महत्वाच्या असतात. 

Jan 2, 2023, 03:35 PM IST

गरोदरपणात संत्री खाल्याने होतील हे फायदे... डॉक्टर देखील देतात सल्ला

आज आम्ही तुम्हाला संत्री खाल्यास काय फायदे होतात ते सांगणार आहोत चला जाणून घेऊया.

Oct 18, 2022, 10:22 PM IST

अननस खातांना जीभ का चुरचुरते? याचं कारण आलं समोर

अननस खाल्ल्याने होणाऱ्या या विचित्र मुंग्यांबद्दल जाणून घेऊया.

Oct 18, 2022, 09:23 PM IST

जगातील सर्वात महागडा कलिंगड, ज्याच्या एका तुकड्याची किंमत लाखोंमध्ये...

तुम्हाला जरी हे ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी, हे खरं आहे. 

May 1, 2022, 06:25 PM IST