ganapati

Celebrity Ganesha Prajakta Gaikwad Gauri Pujan 7 September 2019 PT13M9S

सेलिब्रेटी गणेशा | प्राजक्ता गायकवाड

सेलिब्रेटी गणेशा | प्राजक्ता गायकवाड

Sep 7, 2019, 03:35 PM IST

गणपतीसाठी एसटीच्या जादा २२०० गाड्या, २७ जुलैपासून आरक्षण

गणपती उत्सवासाठी आणि कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.  

Jul 19, 2019, 01:19 PM IST

बाप्पाचं लोकांना आवाहन करतायेत वाहतुकीचे नियम पाळा

 गणपती बाप्पाच लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करत आहेत. ठाण्याच्या खोपट भागात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवला आहे.  

Sep 22, 2018, 08:38 PM IST

गडावरचे गणपती : दातेगड, सातारा, 4 सप्टेंबर 2018

गडांवरचे गणपती : दातेगडावरचा गणपती, सातारा, गडावरचे गणपती : दातेगड, सातारा, 4 सप्टेंबर 2018

Sep 19, 2018, 05:39 PM IST

उदयनराजे भोसले यांना चंदक्रात पाटील यांचा टोला

गणेशोत्सवात मोठ्याने डीजे आणि डॉल्बी लावणारच असे ठणकावून सांगणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रात पाटील यांनी टोला लगावला आहे.  

Sep 18, 2018, 10:08 PM IST

अभिनेता नाना पाटेकर यांचा बाप्पा

अभिनेता नाना पाटेकर यांच्या गणेशोत्सवाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नेहमीच असते.

Sep 13, 2018, 11:08 PM IST

गोदावरी एक्स्प्रेसमध्ये लाडक्या गणरायाची स्थापना

मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेसमध्ये लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात आलीय.

Sep 13, 2018, 10:24 PM IST

'प्रिय चिंतामणी...आम्हाला माफ कर..'

..तसं पण तू 'आगमनाधीश' झालायंस ना...म्हणूनच ही गर्दी.. 

Sep 9, 2018, 05:25 PM IST

काळाचौकी महागणपतीचे पाद्यपूजन उत्साहात

दक्षिण मुंबईतील काळाचौकीच्या महागणपतीचे पाटपूजन आणि पाद्यपूजन करण्यात आले.

Jul 31, 2018, 10:39 PM IST

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप

आज दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन मोठ्या भक्तीभावाने आणि भावपूर्ण वातावरणात करण्यात आलं. आपल्या लाडक्या बाप्पाची दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पाला निरोप दिला. 

Aug 26, 2017, 11:35 PM IST

दुबईत चक्क मॉलमध्ये बाप्पा

शहरातील मिनाबाजार मॉलमध्ये चक्क श्री गणेशाच्या मूर्ती उपलब्ध आहेत. दुबई, शारजा, अबुधाबी या भागात मोठ्या प्रमाणात मराठी आणि भारतीय बांधव राहतात. त्यांच्याकडं घरगुती गणेशोत्सव असतो. त्याशिवाय महाराष्ट्र मंडळामार्फत सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा होतो. 

Aug 22, 2017, 11:58 PM IST

काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे पाद्य पूजन

पुढच्या महिन्यात गणपतीचे आगमन होत आहे. गणेशोत्सवासाठी सर्वांचीच तयारी सुरु झालेय. काळाचौकी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीचे पाद्य पूजन मोठ्या उत्साहात झाले.

Jul 13, 2017, 01:00 PM IST