gandi baat

अभिनेत्रीचा तरुणाला अडवून अश्लील डान्स, 'हेच पुरुषाने केले असते तर..?' नेटकऱ्यांचा संताप

Sherlyn Chopra Viral Video: अभिनेत्रीनं सार्वजनिक ठिकाणी केलेल्या या कृत्यानं नेटकऱ्यांना चांगलाच संताप आला आहे. तिच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला सुनावलं असून हेच जर एका पुरुषानं केलं असतं तर काय झालं असतं त्याला कशा गोष्टींचा सामना करावा लागला असता याविषयी सांगितलं आहे. 

Jul 17, 2023, 11:34 AM IST

Adah Sharma: अभिनयासाठी शिक्षण सोडलं पण..., अशी आहे 'द केरला स्टोरी'च्या अभिनेत्रीची कहाणी!

'द केरळ स्टोरी' या सिनेमाची (The Kerala Story) सध्या सर्वत्र चर्चा आहे. सिनेमानं नुकताच 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अदा शर्मा हिचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली होती. अदाला मुळात शालेय शिक्षण घेयचंच नव्हतं. मात्र, आईने शाळा सोडू दिली नाही. आधी शिक्षण पूर्ण कर, असं आईने खडसावलं.

May 15, 2023, 05:24 PM IST

Gandi Baat फेम अभिनेत्रीचा बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते थक्क

गंदी बात फेम अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, फोटो पाहिलेत का तुम्ही? 

Oct 12, 2022, 10:03 PM IST

Gandi Baat फेम अभिनेत्री शुटींग करताना झाली होती बेशुद्ध,'हे' होतं त्यामागचं कारण

पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप असणारी अभिनेत्री शुटींग करताना झाली बेहोश, असा वाचवला होता जीव  

Sep 22, 2022, 07:05 PM IST

'गंदी बात' फेम Anveshi Jain पुन्हा चर्चेत, फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकुळ

बोल्डनेसच्या सर्वंच मर्यांदा ओलांडल्या,अन्वेशी जैनचा लेटेस्ट फोटो पाहिलात का?

Jul 25, 2022, 01:44 PM IST

लहान मुलांसमोर चुकूनही पाहू नका 'या' पाच बोल्ड सिरीज

 जेव्हा-जेव्हा बोल्ड सिरीजचा उल्लेख केला जातो. तेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीचं नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं. 

Jun 10, 2022, 02:48 PM IST

OTT वरील 'या' सिरिजमधील अभिनेत्रींच्या बोल्डनेसची हद्द पार

आपल्या बोल्डनेसने ओटीटीच्या जगात खळबळ माजवणाऱ्या अशाच अनेक अभिनेत्रीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

May 2, 2022, 07:24 PM IST

'गंदी बात'मधील अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, फक्त चादर ओढून केलं फोटोशूट

अभिनेत्रीने बोल्डनेससाठी सर्व हद्द पार केल्या, चाहत्यांच्या विचित्र प्रतिक्रिया 

Feb 22, 2022, 09:19 AM IST

राज कुंद्रा प्रकरणानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री गहना वशिष्ठचं न्यूड फोटोशूट चर्चेत

'गंदी बात' फेम अभिनेत्री गेहना वशिष्ठ पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर खूप चर्चेत आली होती.

Sep 11, 2021, 09:03 PM IST

पवित्र स्थळावर ‘गंदी बातें’ नको - अण्णा

नवीन टीम अण्णा आणि भ्रष्टाचारासारखी ‘गंदी बात’ मंदिरात करु नका, असं काल अण्णांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

Sep 21, 2012, 08:24 AM IST