ganesh festival

दगडूशेठ हलवाई गणपती दानपेटीमध्ये साडेतीन कोटी रुपये जमा...

 नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेशभक्तांनी यथाशक्ती दानपेटीत दान टाकले. 

Sep 12, 2017, 09:50 AM IST

कधी कशी सुरू झाली?, ढोल ताशा पथकांची परंपरा

महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि शिवजयंतीत प्रामुख्याने दिसून येते ढोलताशा पथकांची परंपरा. 

Sep 8, 2017, 03:52 PM IST

औरंगाबाद पोलिसांची हायटेक तयारी, विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर

 औरंगाबाद पोलीस सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालेत. यावेळी विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचं लक्ष आकाशातूनही असणारेय. 

Sep 4, 2017, 07:31 PM IST

‘गौरी गणपतीच्या सणाला…’च्या गीतकारावर उपासमारीची वेळ

गेली कित्येक वर्ष संपूर्ण गणेशोत्सव 'टिंब..टिंब.. टिंबाली..' , गौरी गणपतीच्या सणाला… , माझ्या गणानं घुंगरू हरवलं…' या गाण्यांनी गाजवला आहे. गणरायाचं आगमन म्हटलं की ही गाणी आपसुकच तोंडी येतात. मात्र या गाण्यांना सूर देणाऱ्या व्यक्तीला आपण विसरलो आहोत. विसरलोच काय पण बऱ्याच जणांना यांच नाव देखील माहित नाही. 

Sep 1, 2017, 01:39 PM IST

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास 'स्लोगन्स'

सात दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आज निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार असल्यामुळे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी सर्वत्र झाली असून थोड्याच वेळात मिरवणुका निघणार आहेत.

Aug 31, 2017, 04:50 PM IST

ऐन गणेशोत्सव काळात नाशिक शहरात २ खुनाच्या घटना

भद्रकाली घटनेतील आरोपी आणि मयत दोन्ही गर्दुल्ले होते तर सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित हा अट्टल गुन्हेगार आहे.

Aug 28, 2017, 09:45 PM IST

विठ्ठल कामतांच्या ऑर्कीड हॉटेलमध्ये बाप्पासाठी खास सजावट

विलेपार्ले इथल्या विठ्ठल कामत यांच्या ऑर्कीड हॉटेलमध्ये अनोख्यापद्धतीनं बाप्पासाठी खास सजावट करण्यात आली आहे. 

Aug 28, 2017, 08:39 PM IST

नवसाला पावणा-या लालबागच्या राजाचा इतिहास!

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला.

Aug 28, 2017, 02:26 PM IST

पाहा मुंबईतील १९४६ सालचा गणेशोत्सव

मुंबईतील १९४६ सालचा गणेशोत्सव कसा असेल याची कल्पना करण्याची आता गरज नाही...

Aug 27, 2017, 12:17 AM IST

राजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन

मुख्यमंत्र्यांनी शाडूच्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.

Aug 25, 2017, 08:47 PM IST