कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला, रेल्वेच्या ६० जादा गाड्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2015, 11:49 AM ISTकोकणवासियांना गणपती बाप्पा पावला, रेल्वेच्या ६० जादा गाड्या
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या ६० विशेष गाड्या सोडणार आहेत.
Jul 11, 2015, 12:48 PM ISTकोकण रेल्वे फुल्ल, गणपतीसाठी जाणाऱ्यांना वेटींगचे तिकीट
गणपतीसाठी दरवर्षी गावाला जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांचा पुन्हा एकदा कोकण रेल्वेने घात केला. यंदा १७ सप्टेंबरला गणेशचतुर्थीचा सण येतोय. त्यामुळं १२० दिवस आधी रेल्वेच्या अॅडव्हान्स बुकिंगसाठी तिकीट विंडोबाहेर चाकरमान्यांनी रात्रभर लाइन लावली. मात्र एवढं करूनही अनेकांच्या नशिबी वेटिंग तिकीटच आलं.
May 19, 2015, 07:34 PM ISTकोकण रेल्वेतील रिझर्व्हेशनचं गौडबंगाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 07:13 PM ISTपाहा या रंगामागे लपलेली गणेशाची रूपं
मुंबईतील लालबाग आणि परळदरम्यानची विसर्जन मिरवणुकीचे काही निवडक छायचित्र
Sep 8, 2014, 04:53 PM IST'लालबागच्या राजा'ची मिरवणूक सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2014, 01:08 PM ISTविसर्जन मिरवणूकीवर दहशतवाद्यांचं सावट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2014, 11:46 AM ISTमानाच्या कसबा पेठ गणपतीनं झाली मिरवणुकीला सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2014, 11:45 AM ISTबाप्पाच्या मिरवणूकीला अश्वांची सलामी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2014, 11:45 AM ISTनागपूरचा राजा निघाला...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2014, 10:28 AM ISTगणेश गल्लीचा राजा निघाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2014, 10:27 AM ISTपुण्यातल्या गणेशोत्सवाचं रूप पालटलं!
तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज कमालीचा बदललाय. हा निश्चितच बदलत्या काळाचा परिणाम आहे, असं असलं तरी गणपतीच्या सणाला आलेलं निव्वळ इव्हेंटचं स्वरूप काहीसं निराशाजनकच म्हणावं लागेल. पुण्यातील गणेशोत्सवाचं स्वरुपही खूप बदललंय.
Sep 3, 2014, 10:05 PM ISTगणेशोत्सवाला आलं इव्हेंटचं स्वरूप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 09:36 PM ISTमराठवाडयावर वरुणराजा प्रसन्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2014, 12:02 PM ISTबाप्पासाठी पुण्यात रंगली मोदक स्पर्धा!
बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळं गणेशोत्सवात मोदकांचं महत्त्व औरच असतं. पुण्यात प्रबोधन संस्थेनं आयोजित केलेल्या मोदक स्पर्धेत तब्बल 2 हजार 200 महिला सहभागी झाल्या होत्या. साहजिकच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक या ठिकाणी पाहायला मिळाले.
Aug 31, 2014, 08:40 PM IST