gas subsidy

LPG Gas Subsidy 2023 : एलपीजी सिलिंडरबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा, आता गॅस...!

LPG Gas Subsidy 2023  : आता सगळीकडेच महागाई वाढू लागली आहे. त्यातून सगळ्यांना चिंता असते ती म्हणजे दरवाढीची. यंदाच्या वर्षी LPG सिलेंडरमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहे.  

Mar 25, 2023, 11:37 AM IST

Lpg Cylinder : गॅस सिलिंडरबाबत नवीन नियम, फक्त 'या' लोकांना मिळणार सबसिडी

Gas Cylinder : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

Oct 7, 2022, 07:40 PM IST

LPG Subsidy: घरगुती सिलेंडरवर पुन्हा सबसिडी सुरु, तुम्हाला मिळतेय का? असं तपासा

LPG Gas Subsidy Update: एलपीजी सबसिडी म्हणजेच एलपीजी गॅस सबसिडी आता ग्राहकांच्या खात्यात पुन्हा येण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हीही घरी बसून तुमच्या खात्यात एलपीजी सबसिडी आली आहे की नाही ते तपासू शकता.

Feb 27, 2022, 05:41 PM IST

गॅस सबसिडीवरुन पंतप्रधान मोदींचा अजब दावा

 मोदींच्या या विधानामुळं विरोधकांना आयतं कोलित

Jun 29, 2018, 03:54 PM IST

ज्यांच्याकडे स्वतःची कार त्यांची घरगुती गॅस सबसिडी होणार रद्द

सरकार आता लवकरच गॅस सबसिडीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Dec 6, 2017, 10:44 AM IST

हलाखीची परिस्थीती असतानाही त्यांना नाकारली गेली गॅस सबसिडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन देशवासियांना केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र जळगावात वेगळाच प्रकार समोर आलाय. 

Jun 14, 2017, 09:11 PM IST

नोटाबंदीनंतर आता गॅस अनुदानावर कुऱ्हाड

 चलनशुद्धीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर आता सरकारची नजर गॅसच्या अनुदानावर पडली आहे. 

Dec 21, 2016, 09:15 PM IST

सावधान, तुमचं आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करा...

आधार कार्डशिवाय आता गॅस सब्सिडी मिळणार नाहीय. आधार कार्ड गॅस सब्सिडीशी लिंक करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गॅस एजन्सीकडे जाऊन आधारकार्ड लिंक करता येणार आहे.

Oct 4, 2016, 08:16 PM IST

गॅस सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना द्यावी लागणार इनकम टॅक्स रिटर्नची माहिती

घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी घेणाऱ्या लोकांसाठी सरकारने एक नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार आता सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना इनकम टॅक्स रिटर्नची कॉपी जमा करावी लागणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबचा प्रस्ताव इनकम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवला आहे.

May 9, 2016, 12:23 PM IST

स्वयंपाकाचा अनुदानित सिलिंडर ४२ रुपयांनी स्वस्त

मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिलेय. स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडर दरात ४२ रुपयांनी कपात केली आहे. तर एटीएफ तसेच जेट इंधनाच्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, विनाअनुदानित रॉकेलच्या दरात ५४ पैशांची वाढ झाली असून ते आता प्रति लिटर ४३.१८ रुपये झाले आहे. 

Oct 1, 2015, 04:44 PM IST

`आधार`च नाही तर गॅस सबसिडी कुठून मिळणार?

तेल कंपन्यांनी आधार कार्ड नसणाऱ्या ग्राहकांना सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे ग्राहकांची मात्र पंचाईत झालीय.

Jan 31, 2013, 09:26 AM IST

सर्वसामान्य गॅसवर, काँग्रेस-राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई

जादा 3 सिलिंडरला सबसिडी देण्याच्या निर्णयात मध्यमवर्गीयांवर अन्याय झाला असला, तरी आता या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत श्रेय घेण्याची लढा सुरु झाली आहे. दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रके काढत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु केलाय.

Nov 8, 2012, 07:43 PM IST